सकाळी अनुशापोटी वेलदोड्याचे पाणी पिल्याने शरीराला जे चमत्कारिक फायदे झाले, ते लाखो रुपयांची औषधे करू नाही शकत …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपण असे तर अनेक वेळा वेलदोडे खात असतो. जीवनातील असावा खाण्यातील कोणताही पदार्थ असो त्याची चव वाढवण्यासाठी विविध पद्धतीने आपल्या जीवनात किंवा खाण्याचे कोणतेही पदार्थात वेलदोड्यांचा उपाय केला जातो. तसेच आपण इतर वेळी असेही वेलदोडे चघळून खातो. मात्र वेलदोड्याची पाणी आपण कधी पित नाही.

 

मित्रांनो आपल्या खाण्यापिण्यात जे काही मसाल्याचे पदार्थ वापरतो त्याचा प्रत्येकाचा गुणधर्म वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. हे आपण जाणतो. आपल्याला माहित देखील आहे. याचबरोबर आम्ही विविध लेखकांच्या आधारे आपणाला ही माहिती देत असतो. तर मित्रांनो आज आपण वेलदोड्याचे पाणी अनुशापोटी पिल्याने काय काय होऊ शकते आपल्या शरीराला कसा फायदा होतो हे जाणून घेऊया…

 

मित्रांनो पाच ते सहा वेलदोडे रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी गरम पाण्यात उकळून ते पाणी अनुशापोटी प्यावे. यामुळे आपल्याला होणारी मळमळ, उलट्या होत असल्यास तर त्या थांबतात, कफ झाला असला तर तो दूर होतो, पित्त कमी होते, पोटातील गॅस दूर होतो, पोटात काही कारणाने दुखत असल्यास तर ते दुखणे कमी होते. आणि चांगल्या पद्धतीने भूक लागते.

 

वेलदोड्याचे असे गरम पाणी पिल्याने आपल्या शरीरातील सर्व टाकाऊ पदार्थ योग्य पद्धतीने बाहेर टाकली जातात. आणि आपली जी मलमूत्र विसर्जनाची क्रिया आहे ती चांगल्या पद्धतीने होते. त्यामुळे पोट साफ होते आणि साहजिकच आपणाला यामुळे इतर कोणताही आजार जडत नाही.

 

मित्रांनो ज्या लोकांना शुगरचा त्रास आहे मधुमेहाचा त्रास आहे अशा लोकांनी वेलदोड्याचे असे गरम पाणी पिल्यास आपली शुगर नियंत्रणात राहते. मधुमेहाचा त्रास कमी होतो. असे वेलदोड्याची गरम पाणी पिल्याने आपले वजन देखील नियंत्रणात राहते कारण यामुळे आपल्या शरीरात जी वाढणारी अनावश्यक चरबी आहे ती देखील या वेलदोड्याच्या पाण्यामुळे जळून जाते आणि आपले वाढणारे वजन कमी होते. आणि साहजिकच वजन कमी झाल्याने आपणाला होणारा इतरही अनेक व्याधींचा त्रास लगेच कमी होतो.

 

मित्रांनो अशा प्रकारचे वेलदोडे रात्री पाण्यात भिजवून घालून सकाळी गरम पाण्यात उकळून पिल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती देखील कायमस्वरूपी चांगली राहते. हे पाणी नियमितल्याने निसर्गात होणारा कोणताही बदल आपल्या शरीरावर परिणाम करत नाही त्यामुळे आपणाला होणारे सर्दी खोकला थंड ताप असे आजार देखील आपल्याजवळ येत नाहीत.

 

मित्रांनो वेलदोड्याची पाणी पिण्याचा आणखी एक सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे हार्ट अटॅक सारख्या मोठ्या गंभीर आजारावर याचा उपयोग होऊ शकतो तो कसा तर मित्रांनो आपल्या शरीरात जे वाढणारे कोलेस्ट्रॉल आहे ते तात्काळ कमी झाल्याने आपल्या हॉट वरील प्रेशर देखील कमी होते. आणि हार्ट अटॅक सारखा मोठा आजार आपणाला होऊ शकत नाही. मित्रांनो याहीपेक्षा अधिक फायदे या पाण्यापासून आपल्या शरीराला होऊ शकतात मात्र आजच्या देतात इतकच पुरे..!

 

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आले असून अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.