तरुण राहण्यासाठी मोजून हे 3 पदार्थ रोज खा? तुम्ही कधीही म्हातारे आणि वयस्कार अजिबात दिसणार नाही; वाचा उपयुक्त अशी माहिती ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, तारूण्य हे सर्वांनाच हवेहवेसे वाटते. तारूण्य जपण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. शिवाय, याबाबतीत महिला अधिक जागृत असतात. मात्र, तारूण्य टिकवण्यासाठी विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे असते. चेहरा आणि शरीर तजेलदार दिसण्यासाठी सौंदर्य प्रसाधनांचा वापर करून उपयोग होत नाही. त्वचा सतेज राहण्यासाठी जीवनशैलीत योग्य बदल आणि योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे, असे तज्ज्ञ सांगतात. आपले केस काळे भोर असावेत, आपली स्किन तजीलदार असावी, त्यावरती सुरतुक्या नसाव्यात, असे जर तुम्हाला वाटत असेल, तुम्ही तरुण राहावं, म्हातारपण आपल्यामध्ये ज्यास्त प्रमाणात दिसू नये.

 

आणि मित्रांनो अशी जर तुमची इच्छा असेल तर आज आम्ही तुम्हाला त्या बाबतीतच्या आहाराबद्दल सांगणार आहे. मित्रांनो जसा ज्याचा आहार तसे त्याचे तारुण्य अगदी बरोबर आहे. जितका तुमचा आहार योग्य असेल तितकेच तुम्ही चिरतरुण राहणार आणि म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदांनी सांगितलेले असे तीन पदार्थ सांगणार आहोत. जे तीन पदार्थ दररोज खाल्ले म्हणजे उन्हाळा, पावसाळा, किंवा हिवाळा असो ह्या तिन्ही ऋतूंमध्ये जर हे पदार्थ तुम्ही प्रमाणामध्ये खाल्ले तर तुम्ही सदा सर्वकाळ तरुण रहाल.तुमच्या चेहऱ्यावरती सुरतुक्या पडणार नाहीत आणि तुमची त्वचाही तजीलदार राहील, आणि तुम्ही तरुण दिसाल.

 

आणि मित्रांनो हेजे तीन पदार्थ आहेत त्यातील पहिला पदार्थ आहे लिंबू मित्रांनो दिसायला अगदी साधा आहे, पण व्हिटॅमिन सी चा सर्वात श्रोत आहे लिंबू आपल्या ज्या डॅमेज झालेल्या सेल्स असतात. त्या सेल्सना रिपेअर करण्याचे काम लिंबू करतो. याच्यामध्ये आयर येबजॉबशन ची मोठी पॉवर असते, म्हणजेच आपल्या रक्तामध्ये लोह शोषून घेण्यामध्ये लिंबू खूप मदत करतो. त्याच प्रकारे हे आपले रक्ताभिसरण सुद्धा खूप चांगले बनवते. आणि रक्ताभिसरनाचा वेग वाढल्यामुळे जी पोषक द्रव्ये असतात, ती प्रत्येक पेशीपर्यंत अगदी सहज पोहोचतात आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती त्वचेवरती काळे डाग पडत नाहीत. पडलेले असतील तर ते कमी होतात.

 

आणि सुरतुक्या पडत नाहीत आणि त्वचा नेहमी ताजीतवानी आणि जवान दिसते. आपण लिंबाचे सेवन लिंबू पाण्यामधून देखील करू शकता आणि लिंबूपाणी घेतल्याने आपल्या त्वचेवर फरक पडतोच, पण त्याच बरोबर आपल्या आहारामध्ये जे काही खाऊ त्याचे पचन देखील चांगले होते. हा लिंबु साधारणतः एका कुटुंबात जर चार व्यक्ती असतील तर एक ते दोन लिंबू त्यांनी दिवसाला वापरायला हवेत.

 

दुसरा पदार्थ आहे अक्रोड. मित्रांनो ड्रायफ्रूट असतात त्यापैकी एक पदार्थ आहे अक्रोड. अक्रोड मध्ये ओमेगा-3 ओमेगा सिक्स हे घटक असतात. विटामिन सी आणि इतर पोषक तत्त्वाचा मोठा स्रोत आहे. अक्रोड एवढे प्रोटिन्स असतात. त्यामुळेच अक्रोडचे महत्त्व इतके वाढले की तुमची त्वचा, केस यांचा संरक्षणामुळे होतं आणि तुमच्या पेशींना ऊर्जा पोचविण्याचे काम अक्रोड करतात तसेच सूर्यापासूनची अल्ट्रा व्हॉयलेट किरणं आपल्यापर्यंत येतात या अल्ट्रावायलेट घातक किरणांपासून आपल्या त्वचेचं संरक्षण सुद्धा हे अक्रोड करतात.

 

मित्रांनो आपण दररोज दोन ते तीन अक्रोड खायला हवेत. त्यामुळे आपल्या केसांच्या मुळांना पोषण मिळेल. ते घनदाट बनती. काळेभोर बनतील. तसेच आपली त्वचा सुद्धा मुलायम बनेल आणि आपली हाडे मजबूत करण्यासाठी सुद्धा आहे अक्रोड खूप चांगले आणि त्याच बरोबर मित्रांनो बीटा कॅरोटीन बरोबरच याच्यामध्ये आयटीआय सीड्स ओमेगा-3 विटामिन ए, बी, सी, डी अशी जवळजवळ सर्व प्रकारची विटामिन्स अक्रोड मध्ये आपल्याला दिसून येतात. हे सर्व घटक अक्रोड मध्ये असल्यामुळे त्याचे महत्त्व देखील खूप वाढले आहे तुमची त्वचा केस याचा संरक्षण याच्यामुळे होत असतं पेशींना ऊर्जा पोहोचवण्याचं काम देखील अक्रोड करत असतं.

 

मित्रांनो तिसरा पदार्थ आयुर्वेद सांगतो तो पदार्थ आहे रताळी. ही रताळी बीटा कॅरोटीनयुक्त असतात. त्यामुळे आपल्या केसांना त्वचेला आणि नखांना पोषण देण्याचं काम ही रताळी करत असतात. हा पदार्थ सुद्धा अतिशय चांगला आहे तुमच्या पेशींची वाढ करण्यासाठी आणि मित्रांनो आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल अशी सतत निर्मिती होत असते आणि आपलं शरीर म्हातारे करण्यास कारणीभूत घटक कोणता असेल तर तो म्हणजे फ्री रॅडिकल्स. फ्री रॅडिकल्सना रोखण्याचं काम त्यांना नष्ट करण्याचं काम अँटिऑक्सिडंट करतात आणि अँटिऑक्सिडंट आपल्याला रताळ्या पासून भेटतात. म्हणून रताळी आपण दररोज खायला हवीत.

 

यामुळे फ्री रॅडिकल्स आपलं संरक्षण करतील, चेहऱ्यावरील सुरकुत्या येत नाहीत, केस गळती होत नाही आणि आपण सतत तरुण ताजेतवाने दिसतो. तर मित्रांनो लवकर म्हातारपण यायला नको असेल, तरुण राहायचं असेल तर वाढलेलं वय तुम्हाला कमी करायचा असेल तर तुम्ही सुद्धा हे तीन पदार्थ तुमच्या आहारामध्ये नक्की घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published.