आजकालच्या मुलींना सासू सासरे का नको आहेत. या मागची ही आहेत 5 कारणे ..!!!
मित्रांनो, आजच्या काळात कौटुंबिक गोष्टीत अनेक बदल झाला आहे. पूर्वी संयुक्त कुटुंब असायचं. सर्व लोक एकत्रितपणे घरात गुण्यागोविंदाने राहायचे. कोणताही वाद नव्हता. सर्वांचा एकोपा होता. मात्र, काळानुसार अनेक गोष्टी बदलत गेल्या. शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि नोकरीसाठी कुटुंब पद्धती विघटन झाली. अनेक लोक नोकरीसाठी शहरात येऊ लागले. संसार थाटू लागले. त्यावेळीही लग्न झालेल्या मुली सासू-सासऱ्यांचा सांभाळ करायच्या. […]
Continue Reading