प्रत्येक अमावस्येला स्वामींच्या फोटोला तडा जायचा, स्वामींचे १६ फोटो विसर्जित केले आणि पुढे जे झाले ते वाचून अंगावर काटा येईल ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण प्रत्येक जण हे स्वामींचे भक्त आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो त्याचबरोबर स्वामींची सेवा स्वामींचे पारायण सर्व आपण करत असतो अगदी आपण कोणताही मार्ग सोडत नाही प्रत्येक मार्गाने आपण स्वामींची पूजा ही करतच असतो तर मित्रांनो स्वामींचा अनुभव हा प्रत्येकालाच येत नाही पण ज्याला येतो त्याच आयुष्य बदलून जात तर मित्रांनो आज असाच आपण एक अनुभव वाचणार आहोत. मित्रांनो जो आज आपण अनुभव वाचणार आहोत त्या ताई पुण्यातल्या आहेत व त्यांच नाव आहे उर्वशी पिचारी या ताईंचा अतिशय चित्त थरारक असा हा अनुभव त्यांच्या शब्दात चला तर मग आता आपण वाचूया .

 

अनुभव ऐकून खरच प्रत्येक जण अगदी शांत होऊन जाणार आहे आज पर्यंत तुम्ही कुठेही ऐकला नसाल किंवा वाचला नाही आणि कधीच तुम्ही पाहिला देखील नाही करणी बाधेचा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात त्याचा किती मोठा परिणाम होतो हे प्रत्यक्ष रूपे दाखवणारा आजचा अनुभव असणार आहे.

 

आज जो मी अनुभव सांगणार आहे तो माझ्या आयुष्यातील अतिशय खडतर असा आहे सर्वात भयानक काळ हा माझ्या आयुष्यातील आहे आणि हे सर्वात मोठे सत्य देखील आहे मी इंजिनियर आहे आणि माझे मिस्टर देखील इंजिनियरच आहेत एका नामांकित आयटी कंपनीमध्ये ते मॅनेजरच्या पोस्टवर आहेत. आम्ही सर्वात अगोदर वसई येथे राहायला होतो पण आमच्या दोघांचे जॉब चे ठिकाण बदलल्यामुळे आम्ही दोघेही पुण्यामध्ये शिफ्ट झालो तर आम्ही त्यावेळेस कोणत्याही अध्यात्मक गोष्टीकडे लक्ष देत नव्हतो.

 

दिवसभर जॉब आणि घरातील काम एवढेच आमचं आयुष्य होतं आमची पूर्ण फॅमिली ही आमचे मुळगाव वसई इथेच राहत असते पुण्यामध्ये फकत आम्ही दोघे राहायला आलो होतो पुण्यात आमचे सुरुवातीचे सहा महिने खूपच छान गेले पण त्याच्यानंतरन आमचे दिवस पूर्णपणे बदलायला सुरुवात झाली मी जॉब सोडून दिला कारण वीस दिवस मी फक्त आजारीच असायचे लहानपणापासून मला डॉक्टर काय किंवा हॉस्पिटल काय हे ही माहिती नव्हतं पण आता मात्र प्रत्येक महिन्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असायचे एखादा आजार बरा झाला की लगेचच दुसरा आजार मला होत असायचा.

 

सर्व रिपोर्ट नॉर्मल यायचे पण आजार काही संपत नव्हता हे काय सुरू झाले आम्हाला काही कळेना त्यात माझ आणि माझ्या मिस्टरांच्या लग्नाला सात वर्ष पूर्ण झाले होते मात्र आता आमचं पटत नव्हतं रोज आमची भांडणे होत असायची आणि त्याच्यामुळे आमचा त्रासही वाढत गेला आणि त्रास वाढत गेला की पुढे मला बेचेन होत होतं काहीच कारण नसताना मी फक्त सुसाईडचा विचार करत असायचे पण नेमकं काय होत आहे हे मला देखील कळत नव्हतं.

 

अमावस्या पौर्णिमा जवळ आली की मला घरामध्ये राहावे असेच वाटत नसायचे मी खूप सैरावैरा होऊन जायचे एक वाईट शक्ती त्या घरामध्ये असल्याचा भास व्हायचा वेगवेगळे आवाज मला येत असायचे आणि त्याचवेळी आम्ही एक छोटीशी पूजा आमच्या घरी करायची ठरवली किमान हे केल्यानंतर तरी काहीतरी बदल दिसेल असं वाटलं होतं . पूजेला थोड्या जवळच्या लोकांना बोलावलं होतं. आणि त्याच्यामध्ये आमच्या शेजारचे लोक देखील आले होते.

 

आणि सहजच आमच्या बाजूला असणाऱ्या ताई मला म्हटले की तुमच्या अगोदर देखील इथे एक दांपत्य राहायला होतं त्या ताई देखील दिसायला खूप छान होत्या पण त्यांनी सुसाईड केल्या होत्या आणि त्यांचे सर्व कुटुंब हाधरून गेल होत. ताईंनी जे काही काही सांगितलं ते मी सर्व ऐकून घेतलं आणि त्याच्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली . ती वाईट आत्मा त्या बाई मधील असलेली शक्ती मला त्रास देत असे हे आता मला कळून चुकलं होतं. आता दुसरीकडे फ्लॅट बघणे हे अशक्य होतं कारण आम्ही जिथे राहायला होतो त्या मालकाला आम्ही पूर्ण पैसे देऊन तो फ्लॅट आमच्या नावावर करून घेतला होता.

 

माझ्या मिस्टरांचा या सर्व गोष्टींवर विश्वास नव्हता मात्र मला होणारा त्रास त्यांना दिसत होता त्यावेळेस खरं तर मी गणपती बाप्पांची सेवा करत होते एके दिवशी अमावस्याच होती रात्रभर मला पुन्हा खूप त्रास झाला रागातच मी घराच्या बाहेर पडले देव नसतो देवांना आपणच मानतो हे सर्व दगड असतात मी खूप अपशब्द मी त्या ठिकाणी वापरत होते दिसेल त्या दिशेने मी जात होते ऑटो मध्ये एक स्वामींचा फोटो होता आणि त्याच्या मध्ये लिहिलं होतं की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि तो फोटो बघून मी अजूनच चिडले हे सर्व खोटं असतं देव या जगात नसतो .

 

मनातला मनात मी खूपच चिडचिड करत होते त्यानंतर मी त्या ऑटो मधून खाली उतरले आणि आता कुठे जाऊ मला काही समजत नव्हते मी रोडच्या बाजूने असणाऱ्या बस स्टैंड वर मी बसले माझं लक्ष तिथे असलेल्या वरच्या खांबाकडे गेल आणि तिथे बघितल्यानंतर पुन्हा तेच वाक्य मला तिथे दिसलं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि पुन्हा मी मनामध्ये बडबड करू लागली असं काही नसतं इतक्यात समोर एक टॅक्सी आली आणि त्या टॅक्सी मध्ये मी बसले पण नेमकं कुठे जायचं समजत नव्हतं .

 

मी अर्ध्या रस्त्याच्या अंतरावरती गेले आणि तिथे जाऊन मी उतरले जेव्हा मी खाली उतरून चालायला लागले तेव्हा अचानक स्वामींची आरती सुरू असल्याचं मला जाणवलं दुपारचे बारा वाजले होते आणि समोरच स्वामींचा मठ होता नकळत माझे पाय तिथे वळले त्यादिवशी मी पहिल्यांदाच मठामध्ये गेले होते मी तिथे गेले त्या दिवशी माहिती नाही का स्वामींसमोर मी खूप रडले. तिथे असणाऱ्या भटजींना मी माझा सर्व त्रास सांगितला त्यांनी मला स्वामींचा फोटो घरी घेऊन जाण्यास सांगितलं .

 

हा फोटो तुमच्या घरामधील असणारी वाईट शक्ती बाहेर काढेल असं सांगितलं आणि त्याच्यानंतर मला स्वामींची विभूती दिली आणि त्याच्यानंतर मी स्वामींचा फोटो घरी घेऊन गेले मात्र त्याच दिवशी त्याच रात्री त्या फोटोला एक भली मोठी अशी तडा गेली आणि परत मी त्या दिवशी मनातून पूर्णपणे खचून गेले होते हे माझ्यासोबत काय होत आहे हे मला कळत नव्हते मी दुसऱ्या दिवशी पुन्हा मठात गेले भडजींना सर्व काही सांगितलं त्याच्यानंतर भटजींनी मला तो फोटो विसर्जित करायला सांगितलं मी तो फोटो विसर्जित केला .

 

दुसरा फोटो घेतला मात्र प्रत्येक अमावस्याला फोटोला तडा जात असायचा अश्या 16 अमावस्या झाल्या मी 16 फोटो विसर्जित केलो तो जवळपास दोन वर्षाचा काळ हा खूपच भयानक असा होता शेवटी मी सर्व काही करून थकले होते त्या दिवशी अगदी सतरावी अमावस्या होती आणि मी खूप रडत होते कारण अमावस्येच्या दिवशी खूप रडत असायचे मला घरात राहता येत नव्हतं एवढा त्रास होत असायचा.

 

मला ती वाईट शक्ती खूप त्रास देत असायची मग त्याच्यानंतर मी महाराजांना खूप बोलले आता तुम्हीच मला तुमचं अस्तित्व दाखवा नाहीतर मी स्वतःला संपवीन मी दोन दिवस काहीच खाल्लं नव्हतं मी दोन दिवस पूर्णपणे उपाशी होते अमावस्या जवळ आली होती आणि अमावस्या दिवशी काहीतरी होणार म्हणून मी पूर्णपणे घाबरून गेले होते मात्र त्या अमावस्याच्या दिवशी लाईटचा मोठा असा शॉर्टसर्किट झाला आणि घरामध्ये असणाऱ्या वायरी पूर्णपणे जळून गेल्या होत्या.

 

खरंतर प्रसंग हा खूप मोठा होता मात्र तरीही घरातील नुकसान काही झालं नव्हतं कारण स्वामींची कृपा होते फक्त घरातील लाइटिंग च्या सर्व सेटिंग्स जळून गेल्या होत्या पण या अमावस्याला घरातील सर्व काही सुरळीत चालू होतं आणि ते पाहून मी त्या दिवशी शॉक मध्ये होते होणारा त्रास मला त्यादिवशी काही जाणवला नाही येणार आवाज मला त्या दिवशी जाणवत नव्हता आणि त्या दिवशी स्वामींच्या फोटोला देखील काय झालं नव्हतं .

 

स्वामींचा फोटो मी जसा आणला होता त्या स्थितीमध्ये होता आणि दुसऱ्या दिवशी मी पुन्हा एकदा स्वामींच्या मठामध्ये गेले आणि भडजींना मी सर्व काही सांगितलं आणि त्यावर त्यांनी मला सांगितले की ती वाईट शक्ती जी तुम्हाला त्रास देत होती त्या वाईट शक्ती मुळे तुमचं सर्व आयुष्य संपून गेलं होतं पण स्वामींचा फोटो तुमच्या घरामध्ये आला आणि स्वामींनी सर्व संकट स्वतःवर घेतलं होतं आणि म्हणूनच तुमच्या घरातील स्वामींच्या फोटोला तडा जात होता .

 

आणि प्रत्येक अमावस्याचं संकट स्वामी स्वतःच्या अंगावर घेत असायचे आणि तुम्हाला वाचवत असायचे तुमच्या घरामध्ये शॉर्टसर्किट झाला कारण महाराजांना ते केलं असावं आणि त्यामध्ये ती घरामधील वाईट शक्ती देखील नष्ट झाली असावी भडजी जे काही काही सांगत होते ते मी सर्व ऐकत होते आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.

 

तेव्हा मला समजले की सर्व अशक्य होतं मात्र स्वामींनी ते सर्व संकट स्वतःवर घेऊन मला वाचवलं मला याचे क्षणोक्षणी जाणीव होऊ लागली मी तितक्याच श्रद्धेने आणि विश्वासाने महाराजांची सेवा करत होते आणि खरंच स्वामी माझ्या मदतीला आले स्वामी माझ्या पाठीशी होते आणि त्याच्यानंतर स्वामिनी आमचे पूर्ण आयुष्य बदलून टाकले आणि आमच्यावर फक्त सुखाचे दिवस चालू झाले.

 

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.