मित्रांनो, आजकाल धावपळीच्या आयुष्यात अनेकांना लठ्ठपणा आणि वाढलेलं वजन, अतिरिक्त चरबी यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आजकाल ही प्रत्येकाची समस्या बनतेय. मग स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अनेक जण जिममध्ये जाणं, योगा करणं, विविध प्रकारच्या एक्सरसाईज आणि वेगवेगळे डाएट्स करतांना आपल्याला दिसून येतात. योग आणि व्यायाम हा शरीरासाठी नक्कीच फायदेशीर आहे. पण डाएटच्या नावाखाली उपाशी राहणं योग्य नाही, त्यामुळे अनेकदा आजारांचा विळखा शरीराला पडतो. त्याऐवजी योग्य आणि संतुलित आहार घेतल्यानं वजन आटोक्यात राहतं. शिवाय काही पदार्थांमुळे वजन कमीही करता येतं.
मित्रांनो डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जर आपण फळं, भाज्या आणि योग्य संतुलित आहार ठेवल्यास खूप चांगल्या पद्धतीनं वजन कमी करता येतं. त्यातच जर्दाळू म्हणजेच ड्राईड अप्रिकोट यालाच हिंदीमध्ये खुबानी म्हणतात. हे फळ वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतं आणि ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. जर्दाळूमध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि इतर पोषक तत्व असतात. फायबरचा एक महत्त्वपूर्ण स्रोत म्हणजे जर्दाळू होय. फायबर मोठ्या प्रमाणात असल्यानं जर्दाळू खाल्ल्यानं वजन कमी होतं आणि गॅस्ट्रिक आजारांपासूनही आपला बचाव होतो.
मित्रांनो, जर्दाळूमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि कमी प्रमाणात कॅलरीज असतात. दररोज नाश्ता करतांना जर आपण जर्दाळू खाल्लं तर त्यामुळे आपलं वजन झपाट्यानं कमी होऊ शकतं आणि आरोग्यही चांगलं राहतं. जर्दाळू खाल्ल्यानं भूकेवर ताबा मिळवता येतो आणि सतत काही खाण्याची इच्छा होत नाही.आपल्या शरीरातील पचनशक्ती जर चांगली नसेल तर लठ्ठपणा वाढतो. यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपली पचनक्रिया योग्य व्हावी. जर्दाळू एक असं फळ आहे की ज्यात इतर फळांच्या तुलनेनं फायबर मोठ्या प्रमाणात असतं.
मित्रांनो, दररोज जर्दाळू खाल्ल्यास आपली पचनशक्ती वाढते आणि पोटाच्या सर्व समस्या दूर होतात. त्यामुळे साहजिकच वजन वाढत नाही आणि मित्रांनो जर आपल्याला वजन कमी करायचं आहे तर नियमितपणे जर्दाळूचं सेवन करावं. हे खाल्लास व्यायाम न करताही आपलं वजन झपाट्यानं कमी होईल आणि आरोग्यासाठी जर्दाळू चांगलं असल्यामुळे आजारांपासूनही आपला बचाव होईल.
तर मित्रांनो आपल्या शरीरावर असणारे अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपले वजन नियंत्रणात आणण्यासाठी आपण या जरदाळूचा उपयोग कशा पद्धतीने करू शकतो. याचा वापर करून आपल्या शरीरावर असणारे चरबी आणि वजन कमी करू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया.
तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला सर्वात आधी जरदळूची दोन फळे बाजारातून घेऊन यायचे आहेत. मित्रांनो ही फळे आपल्याला सुकामेवा ज्या ठिकाणी मिळतो त्या ठिकाणी सहज उपलब्ध होतील किंवा किराणा मालाचे दुकानांमध्ये सुद्धा आपल्याला ही फळे सहज उपलब्ध होतील. तर तिथून आपल्याला हा उपाय करण्यासाठी फक्त दोनच फळे विकत घरी घेऊन यायचे आहेत आणि आल्यानंतर ती स्वच्छ धुऊन त्यामध्ये आत जे बी असते ते काढून घ्यायचे आहे. त्यानंतर मिक्सरच्या सहाय्याने त्याची पावडर म्हणजेच चूर्ण तयार करून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो एक ग्लास कोमट पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा याची पावडर टाकायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक लिंबू आपल्याला मिळायचा आहे म्हणजेच एका लिंबाचा रस त्यामध्ये टाकायचा आहे.
तर मित्रांनो हे दोन्ही पदार्थ कोमट पाण्यामध्ये घेतल्यानंतर आपल्याला आपल्याला चमचा च्या साह्याने हे पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. मित्रांनो याच पाण्याचे सेवन आपल्याला दिवसातून दोन वेळा करायचे आहे. सकाळच्या वेळी जेवण अगोदर किमान अर्धा किंवा एक तास आधी आणि रात्रीच्या जेवणा अगोदर अर्धा किंवा एक तास आधी आपल्याला या ड्रिंकचे सेवन करायचे आहे. मित्रांनो हा उपाय तुम्ही नियमितपणे करायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांमध्ये तुम्हाला याचा चांगला परिणाम आपल्या शरीरावर झालेला आहे असे दिसून येईल. म्हणूनच मित्रांनो जर तुमच्याही शरीरावर अतिरिक्त चरबी जमा झालेली असेल किंवा तुमचेही वजन खूप वाढलेले असेल तर अशावेळी तुम्ही हा एक छोटासा उपाय नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.