स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ वाचत असाल तर ही चूक करू नका हा एक नियम प्रत्येकाने नक्की पाळा तरच सेवेचे फळ मिळेल …!!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण प्रत्येक जण हे कोणत्या ना कोणत्या देवासाठी पूजा प्रार्थना करत असतो तसेच स्वामीजी आपण पूजा प्रार्थना करत असतो स्वामींचे पारायण करत असतो स्वामींच्या पूजा पण घरातून किंवा मंदिरात जातो किंवा मठामध्ये जाऊन आपण करत असतो आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे पारायण व श्री स्वामी चरित्र सारामृत वाचताना देखील याचे काही नियम आहेत ते नियम देखील पाळणे खूप गरजेचे आहेत तर ते कोणते नियम आहेत व ते कशा पद्धतीने आपल्याला पाळायचे आहेत याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत

 

 

मित्रांनो आपण कोणता एक खूप महत्त्वाचा नियम आहे जो पाळला पाहिजे आपल्याला माहित आहे परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्णब्रह्म आणि अनंत कोटी ब्रम्हांडनायक आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्टही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे प्रत्येक वस्तूत व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असे आपला धर्म आणि संस्कृती सांगते आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांना सर्व साक्षी सर्वेश्वर मानून करत असतो.

 

तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ काळ आणि वेळेचे कसलेही बंधन आपल्यावरती राहत नाही परंतु हे जरी जितकं सत्य आहे तितकंच आपल्याला इच्छित कार्यपूर्तीसाठी इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी जर आपल्याला संकल्प युक्त पारायण करायचे असतील किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असते तर आपल्याला काही नियमांचे पालन हे करावेच लागते त्याच्यामध्ये एक नियम तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा लागू पडतो

 

 

मग भलेही तुम्ही ते सारामृत संकल्पयुक्त करत आहात किंवा मग तुम्हाला इच्छा नसतानाही म्हणजे तुमच्या मनाची काहीतरी इच्छा धरून नाही तर तुम्हाला फक्त स्वामींची सेवा करायची आहे या कारणाने जर तुम्ही सेवा करायची म्हणून जरी स्वामी चरित्र सारामृत वाचन करत असाल तरी तुम्हाला हा नियम हा पाळायचा आहे हा आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये ज्या घरामध्ये स्वामी चरित्र जातं पारायण केलं जातं त्या प्रत्येक घरामध्ये हा नियम पाळणाच पाहिजे

 

जर हा नियम आपल्याला पाळणे शक्य नसेल तर आपण हे सारामृताचे वाचन करून पठण करून काहीही फायदा नसतो आणि हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याला माहित आहे की स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे अमृता समान आहे आपल्या आयुष्यातील ज्या पण अडी अडचणी असतील संकट असतील त्यांच्या पुढे जाऊन जेव्हा आपल्याला ह्या अडीअडचणी आणि संकट सोडवायचे असतात तर आपल्याकडे एकच पर्याय असतो तो म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी स्वामी चरित्र सारामृत हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतो

 

म्हणजे काय तर पुस्तक एकच असणार आहे किंवा मग ग्रंथ एकच असणार आहे त्यातील ओव्या पण एकच असणार आहे परंतु आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी हे पारायण करत आहोत किंवा संकल्पयुक्त ही सेवा करत आहोत तर याच्यासाठी आपण कोणी कशामध्ये सांगितलं जातं की ही याची सात पारायण करा फलश्रुतीसाठी कशा पद्धतीने पारायण करायचे आहेत ते सुद्धा आज आपण आता बघणार आहोत तर आपल्याला जर एखादा आजार असेल आणि तो बरा व्हावा यासाठी जर आपल्याला पारायण करायचं असेल तर आपण हे सात पारायण केलं तर त्याचा चांगला आपली मुलं अभ्यासामध्ये यश मिळावं किंवा परीक्षेत यश मिळावं यासाठी सुद्धा सात पारायण केले संकल्पयुक्त जर आपण सात पारायण केले तर त्याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला मिळत असतो

 

 

आता हे पारायण विद्यार्थ्यांनी करायचं की आईने वडिलांनी कोणीही केलं तरी चालतं म्हणजे विद्यार्थी पण करू शकतात विद्यार्थ्यांना शक्य नसेल तर आई वडील सुद्धा त्या विद्यार्थ्यांसाठी करू शकतात परंतु जर त्या विद्यार्थी करत असतील म्हणजे आपली मुलं जर करत असतील तर अतिशय उत्तम आहे तर त्यांना करू द्या त्याच्यानंतर विवाह जमवून तो निर्विघ्नपणे पार पाडावा असं वाटत असेल तर आपण एका दिवसामध्ये एक पारायण संकल्प युक्त करू शकतो त्याच्यानंतर नोकरी मिळण्यासाठी किंवा मग व्यवसायामध्ये यश मिळण्यासाठी सुद्धा आपण स्वामी चरित्र केले तर त्याचा खूप चांगला फायदा होतो.

 

त्याच्यानंतर आपल्या स्थावर मालमत्तेची अडकलेली काम जर पूर्ण करायची असतील तरीसुद्धा आपण सात पारायण करायचे असतात हा पाठ करताना आपण नेहमी श्रद्धापूर्वक करावा आणि त्याच्याबरोबरच आपण याचा संकल्प केला तर त्याचा चांगला फायदा मिळतो म्हणजे आपण कोणतीही सेवा करताना ती संकल्प युक्त करायचे आहे आता तुम्ही या सेवा करताना तुम्हाला कोणते नियम असतात का किंवा कोणते नियम पाळले पाहिजे का तर हो असे काही नियम आहे की जे आपण पाळायलाच हवेत .

 

मांसाहार जो प्रत्येक सेवेमध्ये प्रत्येक पूजेमध्ये वर्ज मानला जातो. माणसाने इतकं मोठं पाप उठलंच नाही आपण जेव्हा मांसाहार करून एखादी जर पूजा करत असेल तर ती पूजा कधीही सफल होत नाही किंवा मग त्या पूजेचा फरक कधीच मिळत नाही त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये तुम्ही कितीही देवपूजा करत असाल कितीही देव देव करत असाल तरीसुद्धा तुमच्याअशा पद्धतीने सुद्धा याचा पाठ करू शकतो पण जर अशावेळी आपल्या घरामध्ये नित्य सेवेमध्ये एक महिला हे पारायण करतीये किंवा नित्यसेवा करतीये की रोज तीन अध्याय वाचते तर मग अशावेळी घरातील बाकीचे लोक मांसाहार करू शकतात का?

 

तर तुमच्या घरामध्ये जर रोज माणसा हार होत असेल रोज म्हणजे बऱ्याच घरांमध्ये मंगळवार बुधवार रविवार शुक्रवार असे जे पण आठवड्यातून जे पण खाण्याचे वार येतात तर त्या वाऱ्यांमध्ये जर प्रत्येक वेळी मांसाहार होत असेल काहीतरी बनवलं जात असेल अशा पद्धतीचं तर त्या घरातल्या स्त्रियांनी हे नित्यसेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृत वाचन करू नये कारण रोजच त्या गोष्टी घडतात मग तुम्ही त्या गोष्टी घडत असताना स्वामी चरित्र सारामृत कसं वाचायचं हा तुम्हाला प्रश्न पडेल तर तुम्ही एक दिवस जो असतो आता प्रत्येकाला इच्छा असते की हो आपले दुःख कष्ट दूर व्हावेत किंवा मग स्वामींचे आपल्या हातून सेवा व्हावी म्हणून आपण हे स्वामी चरित्र सारामृत पठण करायचा आहे किंवा वाचायचा आहे.

 

मग तुम्ही कोणत्या दिवशी हे वाचू शकता गुरुवारचा दिवस गुरुवारच्या दिवशी तुम्ही पूर्ण स्वामी चरित्र सारामृतच एक पारायण करू शकता जर तुमच्या घरामध्ये असं होत असेल आता तुम्ही तीन-तीन अध्याय मिळून जर आठवडाभरामध्ये एक पारायण करत असाल तर त्याच्यापेक्षा फक्त गुरुवारच्या दिवशीच एक पारायण करा म्हणजे तुमच्या मनातील इच्छा पण पूर्ण होईल की तुम्हाला पारायण तर करायचा आहे परंतु आपल्या घरामध्ये मांसाहार पण होता कामा नये मग अशावेळी तुम्ही गुरुवारच्या दिवशी घरामध्ये मांसाहार न करता म्हणजे घरामध्ये बाकीची लोक खात असतील तुम्ही खात नसेल.

 

तरीसुद्धा त्या लोकांनाही गुरुवारच्या दिवशी खाऊ नका असं सांगा किंवा मग त्यांचे जे आहे मांसाहार पूर्णतः वर जास्त असला पाहिजे मग तुम्ही त्या दिवशी स्वामी चरित्र सारामृत त्याचा पाठ जो आहे तो करू शकता त्याच्यानंतर रोज ज्या घरांमध्ये रोज नाही पण कधीतरी पंधरा दिवसांतून एकदा किंवा महिन्यातून एकदा मांसाहार होत असेल तर अशा घरातल्या स्त्रिया किंवा अशा घरातली कोणतीही व्यक्ती स्वामी चरित्र सारामृतच नित्य सेवेमध्ये जे पाठ करतात ना ते करू शकतात फक्त तुम्हाला ज्या दिवशी ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहारहोणार आहे.

 

त्या दिवशी आपण हे पाठ जे आहे ते स्वामी चरित्र सारामृत जे आहे ते सकाळी वाचन करायचं मग दुपारी संध्याकाळी तुम्ही कधीही ते मांसाहार करा किंवा काही बघा परंतु त्या ते झाल्यानंतर आपल्या घरामध्ये मांसाहार बनल्यानंतर आपण आपल्या स्वामी चरित्र सारामृत किंवा आपलं देवघर जे आहे त्याच्या जवळही फिरवायचं नाहीये कारण हे इतके पवित्र ग्रंथ असतात ना की या पवित्र ग्रंथांमध्ये खूप सारी ऊर्जा मिळेल .

Leave a Reply

Your email address will not be published.