सकाळी रिकाम्या पोटी एक विलायची खाल्ल्याने ‘हे’ पाच भयंकार आजार मुळापासून होतात नष्ट ……!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असे काही पदार्थ आहारामध्ये वापरत असतो त्यांचा आपल्या जीवनावर खूप मोठ्या प्रमाणात फरक पडत असतो. अनेक असे काही मसालेदार पदार्थ असतात. ज्यांच्या उपयोगाने आपल्या जेवणाला चव आणत असतो आणि हेच पदार्थ आपल्याला शरीराला निरोगी ठेवण्याचे कार्य सिद्ध करत असतात. आजच्या उपायांमध्ये अशाच एका मसालेदार पदार्थ बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. हा पदार्थ आपल्या सर्वांच्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होत असतो आणि अनेक समारंभामध्ये आपण या पदार्थाचा वापर सुद्धा करत असतो. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल.

आपल्या अनेकांच्या घरांमध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये इलायची सहज आढळून येते. इलायची असा एक पदार्थ आहे जो आपल्या अन्नाची चव तर वाढवतो. पण त्याच्या अंगी असणारे औषधी गुणधर्मांमुळे आपले आरोग्य सुद्धा चांगले होण्यासाठी मदत होत असते. आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळ्या समस्या असतात.

आपल्यापैकी अनेकांना सर्दी ,खोकला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे, हृदयासंबंधित समस्या, फुप्फुसे संबंधित समस्या अशा वेगवेगळ्या समस्या सगळ्यांना सतावत असतात.

या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी एक छोटीशी इलायची खूप मदत करत असते. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण इलायची बद्दलचे महत्त्वाचे फायदे जाणून घेणार आहोत आणि आपले आरोग्य चांगले करणार आहोत. इलायची मध्ये लोह, जीवनसत्त्व क भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात आणि यामुळे जर तुम्हाला रक्ताची कमतरता असेल,एनिमिया सारख्या आजारावर असेल, तसेच आपल्या शरीरामध्ये रक्ताची पातळी वाढवण्यासाठी इलायची सहाय्यभूत ठरते.

इलायची सेवन केल्याने आपल्या पोटामध्ये जमा झालेला गॅस ,कोणत्याही प्रकारचा अल्सर असेल, छातीमध्ये जळजळ होत असेल तर या समस्या सुद्धा दूर होण्यास मदत होते. जर तुम्हाला सर्दीचा त्रास होत असेल तर अशा वेळी दोन ते तीन इलायची, अदरक आणि धन्याची पावडर हे तिन्ही पदार्थ एकत्र करून बारीक पावडर करून घ्या.

गरम पाण्यासोबत ही पावडर सेवन केले तर तुम्हाला कितीही मोठी अपचनाची समस्या असेल तर ती समस्या लवकरच दूर होईल. आपल्यापैकी अनेकांना मुख दुर्गंधी ची समस्या सतावत असते आणि या मुख्य दुर्गंधीमुळे चारचौघांमध्ये आपला अनेकदा अपमान सुद्धा होत असतो.

तर ही समस्या तुम्हाला सुद्धा होत असेल तर अशा वेळी रोज जेवण झाल्यावर एक इलायची खायला हवी किंवा सकाळी उठल्यावर इलायची युक्त चहा घ्यायला हवे. कारण की इलायची मध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात. जी आपल्या तोंडामधील काही कीटक असतात ते नष्ट करत असतात. इलायचीमध्ये एक तेल असते. या तेलामुळे आपल्या शरीरातील ऍसिडिटी पूर्णपणे दूर होऊन जाते.

जेव्हा आपण इलायची चावून-चावून खातो तेव्हा इलायची मधील तेल आपल्या तोंडामध्ये निर्माण होते आणि यामुळे आपल्या लाळ ग्रंथींना उत्तेजन मिळते. इलायची नियमितपणे खाल्ल्याने ताप, सर्दी, खोकला, श्वास संदर्भातील अनेक समस्यावर गुणकारी ठरत असते.

आयुर्वेदिक शास्त्रामध्ये इलायची एक मसालेदार पदार्थ म्हणून मान्यता प्राप्त झालेली आहे. त्याचबरोबर या इलायचीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम,लोह प्रमाणसुद्धा जास्त असते आणि म्हणून जर आपल्या सर्दी-खोकला, ताप, घशामध्ये खवखव, छातीमध्ये कफ निर्माण झाला असेल तर अशावेळी डॉक्टरांकडून सुद्धा इलायची खाण्याचा सल्ला दिला जातो.

त्याचबरोबर जर आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये सर्दी, खोकला, छातीमध्ये कफ निर्माण झाला असेल तर पाण्यामध्ये टाकून आपण वाफ घेतली तरी आपल्याला फरक जाणवतो आणि आपल्या हृदयाची गती वाढवण्यासाठी इलायची मदत करत असते. त्याचबरोबर याच्यातील घटकांमुळे आपले रक्ताभिसरण सुद्धा व्यवस्थित होते.

जर तुमच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण कमी असेल तुम्हाला ॲनिमिया झाला असेल तर अशा वेळी एक ग्लासभर दुधामध्ये विलायची पावडर टाकून नियमितपणे प्यायल्याने आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते व रक्ताची कमतरता पूर्णपणे दूर होऊन जाते.

इलायचीचा अनेक शास्त्रांमध्ये उपयोग सांगण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जर कमतरता निर्माण झालेली असेल, शिघ्रपतन वीर्य समस्या असेल तर अशावेळी या रात्री झोपताना एक ग्लास दुधामध्ये दोन-तीन विलायची टाकुन प्यायले तर आपल्या शरीरातील संपूर्ण कमजोरी दूर होऊन जाते आणि त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्याचे कार्य सुद्धा करत असते.

कारण की इलायची मध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम ,मॅग्नेशियम ,लोह यासारखे अनेक पोषक तत्व उपलब्ध असतात. जी आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करण्याचे कार्य करतात. तर तुम्हाला सुद्धा असंख्य समस्या सतावत असतील तर अशावेळी दैनंदिन जीवनामध्ये विलायचीचा वापर अवश्य करा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.