आपल्या आवडत्या पुरुषाला स्त्री कडून शंभर टक्के हा एक इशारा मिळतोच? पुरुषांनी एकदा नक्की बघा ..!!

Uncategorized

मित्रांनो आपल्याला असं वाटतं की आपण स्त्रियांकडे आकर्षित होतो तर मित्रांनो स्त्री आहे तेवढ्याच टक्के आपल्याकडे आकर्षित होत असतात फक्त पुरुष या गोष्टी स्त्रियांना उघडपणे बोलून दाखवतात आणि महिला या गोष्टी मनात ठेवतात काही महिला इतक्या लाजाळू असतात की त्या बोलत देखील नाही तर मित्रांनो अशा वेळी जाणून घ्यायचा असतं की स्त्री आपल्याकडे आकर्षित झाली असेल आहे की नाही तर हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत असतो तर मित्रांनो बऱ्याच वेळा स्त्रिया जरी बोलून दाखवत नसल्या तरी त्या शारीरिक इशारे मात्र नक्कीच देतात आणि त्या शारीरिक हावभावावरून ते तुम्हाला ओळखायचं आहे.

मित्रांनो स्त्रीचा आवडता पुरुष जेव्हा तिच्या समोर असतो तेव्हा ती सतत तिच्या केसांवरून हात फिरवत असते म्हणजेच स्त्रिया केसांची खेळत असतात तर मित्रांनो महिला आपली केस व्यवस्थित करण्याचा नेहमीच ती प्रयत्न करत असते तर ही प्रत्येक वेळा ती महिला तुमच्यासोबत असताना केसांशी खेळते म्हणजे संबंध प्रस्थापित करू इच्छित आहे याचा अर्थ असा देखील होतो की ती महिला तुमच्यावर मनापासून प्रेम करते.

असाही होतो मित्रांनो दुसरा इशारा आहे तो म्हणजे कानात येऊन बोलणे हे कुठल्याही प्रकारचे आमंत्रण नसते परंतु जर एखादी स्त्री एखाद्या पुरुषाच्या कानाजवळ येऊन हळुवारपणे बोलत असेही काही गोष्ट बोलत असेल तर त्या स्त्रियांच्या मनात तुमच्यासाठी प्रेम भाव आहेत अशा वागण्याने ती स्त्री तुम्हाला पसंत करते हा संकेत तर देतच असते तर आचार्य चाणक्यांच्या म्हण्यानुसर जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला पसंद करते त्यावेळी ती स्त्री इशाऱ्याने आपल्या मनातील गोष्ट समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते.

पुरुषांच्या बाबतीत या उलट परिस्थिती असते पुरुष आपला प्रेम उघडपणे बोलून टाकतात परंतु स्त्रिया उघडपणे बोलत नाही इशाऱ्यांमध्ये आपल्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचवतात तर मित्रांनो असे ईशारे तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत जे रेखादी स्त्री बोलता बोलता तुमच्याजवळ येत असेल आणि तुम्हाला स्पर्श करत असेल तर हा संकेत आहे की ती महिला तुम्हाला पसंत करत आहे मित्रांनो एखाद्या स्त्रीला तुमच्यासोबत सहवास करायचं असतं ते पण ती दूर वर श्वास घेऊन हेच दाखवण्याचा प्रयत्न करते किती तुमच्या सोबत संबंध प्रस्थापित करू इच्छित आहे.

प्रत्येक महिला आपल्या जोडीदाराशी ही गोष्ट स्पष्ट बोलून दाखवत नाही तर इशारांमधून सांगते जर जोडीदाराला समजून घ्यायला हव्यात तर तुम्ही रिलेशन मध्ये आहात आणि तुमचा जोडी दार तुमच्या जवळ येऊन जोरात श्वास घेऊ लागला किंवा तुम्हाला उत्तेजित करू लागला तर समजून जा मित्रांनो तिला तुमच्याशी संबंध प्रस्थापित करू इच्छित आहे तर मनातील इच्छा तुम्ही ओळखायला हवी आचार्य चाणक्यांनी सांगितल्याप्रमाणे काही महिला अशा असतात की ज्या ओठांन द्वारे आपल्या मनातील इच्छा जोडीदारांपर्यंत पोहोचवतात हे सांगण्याचा प्रयत्न करतात की ती आपल्या जोडीदार ला पसंत करते आणि तिच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Leave a Reply

Your email address will not be published.