महादेवाचे (शिवाचे) उपाय व तोडगे… या उपायांनी १००% प्रसन्न होतात महादेव….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, भगवान महादेवांच्या शिवपुराणांमध्ये असे काही उपाय सांगितलेले आहेत की, जे उपाय करून आपण आपल्या सर्व समस्या दूर करू शकतो व श्री महादेवांची कृपा आपल्यावर होऊ शकते. आपल्यावर कोणताही प्रकारची संकट येणार नाही. हे उपाय केल्यामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होतात. हे उपाय कोणते? तर ते कसे करावे? याची संपूर्ण माहिती उपचार लेखकाची आपल्याला जाणून घेणार आहोत.

 

1. दहिभाताचे विलेपन शिवपिंडीस करून पुजन केल्यास विविध ताप नाश पावतात.

2. चंदन, केशर, कापुर मिश्रीत जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते.

3. महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धन प्राप्ती होते.

4. भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते.

5. जर तुम्हाला शत्रूनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे.

यानंतर तेथे बसन ‘अँममः शिवाय’ चा 108 वेळा जप करावा.असे म्हणतात की हा उपायानेसार्वत मोठा शत्रू देखील तुमच्यापुढे झुकवेल.

6. जर आपण प्रदोष व व्रत करत नसाल तर शिवलिंगाचजिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोलेबाबाचे चरण असतात त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपला तळहात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेबाबांचा पंचक्षरी मंत्र किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्य किंवा महामृत्युंजय मंत्राचा स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान

भोलेनाथाला सांगावी.आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते.

7. कुटुबात काणत्याहा प्रकारचा समस्या असल तर सोम प्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो. या अंतर्गत संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा देशी तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात. प्रत्येक प्रदोषला हा उपाय करा.यामुळे घरात शांतता कायम राहील.

8. लग्न करायचे असेल तर करा हा उपाय शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात उपाय सांगितलेला आहे.शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्याची इच्छा लवकर पूर्ण होते.

जुहीच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही.

9. सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते.दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते.रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते.दिवसातून तीनवेळा शिवदर्शन करणारा सर्व दःखातन मक्त होतो.अगणित पुण्यप्राप्ती होते. दिवसातून तीनवेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो.

10. शंकराजवळ साखर वा गुळ वाहिल्यास धनसंचय होतो.

11. (आक) रुईचं गुलाबी फुल कधी खूप कठीण परिस्थितीत तुम्ही फसला असेल तुम्हाला खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला वाटतं असं तुमचा डावा डोळा फडफडतोय काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा जे रुईचे गुलाबी फुल असते ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्क निघतो.

12. कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीच चुकून सुद्धा घालायचा नाही ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरिद्री केल्याशिवाय राहत नाही.

13. अनेकाच्या काट्ठाबक जीवनात अडचणी येतात. अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते सोम प्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे. असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असे मानले जाते.

14. शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो. रोज काळे उडीद वाहिल्यास सहा महिन्यात व्यधीपासून आराम मिळतो.

15. शिवमंदिर व परीसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग नाश होतो.

16. दही, दूध, तुप, मध, गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते. वेगाने रोग नाश होतो.

17. शिवाला काळेतिळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते.

18. पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातीलसर्व संकटे दूर होतात. यामुळे अशुभ ही कमी होऊन शुभता प्राप्त होते व सर्व प्रकारचे सुखप्राप्त होते.

19. शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा. असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कार्जच्या समस्ये पासूनही आराम मिळतो.

20. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात. यासोबतच कामाच्या ठिकाणी यशही मिळते आणि नवीन संधीही मिळतात.

21. जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर सात बोर अर्पण करावे ते बोर आपल्यावरुन उतरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपला रोग तीन महिन्यात समाप्त होईल.

22. शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रुपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपानी भगवान शिवाला अभिषेक करावा.

23. दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापुर्ता लवकर होते.

24. शिवसहस्त्रनामसह तुपाचा अभिषेक केल्यास वंश विस्तार होतो.25. शिवाला 20 कमळे वाहिल्यास 1000 बिल्वपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते.

26. ज्या व्यक्तीला थायरॉईड असेल त्या व्यक्तीने पाच द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरी पाशी मधाने ओम लिहावाव नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा व जलाधारेखाली एक पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थायरॉईड आहे त्या लोकांनी ग्रहण केल्याने थायरॉईड मध्ये फरक येतो.

27. एक बिल्व पत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं. त्या बिल्व पत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहे तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते.

28. बेलाचे फुल आणि पान अर्पण केल्यानेसुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते.

29. जाई-जुइचे फुल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही.

30. धोताार्यचे फुल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात, जो कुळाचा उद्धार करतो.

31. प्राजक्तांच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुख-संपत्तीमध्ये वृद्धी होते.

32. शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो.

33. चमेलीचे फुल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते.

34. पाण्यात जवस मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वदही मिळतो. त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो. आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेत रुपांतर होते.

35. लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दुध अर्पण करा. या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ शकतात.

36. दुर्वा अर्पण करुन महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते.

37. तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमुत्र शिंपडावे.

38. कपिला गायीचे पंचगव्य व गंगाजलासह पहाटे पुजन केल्यास 365 कपिला गायी ब्राह्मणांनादान दिल्याचे पुण्य मिळते.

39. रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो.

40. उसाच्या रसाच्या अभिषेकाने संपुर्ण आनंद प्राप्त होतो.

41. साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात.

42. गंधपुष्पासहा श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पुजेचे फळ मिळते.

43. शिवमंदिरात षोडशोपचारे पूजन केल्यास 100 अपराध क्षम्य होतात.

44. जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते. गहू अर्पण केल्याने आपत्य वृद्धी होते.

45. तल्लख बुद्धीसाठी साखर मिश्रित दुध महादेवाला अर्पण करावे.

46. मधाने महादेवाचा अभिषेक केल्यास टीबी रोगातून आराम मिळतो.

47. ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा. यासाठी प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देवाला सुके खोबरे अर्पण करावे.यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करा. असे मानले जाते की हे उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते.

48. श्रावणात दररोज बेलाच्या 12 पानांवर

ऊं नमः शिवाय लिहन ही पाने शिवलिंगावर अर्पण करा. या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

49. ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेत मंगळ असेल त्यांनी भौम प्रदोष करावा मंगळवारी जो प्रदूष येतो त्याला भौम प्रदोष म्हणतात.

50. शिवपुराणानुसार, पाण्यात देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते.याशिवाय मधाने पूजन केल्याने टीबीचे रुग्णही बरेहोतात आणि रुहीचे फुल अर्पण केल्याने मोभ पाप्त होतो.

51. लाल व पांढऱ्या रुइचे फुल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो.

52. भगवान शंकराला विड्याचं एक पान वाहिलं तर भोग संपत्ती प्राप्त होते.

53. महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो.

54. कन्हेरीचे फुल अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होतात.तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो.

55. ताप (ज्वर) आला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकर फरक पडेल. सुख आणि आपत्य वृद्धीसाठी सुद्धा महादेवाला जलाभिषेक करणे उत्तम मानण्यात आले आहे.

56. जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गायीच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा. या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते.

 

अशाप्रकारे ही काही उपाय आहेत जे केल्यामुळे भगवान आपण आपल्या सर्व समस्या दूर करू शकतो व श्री महादेवांची कृपा आपल्यावर होऊ शकते. आपल्यावर कोणताही प्रकारची संकट येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.