बाळ नाही म्हणून सर्वांनीच वाळीत टाकले, पण त्या दिवशी अक्कलकोटला गेले आणि अक्कलकोटच्या गाभाऱ्यात स्वामींनी भरली मानाची ओटी …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्यातील अनेक जण स्वामी समर्थांची सेवा आणि स्वामींचे पारायण अगदी मनापासून करत असतात आणि मित्रांनो स्वामींचे सेवेमध्ये स्वामींचा नामजप आणि सारामृताचे वाचन आणि स्वामींची विशेष सेवा इत्यादी अनेक गोष्टी स्वामीभक्त म्हणजे मनापासून करत असतात आणि मित्रांनो अशा पद्धतीने स्वामींचे सेवा जो भक्त अगदी मनापासून करतो त्याच्यावर आलेल्या स्वामी त्याची सुटका करतात त्याची मदत करतात आणि त्याचबरोबर त्याच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्याही लवकरात लवकर स्वामी पूर्ण करतात हे आपल्या सर्वांना माहीतच आहे आणि आपण अनेक वेळा स्वामींचे अनुभव आणि प्रचिती ऐकत आणि वाचत असतोच.

तर मित्रांनो अशा पद्धतीने स्वामी अनेक स्वामी भक्तांना अनुभव आणि प्रचिती देतात आणि त्याद्वारे त्यांच्या मनामध्ये असणारी इच्छा पूर्ण करतात आणि त्यांच्यावर आलेल्या संकटातून त्यांची सुटका करतात स्वामी अनुभव पाहणार आहोत मित्रांनो हा स्वामी अनुभव खूपच छान आहे आणि हा नांदेडच्या एका ताईंना आलेला अनुभव आहे. तर मित्रांनो या ताई आपला अनुभव सांगत असताना आपल्याला म्हणतात की, नमस्कार श्री स्वामी समर्थ मी प्रिया सोनवणे आणि मी सध्या नांदेड येथे राहते माझ्या लग्नाला आता वीस वर्ष पूर्ण झाली आहेत आणि माझे पती माझे दिर जे आहेत या दोघांमध्ये फक्त दोन वर्षाचा फरक आहे आणि यामुळे माझ्या पत्नीचे व त्यांचे एकदमच लग्न झाले होते.

आणि लग्नानंतर जेव्हा 18 वर्ष पूर्ण झाली तेव्हा आमचे जे दीर होते त्यांना एक मोठा मुलगा आणि एक मुलगी होती जे सहावी मध्ये आणि चौथी मध्ये शिकत होते परंतु आम्हाला अजून मुली नव्हतं आम्ही खूप प्रयत्न करत होतो, आणि आम्ही लोक जिथे तिथे आम्हाला जायला सांग तिथे आम्ही जात होतो आणि प्रत्येक दवाखान्यांमध्ये आम्ही उपचार घेतले परंतु सर्व डॉक्टर असेच म्हणत होते की थोडा वेळ लागेल तर काही म्हणत होते की तुमच्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुम्हाला मूळ होणे शक्य नाही अशी अनेक उत्तरे डॉक्टर आम्हाला देत होती त्यामुळे काही करायचं तेच आम्हाला सुचत नव्हतं.

तर घरामध्ये सासू आणि जाऊ वही मला जवळ घेत नव्हत्या आणि तुझ्या मध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुला मूल होत नाही म्हणून त्यामुळे त्या मला टोचून बोलत होत्या आणि शेजाऱ्यांचाही त्रास होताच तेही वारंवार मला टोमणे मारूनच बोलत होते अशा पद्धतीने मला सर्व बाजूंनी संकटांनी घेतलं होतं परंतु माझे सासरे आणि पतीचे होते ते खूपच प्रेम होते आणि त्यांनी बघू काही होते का असं म्हणून मला धीर देण्याचा कायमच प्रयत्न केला परंतु खूप दवाखाने केल्यानंतर माझे पती मला म्हणाले की, बस झाले आता आपण काहीही करायचं नाही जे होईल ते होईल अशा पद्धतीने त्यांनीही आता प्रयत्न करणे थांबवले.

त्यानंतर माझ्या स्वप्नामध्ये वारंवार स्वामी येऊ लागले परंतु स्वामी कोण आहेत आणि त्यांच्याबद्दल काहीच मला माहीत नव्हते परंतु स्वामी माझ्या स्वप्नांमध्ये येत होते आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं मला सांगत होते त्याचबरोबर अक्कलकोट मध्ये जे स्वामी समर्थांचे मंदिर आहे त्याचीही स्वप्न मला वारंवार पडत होते आणि त्यामुळे मी माझ्या पतींना आग्रह केला की मला अक्कलकोटला जायचं आहे आणि त्यांनीही होकार दिला आणि बुधवारच्या दिवशी आम्ही अक्कलकोटला जायला निघालो आणि आणि बुधवारच्या दिवशी संध्याकाळी आम्ही अक्कलकोट मध्ये पोहोचलो त्यादिवशी वस्ती राहून आणि गुरुवारच्या दिवशी सकाळच्या वेळी दर्शन घेतले.

आणि जेव्हा मी स्वामींच्या समोर गेले तेव्हा स्वामींना अगदी मनापासून सांगितले की स्वामी सर्वजण म्हणतात की मी कधीही आई होऊ शकणार नाही परंतु मला हे वाटत नाही स्वामी तुम्हीच काहीतरी चमत्कार करा तुम्ही प्रत्येक भक्ताची मदत करतात असे मी ऐकले आहे तर फक्त माझी एवढी एकच इच्छा पूर्ण करा आणि मला आई होण्याचं वरदान द्या असे मी स्वामी जवळ प्रार्थना केले आणि त्यानंतर माझ्या डोळ्यातून अश्रू आले त्यानंतर तिथे असणाऱ्या पुजारांना मी हार वगैरे दिला त्यांनीही प्रसाद आणि स्वामींची उभी दिली आणि तिथून आम्ही घरी आलो आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे लगेचच एका महिन्यानंतर मी प्रेग्नेंट राहिले आणि मला एक मुलगा झाला आणि स्वामींच्या आज्ञेमुळे आशीर्वादामुळे तो मुलगा मला झाला होता म्हणून त्याचे नाव मी स्वामीज्ञ असे ठेवले आहे श्री स्वामी समर्थ!

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.