मित्रांनो प्रत्येकाला गोकर्ण माहीतच असेल त्याची फुले निळ्या व पांढऱ्या कलरचे असतात ते दिसायला खूप छान दिसत असतात त्यामुळे ते सर्वांकडे होत असतात तर मित्रांनो त्याची रोप किंवा झाड लावण्याचे काही नियम देखील आहेत ते नियम तुम्ही जर पाळला तरच ते तुमच्यासाठी चांगलं असणार आहे त्याचे तोटे देखील खूप आहेत आणि त्याचा त्रास देखील तुम्हाला खूप होतो तर मित्रांनो गोकर्ण कोणी लावावे व कुठे लावावे कशा पद्धतीने लावावे त्याच्यासाठी कोणते कोणते नियम पाळणे खूप गरजेचे आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत गोकर्ण दिसायला खूप साधी दिसतात पण त्या चेन्नई खूप आहेत आणि त्या नियमांचे उल्लंघन जर आपल्याकडून झाले तर त्याचे त्रास देखील आपल्याला डबल पट्टीने भोगायला लागत असतात.
मित्रानो गोकर्णचे रोप आपण कुठून तरी घेऊन येतो किंवा कुठलेही रोप तोडून आणतो पण विषय होतो असा कि ते रोप कधी घरी लावलं जात किंवा कधी कधी आपल्याला काय करावे करून सुद्धा नकारात्मक परिणाम दे तात.आपल्या घरात गोकर्णचे झाड ठेवायचे नसतात ते आपल्या घरातून बाहेर काढून टाकायचे असतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर तेच रोप जर आपल्या अंगणात असेल किंवा घरात कुठेही असेल खूप शुभ मानले जात आणि याचा असा संकेत मानला जातो की आपल्या घरातील प्रत्येक गोष्ट ही खूप चांगल्या पद्धतीने पार पडणार आहे यानंतर जे चूक आहे पण अत्यंत महत्त्वाची आहे आणि बरेच लोक याच गोष्टीला दुर्लक्ष करतात.
गोकर्ण ला खूप पवित्र झाड मानलं गेलेलं आहे गोकर्णच्या झाडाचे जे फुल असतात त्यांनी महादेवाची भगवान विष्णूची माता लक्ष्मीची शनी देवाला आपण अर्पण करत असतो मित्रांनो बघा गोकर्णचे झाड अत्यंत पवित्र मानले जाते आणि बऱ्याच घरात असं होतं की काही लोक असतात. जे गोकर्णाचे झाड किंवा रोप घरात किंवा दारात लावतात तरी देखील मास मच्छी मटन खातात होय मित्रांनो घरात जर गोकर्णचे झाड असेल तर मास मच्छी मटण खाणे टाळावे, मद्यपान म्हणजे दारू पिणे सुद्धा टाळावे.