डॉक्टर सुद्धा हैराण आहेत २१ दिवसात मोजून १० किलो वजन १००% कमी होऊन पोटावरची चरबी मेनासारखी वितळून गेली ……!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो बेली फॅट मांडी वरची चरबी पोटावरची चरबी किंवा डिलिव्हरी नंतर चा वात्या घालवण्यासाठी इतका जबरदस्त आणि खात्रीशीर उपाय मी तुम्हाला सांगणार आहे यामुळे तुमच्या पोटावरची कितीही जिद्दी आणि न जाणारी चरबी असेल तरी ती सहज रित्या वितळून जाईल आणि 21 दिवसांमध्ये तुमचं वजन हे दहा किलोपर्यंत खात्रीशीर कमी होईल. इतका हा जबरदस्त उपाय आहे आणि उपाय बनवण्यासाठी आपल्याला पाच फळं आणि आपल्या घरांमधील चार वस्तू लागतात.

सर्व गोष्टी आयुर्वेदिक दुकानांमध्ये सहजरीत्या उपलब्ध होतात. हा उपाय करायला खूप सोपा आहे हे चूर्ण एक वेळेस जर बनवून ठेवलं तर आपल्याला 21 दिवस घेता येतं याचा रिझल्ट आपल्याला खूप छान मिळतो हा उपाय करत असताना तुम्हाला कुठलाही डाएट किंवा कुठल्याही विशिष्ट व्यायाम करण्याची गरज नाही तरीही 21 दिवसांमध्ये तुमचं वजन हे दहा किलोपर्यंत खात्रीशीर कमी होतं.

हा उपाय सर्व व्यक्ती म्हणजे डायबेटिक पेशंट असतील थायरॉईड पेशंट असतील सर्व व्यक्ती करू शकतात फक्त गरोदर माता सोडून म्हणजे प्रेग्नेंट लेडी सोडून सर्व व्यक्ती हा उपाय करू शकतात. हे चूर्ण कसा घ्यायचा आहे हे खूप महत्त्वाचा आहे कारण जर ते योग्य प्रकारे घेतला नाही तर मग म्हणावा तसा आपला रिझल्ट मिळत नाही.

दहा दिवस पुरेल इतके चूर्णाचे प्रमाण आपण पाहणार आहोत कारण सध्या पावसाळा आणि पावसाळ्यामध्ये वातावरणामध्ये मोईश्चर असतं वातावरणामुळे आद्रता खूप असते आणि त्यामुळे कदाचित बुरशी येऊ शकते. तुम्हीसुद्धा दहा दिवसाचे बनवा इतर ऋतूंमध्ये मात्र तुम्ही एकदाच बनवून 21 दिवसांपर्यंत ठेवू शकतात.

चूर्ण बनवण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचा घटक लागतो हरड यालाच हरितकी हिरडा म्हणतात. ही पाच फळ तुम्हाला सर्व आयुर्वेद दुकानांमध्ये सहजरीत्या मिळतात. हारड किंवा हरितकी नावाची फळं. काही भागांमध्ये याला हिरडा सुद्धा म्हटलं जातं. त्रिफळा चूर्णामध्ये आवळा बेहडा आणि हरड असतो. हिरडा आयुर्वेदिक दुकानांमध्ये सहजरीत्या मिळतो. नसेल तर त्रिफळा चूर्णाचा देखील वापर करता येतो.

आपल्याला हिरडाची पाच फळ भाजून घ्यायची आहेत. त्याच्यातला बी काढून टाकायच आणि फक्त फळांचा गर घ्यायचा. हरितकी आहे किंवा जो हिरडा पचन श्वसन आणि उत्सर्जन या शरीरामधल्या तीन क्रिया मधील दोष दूर करतो. या फळामुळे तुमचं पोट व्यवस्थित साफ होतं. पचनशक्ती वाढते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरावरची चरबी कमी व्हायला सुरुवात होते.

दुसरा अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे आळशी किंवा जवस. दोन चमचे जवस घ्यायच. जवस बुळबुळीत असतं आणि तेलकट असत. यामुळे पोटामधला मैला पुढे ढकण्याची क्रिया खूप चांगल्या रीतीने होते. जवस खाल्ल्याने खूप वेळ पोट भरलेले राहते त्यामुळे सारखी भूक लागायची बंद होते. जवसातील काही घटकांमुळे शरीरामधील कोलेस्ट्रॉल आणि मेद म्हणजे चरबी वितळवण्यास सुरू होते. म्हणून आपण दोन चमचे जवस भाजून या उपायासाठी वापरायचे घ्यायच.

तिसरा घटक आहे बडीशोप. बडीशोप पचन संस्थेचे सर्व आजार घालवते शिवाय रक्तप्रवाहात सुरळीत करते. अन्नाचे पचन नीट झाल्यामुळे शरीरातील मेद तयार होत नाही. शिवाय आपल्याला दैनंदिन जीवनात खूप ताणतणाव असतात हा मेंदूवर येणारा ताण टेन्शन कमी करण्याच काम बडीशेप करते.

तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक आहे जिरे. दोन चमचे जिरे भाजून घ्यायचे आहेत. जिरे सुद्धा पचनसंस्था मजबूत करतात. आपण खाल्लेल्या अन्नाचे चरबीतमध्ये रूपांतर होऊ देत नाही जिरेमध्ये लोह, कॅल्शियम, जस्त, फॉस्फरस आणि इतर अनेक घटक असतात तसेच यात व्हिटॅमिन ई आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात यामुळे शरीरातील उष्णता जळजळ कमी होते

पाचवा घटक ओवा किंवा अजवाइन. दोन चमचे ओवा भाजून घ्यायचे. ओवासुद्धा पचनसंस्था ठीक करण्यासाठी सर्वोत्तम घटक म्हणून आयुर्वेदामध्ये महत्त्वाचे स्थान त्याला आहे. ओव्यामध्ये सर्वात असे काही महत्त्वाचे घटक असतात की ज्यामुळे शरीरामधील मेद किंवा चरबी गरम करून वितळवतो. तसेच गॅसेस चा त्रास असेल पोटात दुखत असेल अपचन पोट गच्च होणे या समस्येवर एक छोटा चहाचा चमचा चाऊन खावा आणि त्यावर एक ग्लास गरम पाणी प्यावे.

मित्रांनो हरितकी किंवा हरड किंवा हिरडा ची पाच फळं, दोन चमचे जवस दोन चमचे बडीशोप दोन चमचे जिरे आणि दोन चमचे ओवा हे सर्व भाजून घ्यायच आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरमधून फिरवून बारीक चूर्ण करून घ्यायची आहे. हे चूर्ण सकाळी उपाशीपोटी एक टिस्पून किंवा छोटा चमचा घ्यायच आहे. सकाळी उठल्याबरोबर गरम पाण्यामध्ये आपल्याला कोमट पाणी वापरायचे गरम पाण्यात एक टिस्पून तयार केले चूर्ण टाकून चमच्याने ढवळून घ्या. हे पाणी कोमट होईपर्यंत तसेच ठेवा. कोमट झाल्यानंतर हे पाणी प्या.

यामध्ये लिंबू किंवा मध सुद्धा घालून है पाणी पिऊ शकता. हा उपाय तुम्हाला न चुकता सलग 21 दिवस करायचा आहे. तुमचं दहा किलोपर्यंत वजन हे हमखास आणि खात्रीशीर कमी होईल. ज्यांना आणखी चांगला रिझल्ट पाहिजे म्हणजे खूप फास्ट रिझल्ट पाहिजे अशा व्यक्ती संध्याकाळी सुद्धा हे चूर्ण गरम पाण्यात घालून प्यावं.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.