काळ्या जादूची ही असतात २१ लक्षणे? काळी जादू कशी ओळखावी…..!!!!!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, काळी विद्या व तिचा प्रभाव यासंबंधी लोकांमध्ये सतत उत्सुकता व कुतूहल राहिलेले आहे. काळी जादू ही एक अत्यंत प्राचीन विद्या आहे. तांत्रिक लोकांद्वारे तिचा वापर केला जातो. काळी जादू ही एक गुप्त विद्या आहे. यामध्ये तांत्रिक वाईट आत्मांना बोलावतो, त्यांना वश मध्ये करतो आणि लोकांना त्रास देण्यासाठी या आत्मांचा वापर करतो. केस, नखे, कपडे यांचा वापर करून एखाद्या व्यक्तीवर काळी जादू सहज करता येते. याच काळा जादूची काही लक्षणे आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

 

1) काळी जादू झालेली व्यक्ती गप्प गप्प राहते.

2) कोणत्याही कामात तिचे मन लागत नाही.

3) आत्महत्या करण्याचे विचार तिच्या मनात येतात.

4) शरीराने व मनाने ती खंगू लागते.

5) स्वभाव चिडचिडा बनतो.

6) सतत आजारी पडते.

7) तिची नखे काळी पडू लागतात.

8) घरातील रोपटी, झाडे अचानक सुकू लागतात. तुळशीचे रोपटे सर्वात आधी सुकते.

9) काळी जादू झालेली व्यक्ती स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही.

10) अचानक डोकेदुखी सुरू होते आणि अचानक थांबते सुद्धा !

11) काळ्या जादूने पीडित व्यक्ती हळूहळू कमजोर होऊ लागते. शरीरात रक्त कमी होते. चेहरा पिवळा पडतो. हातपाय कमजोर होतात. वारंवार भूक लागते.खाल्लेले लवकर पचते, परंतु शरीर कमजोर होत जाते.

12) अशा व्यक्तीच्या जीवनात आनंद उरत नाही, सुख मिळत नाही, सतत निराश वाटते. सर्व चांगलं असतानाही एकटेपणा जाणवतो.

13) वैद्यकीय उपचार घेऊन देखील कोणताही फायदा होत नाही. मनात चिंता, डिप्रेशन, आत्महत्या यासारखे विचार येतात. घरापासून दूर जाण्याचे -विचार येऊ लागतात.

14) काळ्या जादूने पीडित व्यक्तीची कोणतेही कामे यशस्वी होत नाहीत. खूप कष्ट घेऊन सुद्धा फळ मिळत नाही. शत्रू वाढत जातात. प्रत्येक कामात बाधा येतात. घरात अशांती व वाद-विवाद वाढत जातात. जीवन जगण्याची इच्छा समाप्त होते. कोणतेही ध्येय पूर्ण होत नाही.

15) काळी जादू झालेली व्यक्ती झोपेत रडते, ओरडते, किंचाळते किंवा वेगवेगळे आवाज काढते, झटके मारते.

16) स्वप्नात एखादी व्यक्ती पाठलाग करताना दिसते.

17) स्वप्नात भीतीदायक चेहरा दिसतो.

18) स्वप्नात उंचावरून स्वतःला पडताना पाहणे.

19) रात्री झोप लागत नाही.

20) झोपेत ओठ चावणे.

21) स्वप्नात पडक्या इमारतीत किंवा सुनसान निर्जन जागी स्वतःला पाहणे.

22) वारंवार अंगदुखीचा त्रास होतो. विशेषकरून पाठ, मान नेहमी दुखते.

23) अंगाची लाहिलाही होते. वारंवार लघवी येते. डोळे जळजळतात.

24) हृदय तेज गतीने धडकते. श्वास घ्यायला त्रास होतो. छातीत दुखते. भीती वाटते.

 

अशा प्रकारे ही काही काळा जादूची लक्षणे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.