चेहऱ्यावरील कितीही जुनाट वांग, वांगाचे जुनाट डाग मुळापासून कायमचे घालवा मोजून फक्त तीन दिवसात या घरगुती उपायाने …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो प्रत्येकाला वाटत असते की आपला चेहरा हा सुंदर दिसला पाहिजे सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक वेगवेगळे उपाय देखील करत असतो आपला चेहरा हा प्लेन असला पाहिजे म्हणजेच की आपल्या चेहऱ्यावर वांग पिंपल्स किंवा कोणतेही डाग सर्कल असू नये असे प्रत्येकालाच वाटत असते पण असं प्रत्येकांसोबत होत नाही कोणाच्या ना कोणाच्या चेहऱ्यावरती काही ना काही डाग असतातच.काहींना वांग तर काहींना पिंपल्सचे प्रॉब्लेम असतातच.

आज काल काही जणांना वांगाचे  अनेक प्रॉब्लेम होत आहेत. वाग हा प्रॉब्लेम जास्त करून महिलांमध्ये दिसायला येतो महिलांच्या कोणत्याही वयामध्ये त्यांना वांग हा उठू शकतो. तर मित्रांनो आज आपण वांग म्हणजे काय आणि त्याच्यावर कोणते उपाय केल्याने ते सहजच निघून जाणार आहेत त्याच्यावर कोणते घरगुती उपाय आपल्याला करायचे आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो वांगाचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कारणे आहेत त्यातलं एक मुख्य कारण आहे ते म्हणजे जास्त वेळ जर आपला उन्हाशी संपर्क होत असेल तर त्याच्यामुळे आपल्याला वांग म्हणजेच की पिगमेंटेशन होत असतं आणि जर तुम्ही उन्हामध्ये राहत नसाल तर तुम्हाला कोणतीतरी एलर्जी असणार आहे ऍलर्जीमुळे सुद्धा वांग उठण्याची शक्यता आहे.

पिगमेंटेशन म्हणजेच वाग उठण्याचे अनेक वेगवेगळी कारणे आहेत सूर्याची किरणे आपल्या चेहऱ्यावर म्हणजेच की  त्वचेवर डायरेक्ट येऊन पडणे यामुळे तुमच्या चेहऱ्यावर किंवा तुमच्या त्वचावर काळे डाग पडू शकतात तुमच्या त्वचेची जळजळ देखील होऊ शकते यामुळे देखील काही भाग काळा देखील होऊ शकतो.

चेहऱ्यावरती नको असणारे केस आपण काढण्यासाठी वेगवेगळे क्रीम देखील युज करत असतो त्या प्रॉडक्ट मध्ये  वेगवेगळे केमिकल देखील असतात ते काहींच्या चेहऱ्यांना सूट होत नाही त्यांना त्याची ऍलर्जी देखील होत असते. जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर किंवा तुमच्या शरीरावरचे केस काढण्यासाठी व्याक्स चा उपयोग करत असाल तर तुम्ही सॉफ्ट वॅक्स वापरण्या ऐवजी हार्ड वॅक्स तुम्हाला वापरायचा आहे ज्यामुळे तुम्हाला थोड्यावेळ त्रास होईल पण नंतर न तुम्हाला याचा कोणताही दुष्परिणाम भोगायला लागणार नाही.

मित्रांनो तुम्हाला चेहऱ्यावरचा वांग घालवण्यासाठी काही वस्तूंची गरज लागणार आहे ती वस्तू सहजच आपल्या स्वयंपाक घरामध्ये मिळून जाऊ शकते तुम्हाला पहिल्यांदा लागणार आहे ते म्हणजे बटाटे तुम्हाला एक कच्चा बटाटा घ्यायचा आहे तो अर्धा कापून घ्यायचा आहे त्या कापलेल्या बटाट्यावर तुम्हाला पाण्याचे काही थेंब टाकायचे आहे आणि जिथे तुम्हाला पिगमेंटेशन म्हणजेच की वांग काळे डाग असतील त्या ठिकाणी तुम्हाला लावायचे आहे आणि ते लावून दहा मिनिटे तुम्हाला तसेच सोडून द्यायचे आहे.

दहा मिनिटे पूर्ण झाल्यानंतर न तुम्हाला कोमट पाण्याने धुऊन घ्यायचे आहे तुम्हाला याच्या पासून सुटका मिळवण्यासाठी महिन्यातून तीन ते चार वेळा तुम्हाला हा घरगुती उपाय करायचा आहे जर तुमची समस्या जास्त असेल तर तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो.

दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे लिंबू वांग वरती लिंबू हा अतिशय चांगला उपाय आहे चेहऱ्यावर तुम्हाला लावण्यासाठी एक चमचाभर लिंबूचा रस घ्यायचा आहे एक चमचा मध घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर लिंबाचा रस आणि मध तुम्हाला मिक्स करून घ्यायच आहे आणि जिथे तुम्हाला काळे डाग आहेत त्या ठिकाणी तुम्हाला हे मिश्रण लावायचे आहे. तुम्हाला पंधरा मिनिटे ते तुमच्या चेहऱ्यावर तसेच लावून ठेवायचे आहे आणि ते पंधरा मिनिटे पूर्ण झाल्यानंतर न कोमट पाण्याने ते धुऊन घ्यायचे आहे.

जोपर्यंत तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला परिणाम दिसत नाही तोपर्यंत हा उपाय करायचा आहे. जर तुम्ही एलोवेरा लावत असाल म्हणजेच की चेहऱ्यावर कोरफड लावत असाल तर तुम्हाला एका गोष्टीची नेहमी काळजी घ्यावी लागणार आहे तुम्हाला एका वाटीमध्ये मध आणि कोरफड घ्यायचे आहे त्याचं चांगलं मिश्रण करून घ्यायचं आहे.

मिश्रण करून झाल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर दहा मिनिटे ते लावून ठेवायचे आहेत व त्याच्यानंतरन तुम्ही कोमट पाण्याने तोंड धुऊन घेऊ शकता तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोन वेळेस करू शकता असा हा साधा सोपा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा किंवा महिन्यातून केला तरी देखील तुमचा चेहरा खूप सुंदर दिसणार आहे.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.