मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये जपमाळ असतेच बऱ्याच लोकांना याबद्दल काही कल्पना सुद्धा नसते की जपमाळ घरामध्ये कशा पद्धतीने ठेवायची असते बऱ्याच लोकांकडे वेगवेगळ्या प्रकारच्या जपमाळ असतात रक्तचंदन माळ रुद्राक्षाची माळ कमळ गटाची माळ अशा त्यानंतर स्फटिकलची माळ अशा बऱ्याच जपमाळ येतात पण जप माळ कोणत्या प्रकारची असली तर चालते आणि कुठले नियम आपण पाळले गेले पाहिजे हे आपल्याला माहीत असन खूप महत्त्वाचं आहे.
आपण काही नियमांचे पालन केलं नाही तर खूप मोठ नुकसान होण्याची शक्यता असते. आपण केलेल्या उपासनेचे आपल्याला कोणतेही लाभ मिळत नाही देवाच्या बाबतीत तर काही गोष्टी तुम्ही भले कमी सेवा करा कमी उपाय करा सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या तुम्हाला जमतील तशा करा पण त्या नियमांनी करा काही मान्यतेनुसार जर कुठलाही जप तुम्ही जप माळेवर केला तर त्याचा लाभ हा पटकन मिळतो.
कुठल्याही मंत्राचा जप हा जपमाळे वरच करावा. जप माळेचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे एकाच माळीवर वेगवेगळ्या देवांचा जप करू नये रक्तचंदनची माळ आहे ही मी त्यामध्ये श्री स्वामी समर्थ मंत्र चा जप हा झालाच पाहिजे एका माळी मध्ये 108 मणी असतात एकाच माळी येताय तुम्ही त्याच्यावर श्री स्वामी समर्थ मंत्र जप झाला पाहिजे सकारात्मकथा वाढत जाते श्रीहरी श्री विष्णू आणि काली माता यांचा जप जो आहे तो एकत्र करून चालणार नाही.
त्यासोबतच आपल्याला एक गोष्ट कटाक्षाने पळायचे आहे ती म्हणजे आपली माळ आपण दुसऱ्या कोणाला जपासाठी द्यायची नाहीये किंवा दुसऱ्याची माळ जे आहे ते आपण जपासाठी वापरायची नाहीये. समजा तुम्ही कुठे गेले मंदिरात वगैरे कुठे तुम्ही गेले तुम्ही तुमची माळ समजा विसरले असेल तर भले तुम्ही बोटांवर मोजा हरकत नाही पण शक्यतो दुसऱ्याची माळ वापरू नका दुसऱ्याची माळ वापरणं हे चुकीच आहे घरात सुद्धा तुम्ही जर घरात नवरा बायको मुलं असतील तर प्रत्येकाने जपमाळ ही वेगळी वापरायचे आहे .
जपमाळ ही काही फार महाग मिळत नाही त्यामुळे घरांमध्ये प्रत्येकाची जपमाळ ही वेगवेगळी ठेवा यानंतर दुसरी गोष्ट कधी पण जपमाळ खुंटी वरती किंवा भिंतीवरती वगैरे असं अडकून ठेवू नका त्यासाठी जेव्हा तुम्ही देवपूजा करतात ना तर जपमाळेला सुद्धा तुम्हाला हळद खूप अक्षता अर्पण करून फुल अर्पण करून ते जप म्हणजे तुम्ही पूजा करत जा जर का घरातील प्रत्येक व्यक्ती जप करत असेल तर प्रत्येकासाठी वेगवेगळी जपमाळ आणण्यासाठी तुम्ही विसरू नका .
यामुळे जपमाळीचा अपमान जो आहे तो कधीही होत नाही. मग जप म्हणजे छोटे छोटे नियम आहे पण ते पाळले ना तर त्या जपाचं खूप आपल्याला पुण्य मिळत असतं आणि तुम्हाला माहिती आहे की नामस्मरण सगळ्यात मोठी सेवा आहे तुम्हाला भले कुठली सेवा जमली नाही पण जर तुम्ही पाच मिनिट शांत देवासमोर बसून जर जप करताय ना तर त्याचा खूप पुण्य आपल्याला मिळतं खूप त्याचा लाभ आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये होत असतो.