हजारो रुपये वाचवणारा उपाय बंद पडलेल्या किचनच्या बेसीन पाईपला खोला या साध्या ट्रिकणे किचनचा पाईप परत कधीच ब्लॉक होणार नाही …..!!
मित्रांनो, बहुतांश जणांच्या घरी पांढरं किंवा तशाच फिकट रंगाचं वॉश बेसिन असतं. तुमच्या घरीदेखील असंच बेसिन असेल, तर ते स्वच्छ ठेवण्यासाठी किती मेहनत लागते, हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. कित्येक जण ओळखीच्या सफाईवाल्याला बोलवून किंवा मग एखाद्या अॅपच्या माध्यमातून स्वच्छता कर्मचारी बोलवून बेसिन साफ करून घेतात. हे प्रकार भरपूर खर्चिक आणि वेळ खाणारे आहेत. तुम्हाला […]
Continue Reading