स्वामी समर्थांचे नऊ गुरुवारचे व्रत व व्रताचे नियम….. काय असतात आणि कधी सुरवात करायची संपूर्ण माहिती ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण प्रत्येकजण हे स्वामी समर्थांचे भक्त आहोत स्वामी आपल्याला संकटातून नेहमी बाहेर काढत असतात आपल्याला वेगवेगळे प्रकारचे मार्ग देखील दाखवत असतात तर स्वामी ंना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळे प्रकारचे प्रयत्न आणि मार्ग देखील शोधत असतो स्वामींचे व्रत वैकल्य देखील आपण करत असतो तर मित्रांनो आज आपण स्वामी समर्थांचे नव गुरूवारची व्रत कसे करायचे व त्याचे काही नियम आहेत ते आपण आज जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो या व्रताला कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून सुरुवात करायची आहे नवव्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करायचे आहे आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करूनच व्रताचा आरंभ करायचा आहे व्रत संकल्प फक्त पहिलाच गुरुवारी करायचा आहे सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून सूचीभूर्त व्हावे दिवसभर उपवास करावा दुपारी फुलहार व दूध उपवासाला चालणारे पदार्थ खावे संपूर्ण पूजा झाल्यानंतर न आपण आपल्या स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री आपला उपवास सोडायचा आहे.

 

स्त्रियांचा मासिक धर्म तसेच सोहेर सुतक आल्यास व्रताशरण करू नये उपवास मात्र करावा जेवढ्या गुरुवारी अशा कारणांमुळे व्रताचरण करताना आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून नव गुरूवारची संख्या पूर्ण करून त्या पुढील गुरुवारी उद्यापन करायचे आहे अति महत्त्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तरी उपवास सोडू नये दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे मात्र हा गुरुवार गुरुवर न धरता पुढील गुरुवारी व्रत करायचे आहे व्रताच्या दिवशी एकादशी महाशिवरात्री अमावस्या आल्यास फक्त उपवास करायचा आहे तो गुरुवार गृहीत न धरता एक गुरुवार अधिक करून त्यानंतर नऊ उद्यापन करायचे आहे.

 

शेजारी नातेवाईक मित्रमंडळी यांना सहकुटुंब सहपरिवारांना दर्शनाकरिता बोलवायचे आहे हे व्रत कोणत्याही जाती धर्मातील स्त्री-पुरुषांना आणि मुला मुलींनाही करता येते सुपारी फळे उत्तम प्रतीची असायला हवेत फुले पांढरी लाल अगरबत्ती धूप हे सुवासिक असावे दिवा शुद्ध तुपाचा असावा रात्री भजन गायन कीर्तन यापैकी कार्यक्रम ठेवायचे आहे व्रताच्या दिवशी तसेच उद्यापणनाच्या दिवशी दर्शणार्थ येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुष यांना या पोथीची एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यायचे आहे नव गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत रोज कावळ्याला दहीभात ठेवायचा आहे मुंग्यांना चिमूटभर साखर ठेवायची आहे गाईला चारा टाकायचा आहे गरिबांना भिजलेले अन्नदान करायचे आहे तर मित्रांनो पूजा कशी करायची चला तर मग आता आपण जाणून घेऊया

 

व्रताला प्रारंभ करावयाच्या गुरुवारी सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून सुबीरभूर्त व्हावे नित्य देवपूजा करून घरातील देवासमोर एक नारळ विडा ठेवून दोन नागवेलीची पाने पैसा एक सुपारी ठेवून नमस्कार करायचा आहे वडील मंडळींनाही नमस्कार करायचा आहे पूजाला प्रारंभ करावा जमिनीवर चौरंग ठेवून सभोवती हळदीकुंकू वापरून रांगोळी काढायचे आहे स्वास्तिक काढावे व त्यावर चौरंग ठेवून भगव्यात व पिवळे वस्त्र ठेवून मध्यभागी वडाचे पान पालथे ठेवून त्यावर अक्षवंदा तुळशीपत्र ठेवून श्री स्वामी समर्थांची मूर्ती अथवा फोटो ठेवावा वडाच्या पानाचा देठ भिंतीकडील बाजूस असायला पाहिजे आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंधाक्षदा ठेवून त्यावर गणपती पूजा करत सुपारी ठेवायचे आहे.

 

चौरंगाच्या शेजारी समई लावावी सुगंधी अगरबत्ती धूप लावावा चौरंगावर एका बाजूला एक नारळ व पानाचा विडा ठेवायचा आहे तर मित्रांनो कोणते कोणते साहित्य लागणार आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया ताटात हळद कुंकू अक्षदा तुपाचा दिवा कापसाची दोन वस्त्रे स्वामींना बांगला भगवा वस्त्र गुळ खोबरे एक ताम्हण तांब्या पळी अष्टगंध जाणव हिना तर उघडलेले चंदन विविध फुले जास्वंद चाफा गुलाब दुर्वा बेल एक जुडी तुळस इतर फुले ठेवायचे आहेत अशा प्रकारे नव गुरुवारचा व्रत करावा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन स्वामी तुम्हाला आशीर्वाद देतील.

Leave a Reply

Your email address will not be published.