मित्रांनो, बोअरिंगचं पाणी असलं की टॉयलेट- बाथरुममधल्या बादल्या काही दिवसांतच पांढरट पिवळट दिसू लागतात. नव्या आणलेल्या बादल्याही अवघ्या महिना- दोन महिन्यांतच अशा डागाळलेल्या होऊन जातात. आजकाल बहुतांश घरांमध्ये बोअरिंगचेच पाणी आहे. त्यामुळे जवळपास प्रत्येक घरातल्या महिलेलाच ही समस्या भेडसावते. अशा पांढरट डाग पडलेल्या बादल्या आणि मग वापरायलाही खूपच घाणेरड्या वाटतात. म्हणूनच मित्रांनो अशावेळी आपण याच्यावर वेळीच काहीतरी उपाय केले पाहिजे मित्रांनो आज आपण अशाच एका प्रभावी उपाय बद्दल जाणून घेणार आहोत. हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर पहिल्याच उपायांमध्ये तुमच्या घरामध्ये असणाऱ्या बादल्या स्वच्छ होतील.
मित्रांनो आपण हा उपाय अगदी घरातल्या घरात सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये करू शकतो आणि त्याचबरोबर हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणतेही जास्त श्रम घ्यावे लागणार नाही. त्याचा वापर आपल्याला उपाय मध्ये करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला एक पावडर तयार करायचे आहे. त्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घ्यायच आहे. मित्रांनो एक चमचा मीठ घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा ते एक चमचा लिंबू सत्व सुद्धा घ्यायचा आहे आणि मित्रांनो जर तुमच्याकडे लिंबू सत्व नसेल तर तुम्ही तुमच्या घराजवळ असणारे किराणा मालाच्या दुकानांमधून ते आणू शकता. तरीही तुम्हाला ते मिळाले नाही तर अशावेळी तुम्ही अर्धा लिंबूचा रस त्यामध्ये घेऊ शकता.
त्यानंतर मित्रांनो तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा पदार्थ आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे तो म्हणजे विनेगर. मित्रांनो विनेगरही तुम्हाला कोणत्याही किराणा मालाचे दुकानांमध्ये किंवा बेकरीमध्ये सहज उपलब्ध होईल. तिथून तुम्हाला एक छोटीशी त्याची बॉटल घेऊन यायची आहे आणि या उपायासाठी आपल्याला किमान अर्धा कप विनेगर घ्यायचा आहे.
तर मित्रांनो हे सर्व पदार्थ वाटीमध्ये घेतल्यानंतर आपल्याला चमच्याच्या साह्याने हे सर्व पदार्थ एकत्रित करून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये जो भांडी घासायचा चोथा किंवा इतर कोणते साहित्य तुम्ही वापरत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे आपण लिक्विड तयार केलेले आहे हे लिक्विड त्या चोत्यावर घेऊन आपल्याला आपल्या घरामध्ये असणारी स्टीलची किंवा प्लास्टिकची बकेट व्यवस्थितपणे घासून धुवायचे आहेत.
तर मित्रांनो आपण हे तयार केलेल्या लिक्विडने आपल्याला त्या बादल्या धुवून घ्यायचे आहेत आणि धुतल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा आपण जो भांडी घासण्यासाठी साबण किंवा जे लिक्विड वॉश वापरतो त्याने एकदा पुन्हा आपल्याला ती भांडी धुवून घ्यायची आहे.
तर मित्रांनो तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या म्हणजेच स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या बादल्या असतील आणि त्या खूप दिवसांपासून घाण झालेले असतील किंवा त्याच्यावर पिवळे, काळे अशा पद्धतीचे डाग पडलेले असते तर मित्रांनो तुम्ही वर सांगितलेल्या ट्रिक चा वापर नक्की करा.
तुम्हाला याच्या पहिल्याच वापरामध्ये चांगला परिणाम झालेला दिसून येईल आणि मित्रांनो असा हा घरगुती सोपा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये अगदी कमी खर्चामध्ये आणि लवकरात लवकर नक्की करून पहा.
तर मित्रांनो तुमच्या देखील घरामध्ये भांडी ही बोरिंगच्या पाण्याने काळे पडले असतील किंवा त्याच्यावरती काळे डाग निर्माण झाले असतील तर असा हा कमी खर्चिक घरगुती उपाय तुम्ही नक्की करू शकता. यामुळे तुमची भांडी ही चमकु लागतील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.