मित्र मैत्रिणींनो जर तुमच्याही घरामध्ये स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ही एक गोष्ट करण्यास अजिबात विसरू नका …..!!
मित्रांनो आपण सगळे स्वामी भक्त आहोत. आणि आपल्या सर्वांनाच त्यांची सेवा करण्याची त्याची भक्ती करण्याची खूप आवड आहे. आपल्या पैकी प्रत्येक जण आपापल्या परीने आणि जमेल तसे स्वामींची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. आणि अजूनही बरेच स्वामीभक्त स्वामींची सेवा करू इच्छितात, आणि त्यांची अशी इच्छा असते की आपण एखादा असा छानसा फोटो स्वामींचा विकत घ्यावा. आपल्या […]
Continue Reading