हे तीन पदार्थ रोज सकाळी उपाशी पोटी एकत्र खा आणि चमत्कार पहा ; मोजून फक्त सात दिवसात पोटाची चरबी मेणासारखी १००% वितळून जाईल …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्यातील बरेच जण वजन आणि पोटामध्ये असणारी चरबी कमी व्हावी यासाठी रोज खूप मेहनत घेत असतात यामध्ये डायटिंग व्यायाम आणि इतर अनेक गोष्टी करत असतात परंतु इतके करूनही त्यांचे वजन कमी होत नाही, तर मित्रांनो अशा वेळी आपण जर आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही उपाय आपल्या घरामध्ये केले तर यामुळे आपले वजन आणि पोटावरची चरबी नक्की कमी होईल तर मित्रांनो आज आपण एक छोटासा असाच एक उपाय पाहणार आहोत हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे आणि मित्रांनो या उपायांमध्ये आपल्याला कोणतेही डायट करायचे नाही.

कोणताही व्यायाम करायचा नाही. फक्त सकाळी उपाशीपोटी हे तीन पदार्थ एकत्रितरित्या आपल्याला खायचे आहेत. तुमची चरबी रात्रीतून जळून जाईल. तुमचे वजन आठवड्यामध्ये सात किलो या प्रमाणे पंधरा दिवसात पंधरा किलो वजन कमी होईल . मित्रांनो हा उपाय नवीन नाही, जुना उपाय आहे. अनेकांनी हा उपाय केलेला आहे आणि रिजल्ट सुद्धा मिळवलेला आहे आणि हा उपाय करण्यासाठी कोणते पदार्थ वापरायचे आहेत? कशा पद्धतीने वापर करायचा आहे? कोणी करायचा, कोणी नाही करायचा? ही सर्व माहिती आपण पाहणार आहोत यासाठी पहिली वस्तु आपल्याला लागणार आहे आलं. स्वयंपाक घरामध्ये आलं नेहमीच असते.

मित्रांनो आलं नसेल तर सुंठ वापरा, पण शक्यतो आलं वापरलं तर अतिउत्तम. आल्याच्या वरचे जे आवरण आहे ते चाकूच्या साहाय्याने किंवा खिसनीच्या साहाय्याने काढा. म्हणजे त्याची जी वरची साल आहे ती काढून टाकायची आहे. फक्त आतला जो गर आहे तो घ्यायचा आहे आणि त्याची खिसणीच्या साहाय्याने पेस्ट बनवायची आहे आणि ही पेस्ट आपल्याला फक्त एक चमचा लागणार आहे. एका डिश मध्ये ही आल्याची एक चमचा पेस्ट घेणार आहोत. आल्याची पेस्ट तुमची चरबी जाळून टाकण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हा उपाय केल्याने तुम्ही एक आठवड्यामध्ये सात किलो वजन सहजरित्या कमी करू शकता.

मित्रांनो दुसरा जो पदार्थ आहे जो म्हणजे लसूण. स्वयंपाक घरामध्ये लसूण नेहमी वापरतो. लसणाच्या फक्त दोन पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि ह्या पाकळ्या सोलून त्याचे बारीक बारीक तुकडे करून ते सुद्धा डिशमध्ये टाकायचे आहे. यानंतर तिसरा पदार्थ घ्यायचा आहे लवंग. चार ते पाच लवंग आपल्याला घ्यायचे आहेत. लवंगाचे पुढचे जे टोक आहे ते तुटलेले नसावे आणि हे सर्व घटक एकत्र करायचे आहेत. आता पातेल्यामध्ये तिन्हीही गोष्टी आल्याची पेस्ट, लसणाच्या पाकळ्या आणि लवंगा चार ते पाच असणार आहेत. यानंतर या पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी ऍड करायचे आहे.

मंद आचेवर गरम करायला ठेवायचे आहे आणि उकळी आल्यानंतर ते खाली उतरुवून घ्यायचे आहे. थोडंस कोमट झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ऍड करायची आहे. कोथिंबीर सुद्धा आपल्या घरामध्ये सहज असते. आपल्याला कोथिंबीर जास्त प्रमाणात टाकायची नाही तर थोडीशी टाकायची आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक चमचा आपल्याला कॉफी ऍड करायची आहे. आपल्याला किराणा मालाच्या दुकानांमध्ये कॉफी सहज मिळते.

यानंतर अर्धा लिंबाचा रस यामध्ये ऍड करणार आहोत. आता हे संपूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स करा आणि त्यानंतर गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचे आहे. हे एक ग्लास द्रावण तयार करायचं आहे. हे उपाशीपोटी आपल्याला सलग सात दिवस घ्यायचे आहे. सातव्या दिवशी तुम्ही पाहाल तुमचे वजन तर कमी झालेलं असेल, चरबी घटलेली असेल आणि तुम्ही स्लिम होण्याकडे वाटचाल करत असाल अशी जाणीव तुम्हाला होईल. मित्रांनो पंधरा दिवस हा उपाय करा, पंधरा किलो पेक्षा जास्त वजन कमी होणार आहे. चरबीसुद्धा जळून जाणार आहे. हा उपाय तुम्ही नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.