रात्री झोपताना दुधामध्ये एक चमचा घ्या, जबरदस्त वीर्य वाढ ; बीपी गोळी बंद थकवा गायब मरेपर्यन्त आयुष्यात हार्ट अटॅक कधीच येणार नाही ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, अलीकडच्या या मॉडर्न युगात खूप लोक तणावग्रस्त आयुष्य जगत आहेत. बदलता आहार विहार आणि इतर कारणाने अनेक प्रकारचे आजार वाढत असतात. आपण यासाठी वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जातो. त्यामुळे आपल्याला ते महागडे औषधे देतात. मात्र, या औषधांनी पित्त हे मोठ्या प्रमाणात वाढत. तसेच किडणीवरही दुष्परिणाम होऊ शकतात. जास्त प्रमाणात गोळ्या सेवन करणे हे आपल्या किडणीसाठी घातक बनू शकते. तर मित्रांनो तुम्हाला बीपीची गोळी बंद तसेच थकवा गायब करणारा एक घरगुती उपाय सांगणार आहे. कमी खर्चीक असा हा उपाय आहे. हा उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकता.

मित्रांनो आज एक असा उपाय सांगणार आहोत की, हा उपाय केल्यानंतर आपण अनेक आजारांवर मात करू शकता. वाढत्या ताण तणाव यामुळे अनेक स्त्री-पुरुषांना लैंगिक समस्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. या उपायाने यौन शक्ती वाढू शकते. स्त्रियांमधील आजार देखील कमी होऊ शकतात. स्त्रियांमध्ये एस्ट्रोजन हार्मोन्स असतात, हे द्रव्य घेतल्यानंतर ते नियंत्रित करतात.

मित्रांनो शतावरी मध्ये तुमचं शरीर चिरतरुण ठेवणारा घटक आहे. मधुमेह शरीरामध्ये अतिरिक्त चरबी एखादा स्नायू आखडलेला असेल तर त्यासाठी सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. त्याचबरोबर छातीमध्ये धडधड करणे, चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे या समस्या या उपायाने पूर्णपणे निघून जातील.

मित्रांनो, डिप्रेशन किंवा निराशा शरीरामधून घालवण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. शरीरातील आतडीला इजा झालेली असेल, अल्सर झालेला असेल, बीपी नियंत्रित करण्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. हा उपाय आहे वय न वाढवू देणारा. तसेच पित्तशामक, बलवर्धक आहे बुद्धिवर्धक आहे. वातनाशक आहे. गर्भ पोषक आहे. शिवाय काम, शक्तिवर्धक आणि हृदयाला हितकारक असा हा उपाय आहे.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन घटक लागणार आहेत. एक कप किंवा एक ग्लास दूध गरम करून थंड करून घ्यायच आहे. दुसरा घटक आहे शतावरी कल्प.

मित्रांनो एक कप किंवा एक ग्लास दूध उकळून कोमट करून घ्या. दुसरा घटक लागणार आहे तो शतावरी कल्प किंवा शतावरीच्या मुळ्या. हे कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध होतात. अलीकडे ऑनलाईन मागविण्याची सोय आहे.

मित्रांनो, शतावरी मधुर, कडू, स्निग्ध पोषक, बलवर्धक बुद्धिवर्धक, गर्भ पोषक आणि काम शक्तिवर्धक, हृदयाला हितकारक असणारी वनस्पती आहे. पुरुषत्व वाढवण्यासाठी, वीर्याची वाढ करण्यासाठी शतावरी अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या शरीरामध्ये सात धातू असतात. रक्‍त, रस, मेद, मांस, अस्थी, मज्जा आणि वीर्य यांचे पोषण करणारी ही वनस्पती आहे. शतावरी पुरुषांमधील तर सर्व समस्या घालवते तसेच महिलांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची ही वनस्पती आहे.

ज्या महिलांमध्ये पाळी व्यवस्थित होत नसेल, गर्भधारणा होत नसेल तर त्या महिलांसाठी शतावरी अत्यंत महत्त्वाची आहे. या वनस्पतीने स्त्री आणि पुरुष दोघांमधील सुद्धा वीर्य वाढत. स्त्रीमध्ये गर्भधारणेसाठी योग्य स्थिती निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे. याचा वापर कसा करायचा हे अत्यंत महत्त्वाच आहे.

यासाठी गरम करून थंड केलेले एक ग्लास किंवा एक कप दूध आपल्याला घ्यायच आहे. त्यामध्ये ही एक चमचाभर शतावरी कल्प घालायच आहे. दूध आणि शतावरी कल्प ढवळून एकजीव करून घ्यायच आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी एक तास आधी आपल्याला हे दूध प्यायचं आहे.

या उपायामुळे शरीरामधील सर्व प्रकारच्या समस्या पूर्णपणे निघून जातील आणि विशेषता ज्या महिलांना पाळी व्यवस्थित वेळेवर येत नाही तसेच प्रेग्नेंसी राहत नाही किंवा प्रेग्नेंसी राहण्यामध्ये अडचणी येतात. वारंवार गर्भपात होतो. अशा महिलांसाठी तर अत्यंत महत्त्वाचा हा उपाय आहे. अशा महिलांनी हा उपाय मासिक पाळी आलेल्या पाच दिवसापासून सुरू करायचा आहे आणि तिथून पुढे 21 दिवसापर्यंत याचा सलग याचा वापर करायचा आहे.

ज्या पुरूषांना लैंगिक समस्या आहेत थकवा जाणवतो, ज्यांच्या छातीमध्ये धडधड होते, चक्कर येणे, अशक्तपणा जाणवतो यांनीसुद्धा या औषधाचा या पद्धतीने वापर करायचा आहे. रात्रभर जोश कायम राहील.

मित्रांनो, जर आपल्याला कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे तर आपण हे औषध घेऊन त्यावर मात करू शकता. यामुळे आपल्याला हार्ट अटॅकचा धोका हा कमी होतो. ज्यांना हृदयविकार होऊ नये असं वाटत असेल तर त्या व्यक्तीने सुद्धा 21 दिवसापर्यंत हा उपाय करायचा आहे. आतड्याला अल्सर झाला असेल, पित्ताची समस्या असेल, जळजळ होत असेल ती पूर्णपणे निघून जाते.

याशिवाय मित्रांनो याचा सर्वात महत्त्वाचा वापर म्हणजे निराशा घालवण्यासाठी होतो. डिप्रेशनमध्ये व्यक्ती असेल तर त्याला बाहेर काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. काही व्यक्तींना कोणत्या गोष्टीत, कामांमध्ये रस वाटत नाही. निरुत्साह वाटतो. एकाग्रता नष्ट होणे, रक्तदाब खाली येणे इत्यादी लक्षणे दिसतात. तर अशा मानसिक विकारावर हा उपाय अतिशय फायदेशीर आहे.

मित्रांनो कुठलीही समस्या जरी नसली तरी एक चिरतरुण आणि शरीरामध्ये शक्ती, तंदुरुस्ती आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याचा अवश्य वापर करा. हा उपाय लहान-मोठे सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष करू शकतात. मात्र लहान मुलांसाठी अर्धा चमचा शतावरीचे प्रमाण वापरावे. मात्र गरोदर माता भगिनींनी वैद्याच्या सल्ल्यानेच हा उपाय करावा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.