स्त्रीयांची शुभ आणि अशुभ लक्षणे? महिलांनी एकदा नक्की बघा ..!!
मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक स्त्रीला लक्ष्मी समान म्हणले जाते. परंतु त्यांच्या शरीरावरील असलेला खुणांवरून शुभ की अशुभ असे तर्क लावले जातात. त्याबद्दलची काही लक्षणे आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत. १) ज्या महिलांच्या पायाची नस दिसते अशा स्त्रिया शुभ मानल्या जातात आणि कुटुंबासाठी शुभ असतात. २) ज्या महिलांच्या ओठांच्या वरच्या भागावर भरपूर […]
Continue Reading