पुरुषांनी स्त्रियांसमोर ही दोन नाटकं केली की लगेच त्या पुरुषांकडे आकर्षित होतात…!!!

Uncategorized

मित्रांनो स्त्री आणि पुरुष हे एकमेकांसोबत खूप प्रामाणिक राहात असतात आणि स्त्री किंवा पुरुषांचे एकमेकांकडे आकर्षित होणे याला देखील प्रेम म्हटले जाते आपण किती जरी एखाद्या व्यक्तीला जीव लावला तरी देखील आपल्याला धोका हा शुद्ध तुपासारखाच मिळत असतो दुनियेमध्ये खरं प्रेम करणारी व्यक्ती आजपर्यंत कधी कोणाला भेटलेलीच नाही.

 

पण ज्याला भेटली त्याचा आयुष्य पूर्णपणे बदलून गेलेला आहे जर आपण आपल्यालाच समजवत गेलो किंवा आपण आपलाच विचार जर गेलो आपण स्वतःवर जर प्रेम करत राहिलो तर आपल्याला धोका मिळण्याची कधीच वेळ येणार नाही ज्यावेळेस आपण कोणत्याही अडचणीमध्ये पडत नाही .

 

 

त्यावेळेस आपल्याला समजून जायचे आहे की आपण चुकीच्या रस्त्याने जात आहोत लोक आरसा बघणे सोडून देतील कारण जर चित्रा ऐवजी चरित्र दिसला असता तर जे होऊन गेला आहे त्याच्यावर बोलू नका जे घडणार आहे त्याचा विचार करा आणि जे आहे त्याला बरबाद करू नका.

 

एक चांगलं उदाहरण आज आपल्याला मी सांगणार आहे एक झाड बोलते की माझे सर्व पाने गळून गेलेले आहेत आणि ते नवीन देखील आलेला आहे त्यामुळे माझं जे झाडाशी असलेलं नातं कधीही बदललेलं नाही हवामान आणि व्यक्ती कधीही बदलू शकतो आपल्याला एखादं जर ध्येय गाठायचं असेल तर आपण किती वेळा जरी पडलो.

 

तरीपण आपल्या जे मनामध्ये ध्येय आहे ते आपण पूर्ण करायचा आहे. तुम्ही जर एखादी गोष्ट लपवून करत असाल किंवा एखाद्या व्यक्तीशी ती लपवत असाल तर ती कधी ना कधीतरी त्या व्यक्तीला समजणार आहेत. तुम्ही देवावर तोपर्यंत विश्वास नाही ठेवू शकत जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही कधीही तुम्हाला हे म्हणायचे नाही की कोणतीही गोष्ट मी करू शकत नाही किंव हे मी करू शकत नाही.

 

वेळ आणि शक्ती अशी एक ऊर्जा आपल्याकडे आहे त्यामध्ये आपण जगातली अवघड्यातल्या अवघड गोष्ट देखील सहजपणे करू शकतो. प्रेम असेल तर तुम्हाला नक्कीच मिळेल जर नाही मिळालं तर तुम्ही पूजा प्रार्थना मध्ये तुमचे वेळ घालवा आणि तुमच्या प्रेमासाठी तुम्ही प्रार्थना करा. जर एखादी व्यक्ती चुकली तर माफ देखील तीच व्यक्ती करत असते जी आत मधून खूप मजबूत असते .

Leave a Reply

Your email address will not be published.