भगवान श्री कृष्ण सांगतात या तीन प्रकारचे जेवण केल्याने मनुष्याचे वय कमी होते…?

वास्तु शाश्त्र

मित्रांनो पुराण काळामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे. माणसांना जेवणाची योग्य वेळ व चांगली दिशा कोणती आहे त्याचबरोबर जेवण करण्यापूर्वी काय बोलले पाहिजे मित्रांनो एक गोष्ट आहे ती म्हणजे देवर्षी नारद मुनी भगवान श्रीकृष्णांना भेटायला गेलेले असतात द्वारिका नगरीमध्ये जातात तेव्हा भगवान श्रीकृष्ण नारद मुनीचे स्वागत करतात. या देवर्षी द्वारिकेमध्ये तुमचे स्वागत आहे

 

आज कोणत्या कामामुळे तुम्ही द्वारके मध्ये आलेला आहात. कोणतेतरी महत्त्वाचे काम असल्याशिवाय तुम्ही येणार नाही तेव्हा दे वर्षी म्हणतात की हे प्रमुख तुम्ही सर्व काही जाणून घेतला आहात तरी देखील तुम्ही मला विचारत आहात ते म्हणजे माझ्या एका शंकाचे निवारण करायचे आहे आणि त्याचे तुम्ही मला त्यातून मार्ग दाखवा तेव्हा श्रीकृष्ण हसत म्हणतात की हे देवर्षी मी तुमची जी काही अडचण आहे ती जाणून घेतो की तुम्ही कोणत्या कारणामुळे दुखी आहात व तुमच्या मनामध्ये जी काही द्विधा चालू आहे ते देखील मी आवश्यक जाणत आहोत.

 

तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत किंवा जे काही अडचणी आहेत ते मला मी संकोचपणे विचारावा मी तुमच्या शंकाचे निवारण नक्की करणार देवर्शी नारद म्हणतात की हे प्रभू माझ्या मनामध्ये हे आज जाणून घ्यायचे इच्छा आहे की मनुष्याला कोणत्या प्रकारचे जेवण केले पाहिजे कोणत्या प्रकारचे जेवण मनुष्याचे वय वाढत असते .

 

आणि कोणत्या प्रकारचे जीवन हे मनुष्याचे वय कमी करत असते आणि त्याचबरोबर कोणत्या दिशेला तोंड करून जेवण केले पाहिजे आणि ज्या वेळेस आपण जेवण करतो त्याच्या अगोदर कोणता मंत्र म्हणायचा आहे कृपा करून या सर्वांची माहिती तुम्ही मला आज सांगा.

 

तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की हे देवर्षी आज तुम्ही मनुष्यांच्या कल्याणासाठी महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे ही गोष्ट खरी आहे मनुष्य ज्या प्रकारचं जेवण करतो त्यानुसारच त्याचा स्वभाव त्याचे भाग्य आणि त्याच्यावरच त्याचा पुढचा जन्म देखील निर्धारित असतो या विषयांमध्ये प्राचीन इतिहास आहे जे मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे.

 

त्रेतायोग मध्ये ही कथा महर्षी अगस्त्याने भगवान श्री रामला ऐकवले होते यामुळेच या कथेचे महत्व भरपूर आहे या प्राचीन कथेच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळून जाणार आहेत मित्रांनो त्या कथा कोणत्या आहेत किंवा त्याची उत्तरे काय आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो प्राचीन काळाची गोष्ट आहे एका मोठ्या जंगल होते व त्या जंगलाचा आकार शंभर मीटर एवढा होता. आणि त्या जंगलामध्ये कोणतेही पशुपक्षी किंवा प्राणी राहत नव्हते फक्त वृक्ष आणि झाडेच तेथे असायचे कोणताही प्राणी त्या जंगलामध्ये जात नव्हता आणि त्या जंगलाच्या मध्यभागी एक चार कोर्स मोठं तलाव होतं आणि त्या तलावामध्ये हंस बदक राहत होते एके दिवशी अगस्त्यमुनी तलावाच्या जवळून जात होते.

 

तेव्हा त्यांना एक वेगळीच गोष्ट दिसली . त्या तलावाजवळ एक मोठा आश्रम होता तो खूप जुना देखील झालेला होता आणि तो दिसायला सुंदर आणि पवित्र दिसत होता त्या आश्रमामध्ये कोणतेही साधू किंवा तपस्वी राहत नव्हते तो आश्रम पूर्णपणे खाली होता अगस्ती मुनी एका रात्रीसाठी त्या आश्रम मध्ये राहतात आणि सकाळी लवकर उठून ते त्या तलावाजवळ गेले तर तेव्हा रस्त्यामध्ये त्यांना एक मृत व्यक्ती दिसला.

 

शरीराने अत्यंत बलवान असलेला एक व्यक्ती त्यांना दिसला आणि त्यांना बघून असं वाटत होतं की कोणता तरी तरुण व्यक्तीचे ते मृत आहे त्या मृत व्यक्तीला बघून अगस्ती मुनी विचार करू लागले. की हा कोण आहे याचे मृत्यू कसे झाले आणि त्याचबरोबर तो जंगलामध्ये आला तरी कसा आणि त्याचबरोबर त्यावेळेस अगस्त मुलींना आभाळामध्ये एक मोठं विमान दिसलं आणि त्या तलावासमोर येऊन थांबलं आणि त्या विमानातून एक दिव्य माणूस उतरला आणि त्या तलावामध्ये अंघोळीसाठी तो गे तलावामध्ये गेला.

 

आंघोळ केल्यानंतर ना तो माणूस बाहेर आला आणि त्या मृत व्यक्तीचे मांस तो खाऊ लागला आणि तो पोट भरून त्याचे मांस खाल्ला आणि पुन्हा त्या विमानामध्ये बसून तो व्यक्ती निघून गेला तेव्हा अगस्त्यांनी त्या दिव्य पुरुषाला आवाज दिली हे दिव्य पुरुष तुम्ही कोण आहात तुम्ही देवता च्या समान दिसत आहात तुम्ही मृत व्यक्तीचे मांस का खाल्लात याचे भोजन कसे तुम्ही करता.

.

त्याच्यानंतर नव्हते स्वर्गवासी मनुष्याने अगस्ती मुलींना हात जोडून प्रार्थना केले मी तुम्हाला माझी काही कहाणी सांगतो पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे विदर्भ मध्ये माझे यशस्वी पिता राहत असायचे ते वसुदेव नावाच्या तिन्ही लोकांमध्ये भरपूर प्रसिद्ध होते त्यांचे दोन पत्नीत होत्या त्यांना दोन पत्नी पासून एकेक अशी मुले देखील झाली होती.

 

आणि त्यातलाच मी मोठा मुलगा आहे लोक मला श्वेत या नावाने ओळखतात. आणि माझ्या लहान भावाचे नाव सुरत होते. वडिलांच्या मृत्यूनंतर नमला विदर्भ गावाचा राजा केला आणि तिथे मी सावधान तिने राज्य चालवत देखील होतो राज्य करताना मला काही हजार वर्षे देखील उलटून गेले असतील आणि त्याचबरोबर एके दिवशी मला वैराग्य होऊन मी राजपाटाचा त्याग करायचा विचार केला विचार केला आणि त्याच्यानंतर मी जंगलामध्ये राहायला सुरुवात केली आणि माझे जे राज्य होते ते माझ्या छोट्या म्हणजेच की लहान भावाच्या नावावर केलं आणि त्याला राजा बनवलं.

 

श्रीकृष्ण म्हणतात की हे देवर्षी आता मी तुम्हाला जेवणाचे काही नियम सांगतो त्याला तुम्ही लक्ष देऊन ऐकायचे आहे

जेवण सुरू करण्या अगोदर तुम्हाला थोडसं काढून पहिला जमिनीवर ठेवायचा आहे कारण देवी देवता पशुपक्षी साप दैत्य प्रेत पिशाच जे आपलं कर्म बंधन से बांधले गेलेले आहे त्या सर्वांना अन्नाची प्राप्ती होऊ दे किंवा भोजन कर्तव्य कोणतेतरी पाहुणे आले असतील त्याचे स्वागत तुम्हाला करायचे आहे व त्याला बसायला जागा देऊन त्याला देखील जेवायला द्यायचे आहे.

 

मित्रांनो असे म्हटले जाते की ज्या घरातून अतिथी नाराज होऊन निघून जातात त्याला त्याचे पाप देऊन तू निघून जात असतो आणि त्याचे शुभ कर्म घेऊन जातो श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्याला पित्ताच्या घरामध्ये म्हणजेच की वडिलांच्या घरामध्ये अविवाहित कन्या दुखिया गर्भधारण असलेल्या व्यक्तींना सर्वात अगोदर जेवायला द्यायचे आहे जो पहिला जेवत असतो त्याचे जेवण पापमय बनलेला असतो हा व्यक्ती नरकामध्ये जातो जो व्यक्ती आंघोळ करायच्या अगोदर जेवत असतो .

 

त्याचे जेवण मला भक्षांमध्ये होतं मित्रांनो अपमानित करून दिलेले जेवण किंवा दुसऱ्यांनी अपमान करून दिलेले जीवन हे त्याच्या समोर कधीही ग्रहण करायचे नाही मनुष्याला नेहमी कोणीतरी वाढलेलं जेवण जेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ज्या वेळेस जेवतो तेव्हा आपले दोन्ही हात जोडून आपल्याला प्रार्थना करून जेवायचे आहे जेवणाचे काही नियम आहेत ते तुम्ही आवश्यक पाळायचे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.