ठाण्यातील तृप्ती ताई देशमुख यांना आलेला हा स्वामींचा थरारक असा स्वामी अनुभव वाचून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण प्रत्येक जण हे स्वामींचे भक्त आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळे प्रकारचे उपाय करत असतो स्वामींची भक्ती भावाने पूजा प्रार्थना पारायण देखील करत असतो स्वामींना आपण आपल्या अनेक अडचणी सांगत असतो. आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी समस्या आला तर स्वामी आपल्याला नेहमी त्यांच्या मधूनच बाहेर काढतच असतात स्वामी आपल्याला नेहमी म्हणत असतात की संकटांना घाबरायचे नाही संकटांना धैर्याने सामोरे जायचे आहे जेवढे तू संकटाला घाबरशील तेवढेच संकट तुझ्यावर आणखी येणार आहेत.

 

तर मित्रांनो स्वामी नेहमी म्हणत असतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे प्रत्येक स्वामी भक्त हे स्वामींचे सेवेकरीच असतात स्वामीना प्रसन्न करण्यासाठी ते दिवस रात्र सेवेमध्येच घालवत असतात तर मित्रांनो स्वामींचे अनुभव तुम्ही आजपर्यंत कुठे ऐकला असेल व बघितला असेल तर कधी वाचला असेल असाच आज एक आपण अनुभव जाणून घेणार आहोत .

 

मित्रांनो मी आज ज्यांचा तुम्हाला अनुभव सांगणार आहे ते दोघे नवरा बायको आहेत यांचा अगदी देव या शब्दावर देखील विश्वास नाही व असल्या गोष्टीवर त्यांचा विश्वासही बसत नव्हता आणि त्यांच्या बाबतीतच या सर्व गोष्टी घडून देखील आणि त्यांना मजबूर केलं या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यासाठी मित्रांनो हा अनुभव नगरच्या आहेत पण त्या रहायला ठाण्यामध्ये आहेत त्यांचं नाव तृप्ती देशमुख असे आहे आता त्यांच्या शब्दातच आपण वाचूया नमस्कार माझं नाव तृप्ती देशमुख मी मूळची नगरला राहत असते आणि नुकताच माझ्या मिस्टरांना ठाण्याला नवीन नोकरी मिळाली होती म्हणून आम्ही मुलांसह ठाण्याला राहायला गेलो होतो

 

नोकरी अतिशय चांगल्या प्रकारची होती आम्ही थोडाही वेळ न करता लवकरच आम्ही ठाण्याला राहायला गेलो ठाण्याला आल्यानंतर आम्हाला राहण्यासाठी घर आम्ही शोधत होतो परंतु आम्हाला परवडण्यासारखं घर मिळत नव्हतं आणि दुसरीकडे कुठे बघायचं होतं ते जाण्या येण्याच्या देखील खूप अडचणी निर्माण झाल्या होत्या घर आम्हाला घर मला अशा ठिकाणी बघायचे ठिकाणाहून मुलांची शाळा जवळ होईल यांना कामावर जाण्याची दृष्टीने तेवढेच एरियामध्ये मला घर बघायचं होतं तेवढ्यात तेच आम्हाला एक फ्लॅट बघायला मिळाला आणि जेव्हा आम्ही तो फ्लॅट बघितला त्यावेळेस एका क्षणांमध्ये आम्हाला तो फ्लॅट आवडला आणि त्या फ्लॅटमध्ये सर्व सोयी होतात त्याच्यामुळे आम्ही तो फ्लॅट लगेच घेऊन टाकला .

 

थोड्या दिवसांमध्ये मिस्टरांना देखील कामावर म्हणजेच की ऑफिसला जॉईन व्हायचं होतं आणि त्याच्यानंतर सामान वगैरे देखील बदलली करायचं होतं आणि त्या ठिकाणी आम्ही राहायला गेलो इथं आम्ही भाड्याने राहताना कोणत्याही प्रकारची चौकशी केली होती तर राहायला कोण होतं किंवा मालक कोण आहे याची आम्ही चौकशी केली नव्हती पण फक्त आम्हाला एका ठिकाणी होऊन माहिती मिळाली होती की या ठिकाणी भाड्याने रूम मिळतात म्हणून आम्ही तिथे राहायला गेलो या व्यतिरिक्त मी कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही.

 

वास्तुशास्त्रानुसार देखील काय आहे काय नाही त्याच्यामुळे आम्ही कोणताच विचार केला नाही आणि मुळात म्हणजे आमचा दोघांचाही या गोष्टींवर विश्वास बसत नव्हता आणि विश्वास नव्हता आणि राहिला गेल्यानंतर ज्या गोष्टी घडवून आल्या त्या गोष्टी कोणासोबतही घडू नये अशी मी प्रार्थना देवासमोर करते आम्ही ज्या गोष्टींना सामोरे गेलो त्या गोष्टी खूपच अवघड होत्या आणि अगदी कळण्याच्या पलीकडेच होत्या आम्ही तिथे राहायला गेल्यानंतर ना मिस्टरांना रुजू झाले मुलांनाही शाळेला व्यवस्था करून घेतली आणि एकंदरीत आमच्या संसार त्या ठिकाणी सुरू झाला.

 

संसार सुरू झाला आपण परंतु पुढे काय वाढून ठेवलं होतं याचा पत्ताही आम्हाला लागला नाही आणि वेगवेगळ्या प्रकारच्या विचित्र घटना आमच्या सोबत घडू लागल्या विचित्र घटना म्हणजे काय तिथे आम्ही गेल्यानंतर ना सतत असा मला असा भाईच होते की आमच्या पाठीमागे कोणी तर आहे आमच्या अवतीभवती किंवा आमच्या चौघांच्या व्यतिरिक्त आणखी कोणीतरी त्या रूममध्ये आहे असा सारखा आम्हाला भास होत होता पण या गोष्टींवर आमचा अजिबात विश्वास नव्हता नवीन ठिकाणी आहे नवीन जागा आहे त्याच्यामुळे असे वाटत.

 

तसे आम्ही दोन-तीन महिने घालवली की आम्हाला भास होत आहे किंवा नवीन जागा आहे याच्यामुळे आम्हाला तसे वाटत असेल आम्ही एकमेकांसोबत कधीही या गोष्टींवर बोललेच नाही रात्रीची वेळ होती त्या रात्री आम्हाला कोणीतरी हात लावून ठेवत आहे असा सतत भास होत होता कोणीतरी हलवत आहे असं सतत वाटत होतं मी दोघांनी एकमेकांना सांगितले नाही पण हळूहळू या गोष्टी वाढत जात होत्या आणि दोघांनीही आम्ही या गोष्टी एकमेकांसोबत शेअर केल्या आणि त्याचबरोबर शरीराने आम्ही दोघेही सदृढ होतो.

 

आम्हाला कधीही दवाखान्याची पायरी चढावी लागत नव्हती अशाच खूप आम्ही सुदृढ होतो पण तिथे गेल्यानंतर आम्हाला सततच्या कुरकुरीत सुरु झाल्या तब्येत खराब होऊ लागली मी नीट झाली तर त्यांची तब्येत बिघडण्याची त्यांची तब्येत ठीक झाली की माझी बिघडायची असे सतत चालू होतं मुलांच्याही बाबतीत तसेच होत होतं मुलांच्या किरकिरे देखील मोठ्या प्रमाणात वाढू लागली त्यांचा आजारपण देखील वाढत गेलं आणि या गोष्टीवर अक्षरशः आम्ही दोघे देखील वैतागवून गेलो होतो.

 

दवाखाना वाढला आजारपणा वाढला खर्च देखील खूप वाढला ज्या ठिकाणी ते कामाला जात होते त्या ठिकाणी भरपूर त्यांना सुट्ट्या घ्यावे लागत होत्या आणि नवीन ठिकाणी कामाला गेल्यानंतर असे दिसायला देखील चांगलं दिसत नव्हतं त्यामुळे त्यांच्यावर ताण पडू लागला व मिस्टर देखील खूपच चिडचिड करू लागले आमचा चांगला संसार चालू होता त्या ठिकाणी खूप कटकटी चालू झाल्या भांडणे चालू झाले या गोष्टी इतक्या वाढू लागल्या की या गोष्टींचा आम्हाला घर भरपूर त्रास देखील होऊ लागला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या दोघांचा या गोष्टीवर विश्वास बसू लागला की आमच्या बाजूला काहीतरी नकारात्मक गोष्ट घडत आहे निगेटिव्ह म्हणजेच की नकारात्मक शक्ती वावरत आहे असं आम्हाला जाणू लागलंय आणि हे आम्हाला कळल्यानंतर दुसरे घर लवकर कसं शोधावं मुलांना कसे ठेवावे संसार आणि मेन म्हणजे त्या ठिकाणी आम्ही नवीन होतो.

 

सगळ्या गोष्टी सोयीनिमित्त आम्हाला मिळेल काय या सर्व कारणामुळे आम्ही नवीन घर बघण्याचा टाळत होतो या ठिकाणी आम्हाला राहायला परवडत होतो दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे भाडे देखील खूप होणार बजेट देखील पूर्णपणे बिघडून जाणार हा विचारा मी करतो तो पण त्या ठिकाणी राहून सततचा हजारे कटकटी मुलांस रडणं आमच्या दोघांची वाद विवाद खूप जास्त प्रमाणात वाढू लागल्या आणि याचा माझ्या मिस्टरांना स्ट्रेस व्हायचा आणि एक वेळेस मी खूप संतापली होती आणि तिथे जवळच माझी एक मैत्रीण नवीन झाली होती आणि मैत्रिणीच्या घरी मी असेच बसायला गेले होते आणि तिच्याशी मनमोकळ्या गप्पा करू लागल्या आणि तिच्याशी मी सर्व बोलू लागलो माझ्यासोबत असं घडत आहे मी काय करू तर ती त्यावर म्हणाली की हे जर ते तू सांगत आहेस तू प्रकार काही साधासुधा नाही तुम्ही चौकशी करून तिथे गेला होता का त्या ठिकाणी काय घडले किंवा कसं होतं काय होतं.

 

तर ती एक ह्यावर एकच उत्तर दिले तर तुझ्यासोबत या सर्व गोष्टी घडत असेल तर तू दत्त महाराजांची सेवा कर दत्त महाराजांचे पाय धरले तर वाईट शक्ती आपल्या आजूबाजूला कधीच राहत नाही आणि जर असली तर ती त्याच्यातून आपली सुटका लवकरच होते आणि दत्त महाराजांची तू सेवा करायला लागली मला तर या काही गोष्टींवर विश्वास बसत नव्हता कसं करावं तेही मला माहित नव्हतं पण तिने सांगितले म्हणून आपल्याला संकटातून बाहेर पडायचं आहे म्हणून मी तो करायचा निर्णय घेतला

 

दत्त महाराजांचा मंदिर नाही पण मी स्वामींच्या मठात गेले तर चालेल का तर ती म्हणाली जाऊ शकतेस कारण स्वामी आणि दत्त महाराज काही वेगळे नाहीत सगळे देव एकच असतात त्यांचे पाय घर त्यांचे विश्वासाने शरण जा आणि याच्यातूनच त्याला त्यांनी बाहेर काढतील असेच करून मी स्वामी मठात झालो स्वामींची पूजा प्रार्थना करू लागले आणि स्वामींचे नामस्मरण देखील करू लागले विश्वासानी मी संपूर्ण गोष्टी करू लागलो स्वामींची प्रत्येक पूजा पाठवी करू लागलो स्वामींचा अनुभव आम्हाला आला मी जेव्हापासून स्वामी सेवेमध्ये गेले तेव्हापासून सर्व आमच्या अडचणी त्रास सर्व काही दूर गेले.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.