फक्त मुठभर तांदूळ असे वापरा आणि चमत्कार बघा, मोजून फक्त दोन दिवसानंतर चेहऱ्यावर एकही काळे डाग वांग नावालाही शिल्लक राहणार नाही …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपण सुंदर दिसलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असते त्यासाठी ते अनेक वेगळे प्रकारचे उपाय देखील करत असतात पण त्याचा त्यांना काही पाहिजे असा फायदा होत नाही यासाठी ते पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये देखील खर्च करत असतात तरी देखील त्याचा त्यांना तेवढ्यापुरताच फरक जाणवत असतो बाहेरच्या वेगवेगळ्या क्रीम वापरून त्यांना त्याचे साईड इफेक्ट देखील बघायला मिळत असतात तर मित्रांनो तुम्हाला देखील चेहऱ्यावर काळे डाग किंवा वांग असतील तर ते घरगुती उपायाने जाणार आहेत तर घरगुती उपाय कोणता आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया

ही सामग्री तयार करण्यासाठी पहिले लागणार आहे ते म्हणजे तुम्हाला एक रसाने भरलेला टोमॅटो घ्यायचा आहे व त्याला आपण मधून कट करून त्याचा बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपण जो आर्धा चिरलेला टोमॅटो असतो तो अर्धा आपल्याला किसणीच्या साह्याने किसून घ्यायचा आहे त्याची बारीक अशी पेस्ट आपल्याला तयार करायचे आहे.

किसलेला टोमॅटो आहे ज्याचा रस निघालेला आहे ते आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्या वाटीमध्ये तांदळाचे पीठ घालायचे आहे त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला तांदळाचे पीठ घालायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला ते पूर्णपणे एकजीव करून घ्यायचे आहे .

त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे कोरफड कोरफड सहजच कुठेही मिळू शकते जर तुम्हाला ताजी कोरफड मिळत नसेल तर तुम्ही स्टोअरमधून किंवा स्टेशनरी मधून तुम्ही एलोवेरा जेल घेऊ शकता कोरफड मुळे तुमचा तेलकट चेहरा असेल किंवा चेहऱ्यावरती काळे डाग असतील तर ते डाग निघून जाण्यास मदत करणार आहेत.

जिथे तुम्हाला काळे डाग असतील किंवा तुमची त्वचा काळी झालेली असेल डोळ्याखाली जे डार्क सर्कल येतात तिथे तुम्हाला ही पेस्ट लावायची आहे लावल्यानंतर ना पाच मिनिट तुम्हाला तसाच मसाज देखील करायचा आहे.

तुम्हाला हा उपाय एक ते दोन आठवडे करायचा आहे याच्यामुळे तुम्हाला खूप असा फायदा होणार आहे तुमचा पैसा तर वाचणार आहे त्याचबरोबर त्याचा तुम्हाला कोणता परिणाम देखील होणार नाही कारण हे सगळे नैसर्गिक व घरगुती असल्यामुळे ते तुमच्यासाठी फायदेशीरच ठरणार आहेत.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.