पुरुषासोबत या गोष्टी तेव्हाच घडतात जेव्हा स्त्री त्याला मनापासून पसंत करत असते…!!
मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं की पुरुष स्त्रियांकडे आकर्षित होतो. त्याचप्रमाणे जितक्या प्रमाणामध्ये पुरुष स्त्रियांकडे आकर्षित होत असतात तेवढ्याच टक्के स्त्रिया या पुरुषांकडे आकर्षित होत असतात. फक्त पुरुष या गोष्टी स्त्रियांना बोलून दाखवतात आणि महिला या गोष्टी मनात ठेवतात. काही महिला इतक्या लाजाळू असतात की त्या बोलत देखील नाही. त्या काही इशारे देत असतात. ज्याच्यावरून […]
Continue Reading