शरीरावर कुठेही असणारा मोस, चामखीळ, तिळ, घालवा या घरगुती उपायाने एक वेळेस करून पहा नंतर सांगत फिराल निसर्गाचा चमत्कारिक उपाय ….!!
मित्रांनो, आजकाल बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर, हातावर,पायावर किंवा मानेवर किंवा कुठेही चामखीळ दिसत आहे. चामखीळ घरच्या घरी काढून देणारा असा खूपच सुंदर घरगुती सर्वांना करता येणारा उपाय सांगणार आहोत. या घरगुती उपायाने चामखीळ गळून पडलेलं देखील तुम्हाला समजणार नाही. हा एक सहज साधा उपाय आहे आणि चामखीळ याला मस्सा असेदेखील म्हणतात. जास्त तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ […]
Continue Reading