रात्री झोपतांना पोटाला फक्त चोळा ‘हे’ तेल पोटाची चरबी मेणासारखी वितळून जाईल, चरबीच्या गाठी चुटकीत मुळपासून गायब होतील ……!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, फक्त हे चमचाभर तेल रात्री झोपताना तुमच्या शरीरावर कुठेही जिथे चरबी झालेली असेल म्हणजे तुम्हाला वाटते पोट खूप सुटलेलं आहे किंवा पोटावर चरबी झालेली आहे, मांडीवर चरबी आहे किंवा हाताला चरबी आहे तर तुमच्या शरीरावर कुठेही चरबीच्या गाठी असतील ह्या ठिकाणी तेल लावा. तुमच्या पोटावरची चरबी पूर्णपणे वितळून जाईल. चरबीच्या गाठी सुद्धा वितळून जातील आणि तुमचे वजन सुद्धा याने कमी होईल.

बरेच चरबी कमी करण्याचे किंवा वजन कमी करण्याचे उपाय असतात ते करायला थोडे अवघड असतात, कठीण असतात. परंतु हा जो उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहे तो इतका सोपा आहे आणि तुम्हाला याचा वापर ज्या ठिकाणी तुम्हाला चरबी आहे त्या ठिकाणी सहज करता येतो. महिलांसाठी तर हा उपाय वरदान आहे.

महिलांचा जो पोटाचा सुटलेला घेरा आहे तो तर या उपायाने पूर्णपणे निघून जातो. त्याचबरोबर पोटावर जे डिलिव्हरी नंतर स्ट्रेच मार्क आलेले असतात ते सुद्धा या उपायाने निघून जातात. त्यांनी फक्त महिन्यातून पाच दिवस जरी हा उपाय केला तरी त्यांना शंभर टक्के फायदा होतो. तर ते पाच दिवस कोणते आहेत? हे तेल कसे बनवायचे? याचा वापर कसा करायचा? हे सर्व आपण जाणून घेणार आहोत.

चला तर पाहुयात हा उपाय. तर मित्रांनो शरीरावर चरबीच्या गाठी असणं किंवा पोटावर अतिरिक्त चरबी साठणे या ज्या गोष्टी आहेत या आपल्याला सहजरित्या या तेलाने पूर्णपणे घालवता येतात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे तेल आपण बनवून स्टोअर करून ठेऊ शकतो. तर हे तेल बनवण्यासाठी आपल्याला फक्त तीन गोष्टी लागतात . ज्या आपल्याला घरामध्ये सहजरित्या उपलब्ध होतात. फक्त हे बनवताना आम्ही जी पद्धत सांगतोय त्याच पद्धतीने करा. तर हे तेल बनवण्यासाठी तीन घटक लागतात त्यामधला पहिला घटक आहे तो आहे खोबरेल तेल.

तुम्हाला पन्नास ग्रॅम खोबरेल तेल घ्यायचं आहे. ते उकळायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये जो दुसरा घटक वापरायचा आहे तो खसखस. तर एक चमचा खसखस पन्नास ग्राम तेलासाठी वापरायच आहे. मित्रांनो खसखस काळी पडेपर्यंत त्यामध्ये उकळून घ्यायची आहे. खसखस मध्ये लेनॉलेनिक ऍसिड असत जे फॅट बर्न्स करण्यासाठी खूप महत्त्वाचे असते.

त्याचबरोबर ह्यामध्ये आणखी काही आयुर्वेदिक घटक आहेत. जे आपल्या शरीरामध्ये फॅट बर्न्स करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यानंतर तेल खाली उतरून घ्यायचं आहे ते गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गरम तेलामध्येच आपल्याला जो तिसरा घटक टाकायचा आहे तो आहे कापूर.

या उपयासाठी आपल्याला भिमनेसी कापूर वापरायचा आहे. कुठलाही केमिकेलयुक्त कापूर वापरायचा नाही. भिमसेनी कापूर तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये उपलब्ध होतो. तर पन्नास ग्रॅम साठी आपल्याला दहा ग्रॅम भिमसेनी कापूर वापरायचा आहे.

दहा ग्राम भिमसेनी कापूर गरम तेलामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर लगेच या तेलावर झाकण ठेवायचं आहे. हे तेल थंड होईपर्यंत यांवरच झाकण काढायचं नाही. या कापराचा वास आपल्याला बाहेर जाऊ द्यायचा नाही. त्या तेलामध्ये तो वास राहिला पाहिजे. अशा पद्धतीने झाकण ठेवायचं आहे.

त्यानंतर हे तेल थंड झाल्यानंतर झाकण असलेल्या बॉटल मध्ये भरून ठेवायचं आहे. त्यानंतर हे तेल ज्या ठिकाणी तुम्हाला अतिरिक्त चरबी झालेली आहे मग ती चरबी पोटावरची असेल, हाताला असेल, मांडीला असेल, कुठेही तुम्हाला ज्या ठिकाणी वाटते त्या ठिकाणी हे तेल लावायचं आहे. रात्री झोपताना किंवा शरीरावर चरबीच्या गाठी असतील त्या ठिकाणी हे तेल लावायचं आहे.

हे तेल इतकं प्रभावी आहे की यामुळे शरीरावरील चरबीच्या गाठी पूर्णपणे वितळून जातात. महिलांसाठी तर हा उपाय अत्यंत उपयुक्त आहे. महिन्याभरातून फक्त पाच दिवस जरी हा उपाय केला तरी याचे गुण शंभर टक्के मिळतात.

या तेलामुळे जी ढिली पडलेली कातडी आहेत ती पूर्ववत होते. त्याचबरोबर जे स्ट्रेच मार्क आलेले आहेत डिलिव्हरी नंतरचे किंवा टाकेच्या खुणा असतील तर त्यासुद्धा ह्याने निघुन जातात. तर चरबीच्या गाठी वितळवण्यासाठी सात दिवस ज्या ठिकाणी चरबीच्या गाठी आलेल्या आहेत त्या ठिकाणी हलक्या हाताने हे तेल लावायचं आहे.

थोडीशी हलक्या हाताने मॉलिश करायची आहे. चरबीच्या गाठीसाठी सात दिवस वापर करायचा आहे. रात्री झोपतानाच वापर करायचा आहे. मग पोटाची चरबी असेल, मांडीवरची चरबी असेल, हाताची चरबी असेल अश्या ठिकाणी हे तेल रोज लावायचं आहे.

रात्री झोपण्याच्या वेळेस मित्रांनो या तेलाचा वापर करून हा उपाय आपल्याला करायचा आहे. मित्रांनो साधारणता 21 दिवसापर्यंत याचा वापर करायचा आहे. तुमच्या पोटावरची अतिरिक्त चरबी, मांडीवरची अतिरिक्त चरबी ज्या ठिकाणी तुम्हाला वाटत आहे त्या ठिकाणी लावायचे आहे. या तेलाचा वापर तुम्ही करून बघा. तुमची चरबी पूर्णपणे वितळून जाईल. स्ट्रेच मार्क निघून जातील. चरबीच्या गाठी पुर्णपणे निघून जातील. तर हा घरगुती उपाय तुम्ही नक्की करा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.