स्वयंपाक घरातील या तीन चुका नवऱ्याला करतील बरबाद… महिलांनो एकदा नक्की बघा …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपले प्रत्येकाच्या घरामध्ये स्वयंपाक घर असते स्वयंपाक घरामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण स्थान आपण मानले जाते हीच ती जागा आहे तिथून आपले भाग्य निर्माण होते व घरामध्ये सुख समृद्धी वास करते परंतु आपल्या स्वयंपाक घरामध्ये काही गोष्टी अशा असतात की ज्यांना कधीही संपू द्यायच्या नाहीत असे मानले जाते की या वस्तू संपल्यानंतर नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत असते घराची प्रगती कमी होत जाते व व्यक्ती कंगाल होण्यास मदत होत असते तर मित्रांनो आता कोणत्या गोष्टी आहेत किंवा त्या कोणत्या वस्तू आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो सगळ्यात पहिला गोष्ट आहे ती म्हणजे पीठ सगळ्यात महत्त्वाच्या घटक असतो तो म्हणजे चपातीचे पीठ किंवा भाकरीचे पीठ भाकरी चे किंवा चपातीचे पीठ संपल्यानंतर आपण डबा रिकामा झाल्यानंतर ना लोक त्याच्यामध्ये नवीन पीठ टाकतात तुम्ही पण तसे करत असाल तर त्या तिथेच थांबवा पिठाच्या डब्यामध्ये पीठ संपण्याअगोदर त्याच्यामध्ये नवीन पीठ भरा पिठाच्या डब्याला कधीही झाडून साफ करायचे नाही.

 

त्याच्यामुळे तुम्हाला धनाची हानी होते व समाजामध्ये तुमच्या सन्मानाचे देखील स्थान कमी होते मित्रांनो दुसरी गोष्ट आहे म्हणजे हळद मित्रांनो स्वयंपाक घरामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद हळद एक अशी गोष्ट आहे जिथे आपण वापर सगळीकडेच करत असतो ज्योतिषशास्त्रानुसार पहिले गेले तर हळदीचे संबंध गुरु ग्रहाची मांडले गेलेले आहेत .

 

जर तुमच्या स्वयंपाक घरामध्ये देखील हळद संपली असेल तर ती गुरूच्या दोषाचा समान आहे गुरुचे कमी लागते व सगळ्या गोष्टीत अपयश येते म्हणून जेव्हा वाटेल की स्वयंपाक घरामध्ये हळद संपणार आहे तर त्या अगोदरच हळदीचा डबा तुम्हाला भरून ठेवायचा आहे त्याच्यामुळे धनाची कमी व कोणत्याही कामांमध्ये आपल्या शेणाचे कारण होत नाही लक्षात ठेवा की कोणापासूनच हळद उधार घेऊ नये व कोणाकडे मागून देखील घेऊ नये कारण असे केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाते

 

मित्रांनो तिसरी वस्तू आहे ती म्हणजे तांदूळ तांदूळ हे स्वयंपाक घरातले रोजच्या वापरामध्ये लागणारे तेवढेच ठेवायचे आहे काही जण आपल्या घरामध्ये एका टाकीमध्ये तांदूळ ठेवता व लगेच बंद करून ठेवतात हे करणे योग्य आहे पण जेव्हा तांदूळ शकतो त्यावेळेस तांदूळ तांदळाचे संबंध शुक्राची मांडले गेलेले आहेत अशी शुक्राला भौतिक सुखाचा कारक मांडला आहे .

 

तांदळाला घरी संपणे शुक्राची दोष मानले आहेत शुक्राचे दोष लागल्यानंतर ना नवरा बायको याच्या मध्ये संबंध तुटण्याची शक्यता असू शकते म्हणूनच घरातील तांदूळ कधीही संपू देऊ नका मित्रांनो चौथा नंबर आहे तो म्हणजे मीठ जर नसेल तर जेवणच चव राहत नाही काही लोकं डब्यामध्ये भरलेल्या मिठाला अगोदरच संपवतात संपल्यानंतर त्याच्यामध्ये नवीन मीठ भरत असतात ज्योतिष शास्त्रामध्ये मिठाला राहुचे पदार्थ मानले आहेत.

 

स्वयंपाक घरात नीट संपल्यावर राहूची दृष्टी तुमच्यावर व तुमच्या घरावर पडते तुम्ही तुमचे केलेले कार्य बिघडायला सुरुवात होते तुम्हाला आर्थिक दारिद्र्य तेथे सामना करावा लागतो लक्षात ठेवा की स्वयंपाक घरात मिठाचा डबा कधीही खाली होऊ देऊ नका व शेजारंपासून मी कधीही मागू नका असे केल्याने तुमच्या घरातील भांडार सर्व खाली राहतील.

 

मित्रांनो पाचवा नंबर आहे तो म्हणजे जेवण बनवण्यामध्ये वापरले जाणारे तेल असे बघितले गेले की घरामध्ये तेल संपून गेले की तर लोक नवीन तेल घरामध्ये आणत असतात अशी चूक तुम्ही करायची नाही इथे देखील आपल्याला तसेच करायचे आहे की तेल संपल्यावर लगेच आपल्याला तेल आणायचे आहे कारण तेलाचे संबंध शनि देवाची जोडले गेलेले आहेत दिल संपले म्हणजे शनीचा सापांची तयारी सुरू झाली असेच आहे .

 

शक्य होईल तसं शनिवारी थोडं तेल दान करा मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घरात या गोष्टी विसरून पण ठेवायच्या नाहीत नाहीतर घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होऊ शकतो व घरातील वातावरणाला दूषित करून त्याच्यामुळे घराचा विकास थांबू शकतो तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की घरामध्ये कोणत्या गोष्टी आहे ते तुम्हाला चुकून ठेवायचे नाहीत.

 

मित्रांनो पहिली गोष्ट आहे ती म्हणजे स्वयंपाक घरात कोणतीही औषध ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घरात चुकूनही औषध ठेवायचा नाही असे म्हटले जाते की परिवारात आजार निर्माण होऊ शकतात याचा इलाज करण्या हे भरपूर पैसा खर्च होऊ शकतो आता तुम्ही बोलाल की आम्ही तर औषध जेवणार तर कुठे टाकणार आहोत .

 

पण असे वास्तुशास्त्रात आहे की जेवणाच्या जवळ किंवा स्वयंपाक घरात औषध ठेवायचे नाहीत त्याच्याजवळ असल्यामुळे त्याच्यातून निघणारे पदार्थ हे आपल्याला हानिकारक ठरू शकतात जर तुम्ही कोणत्या औषध स्वयंपाक घराजवळ ठेवले असेल तर त्याला लगेच बाहेर काढा नंबर दोन मळलेल्या फ्रीजमध्ये ठेवू नका कधी ना कधी काही लोक चपाती च पीठ मळल्यानंतर राहिलेले थोडेसे पीठ संध्याकाळच्या किंवा सकाळच्या वेळेसाठी ठेवतात.

 

कारण तेपरत चपाती करू शकतील वास्तुशास्त्रानुसार असे करणे ठीक मानले जात नाही असे केल्याने आपल्या घरावर शनिवार आहे दुष्परिणाम पाहायला मिळतात याच्यातून अनेक प्रकारचे हानी होऊ शकतात कारण रात्रभर राहिलेल्या फ्रीजमध्ये थंड पीठ याच्यामध्ये आपल्याला शरीराला आवश्यक असणाऱ्या गोष्टीचा थंडतेमुळे मरून जातात म्हणून शक्यतो पीठ ठेवू नका.

 

चपाती बनवा राहिलेली चपाती गाईला खाऊ घाला पुण्य मिळेल तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घरात कोणतीही देवी देवतांचे फोटो लावू नका घरामध्ये देवघर असावा पण स्वयंपाक घरात देवघर नसावं फोटो किंवा मूर्ती देखील ठेवू नये कारण स्वयंपाक घरात सातवी अशा प्रकारचे जेवण बनतात म्हणजेच की शाकाहारी व मांसाहारी हिंदू धर्मामध्ये कांदा व लसूण तामसिक जीवन याच्या अंतर्गत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.