नेहमी आपल्या जवळ ठेवा ‘या’ सहा पैकी एक वस्तू : काळी जादू तुमच्यावर अजिबात पण चालणार नाही …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो तुम्ही करत असलेली प्रगती, तुमच्या मुलाबाळांचा चाललेला संसार, शिक्षण, कारभार, धंदा, व्यवसाय इतकच नाही तर तुमची काही जनावर चांगली असतील चांगले दूध दुपती देत असतील तर अशा चांगल्या गोष्टी काही लोकांना बघवत नाहीत. तर काही लोक आपल्या वाईटासाठी खूप प्रयत्न करत असतात.

 

तर काहीजण आपले विरोधक किंवा काही भाऊबंद किंवा काही इतर गोष्टीतून उद्भवलेले वाद यामुळे आलेले शत्रुत्व मनात धरून आपले कसे नुकसान होते आपल्याला काही इजा कशा पोहोचतात हे पाहत असतात. यासाठी काहीजण काळा जादू सारखे प्रकार करतात. मग तुम्ही माना अगर ना माना मात्र काही ना काही त्रास तुम्हाला सोसावा लागतो.

 

यामुळे कौटुंबिक अडचणी निर्माण होतात, आर्थिक समस्या तयार होतात, चालणारी धंदे व्यवसाय काही ना काही कारणाने बंद पडतात, कुटुंबात नेहमी कलह भांडणे वादावादी होत राहतात. आणि आपली होणारी प्रगती थांबते. या ना त्या कारणाने आपले सातत्याने नुकसान होत राहते. मग आपल्याला काय करावे का न करावे हे सुचत नाही.

 

तर मित्रांनो अशा काही गोष्टींना आपल्याला सामोरे जायचे नसेल तर अशा काही वस्तू आहेत की त्या आपल्याजवळ ठेवल्यास काळी जादू आपल्या आसपास देखील येऊ शकत नाही आणि आपल्याला कोणताच त्रास होत नाही.

 

चला तर मित्रांनो जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या वस्तू…

 

मित्रांनो यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे रुईचे झाड. मित्रांनो रुईचे झाडाचे पान खोड किंवा मूळ यापैकी कोणताही भाग आपल्याजवळ ठेवल्यास किंवा आपल्या घरात ठेवल्यास आपल्यावर कोणतीच वाईट शक्ती काहीच परिणाम करू शकत नाही. यातील दुसरी वस्तू म्हणजे पिंपळाचे पान होय. पिंपळ देखील तसेच आहे पिंपळाचे पान, किंवा कोणाचा तुकडा आपल्याजवळ जर ठेवला तर कुठलीही काळी जादू किंवा वाईट शक्ती किंवा भूत प्रेत बाधा आपल्या किंवा आपल्या मुलाबाळांच्या जवळ देखील येत नाही.

 

मित्रांनो यातील तिसरी वस्तू आहे ती म्हणजे सापाची कात. आता ही मिळून थोडं अवघड असेल मात्र ही कुठे ही तुम्हाला मिळेलच. ही कात जरी आपल्याजवळ ठेवली तरी देखील कुठल्या शक्तीचा प्रभाव आपल्यावर होत नाही.

 

याचबरोबर आपल्या घरी कुत्रा असेल तर कुत्र्याला देखील वाईट शक्ती समजत असते आणि त्यामुळे कुत्रा पहिल्यांदा कुत्रा आजारी पडतो. तर काही वाईट शक्ती दिसली तर प्रचंड बघतो यावरून आपण समजू शकतो की काहीतरी वाईट बाबत त्याला निदर्शनास आली आहे आणि आपण भक्ती मार्गाने त्यावर उपाय करू शकतो.

 

याशिवाय यानंतरची यातील पाचवी गोष्ट म्हणजे आपल्याजवळ सतत संत बाळूमामाचा भंडारा आपल्याजवळ ठेवावा. आणि यातील सहावी आणि शेवटची गोष्ट म्हणजे घुबडाचा पंख. हा मिळाला थोडा अडचण होती मात्र याचा प्रभाव इतका मोठा आहे की तुम्हाला कधीच आयुष्यात तुमच्याजवळ कोणतीही वाईट शक्ती येणार नाही. आणि कधीच तुमची कुठलीही नुकसान होणार नाही.

 

तर मित्रांनो अशा काही गोष्टी किंवा वस्तू आपण आपल्याजवळ ठेवल्यास आपले वाईट शक्तींपासून वाईट बाधांपासून रक्षण होईल होणारे नुकसान होणार नाही.

 

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आले असून याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.