रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास हे पाणी प्या आणि चमत्कार बघा मोजून फक्त आठ दिवसात पोटावरची चरबी १००% मेणासारखी वितळून जाईल …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आजकाल आपण सगळीकडेच पाहिले असेल की प्रत्येकाचे वजन हे खूपच वाढलेले आहे. आपल्या जीवनाकडे फारसे लक्ष न दिल्यामुळे तसेच कामाच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपण अनेकदा बाहेरचे जंक फूड्स खात असतो. तसेच तेलकट, तुपकट खाणे खूपच वाढल्यामुळे आजकाल सगळ्यांचेच वजन वाढलेले आहे. मग अनेकजण यासाठी डायट करतात. तसेच डॉक्टरांचा सल्ला घेतात. अनेक प्रकारची औषधे वजन कमी करण्यासाठी देखील घेत असतात. अनेकजण जिमचा वापर करतात. तरी देखील आपले वजन हे काही केल्याने कमी होत नाही. अनेकांची चरबी ही खूपच वाढलेली असते. त्यामुळे त्यांना चार चौघात जाणे देखील खूपच लाजल्यासारखे होते.

 

तर मित्रांनो आज मी तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुमची पोटावरची चरबी ही मेणासारखी वितळणार आहे. तर मित्रांनो या उपायासाठी आपल्याला खूप जास्त खर्च देखील करावा लागणार नाही. अगदी कमी खर्चिक असा उपाय आहे. यामुळे तुमची पोटावरची जी वाढलेली चरबी असेल ती वितळणार आहे.

 

तर मित्रांनो हा उपाय कसा करायचा आणि कोण कोणत्या पदार्थांची आवश्यकता आहे हे जाणून घेऊयात. तर यासाठी आपणाला लिंबू आवश्यक आहे. मित्रांनो लिंबू मध्ये विटामिन सी असल्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. तसेच वजन कमी करण्यासाठी पोट साफ करण्यासाठी लिंबूचा वापर खूपच फायदेशीर ठरतो. तर तुम्हाला एक पिवळसर म्हणजेच पिकलेला लिंबू घ्यायचा आहे आणि त्याच्यावरची साल अजिबात काढायची नाही.

 

तर त्या लिंबूच्या तुम्हाला गोलाकार चकत्या बनवून घ्यायचे आहेत म्हणजेच एक लिंबू घेऊन त्याच्या गोलाकार चकती तुम्हाला करायचे आहेत. नंतर तुम्हाला आले घ्यायचे आहे म्हणजेच आल्याचे दोन तुकडे तुम्हाला घ्यायचे आहेत ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि त्यावरची साल काढून घेऊन त्याचे काप करायचे आहेत.

 

मित्रांनो आले हे आपल्याला सर्दी खोकला यासाठी खूपच फायदेशीर ठरते. तसेच जर आपणाला कफ झाला असेल तरी देखील आले खूपच फायदेशीर आहे. म्हणजेच लिंबू आणि आले हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर आहेत आणि हेच आपणाला या घरगुती उपायासाठी लागणार आहे. तर लिंबू तुम्हाला गोलाकार कापून घ्यायचे आहे. म्हणजे त्याच्या चकत्या करून घ्यायचे आहे आणि आल्याचे तुकडे तुम्हाला त्याचे काप करून घ्यायचे आहेत.

 

नंतर तुम्हाला एक ग्लास पाणी घ्यायचे आहे आणि एका पातेल्यात तुम्हाला ते पाणी ओतायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जे आपण गोलाकार लिंबूच्या चकत्या केलेले आहेत त्या आणि आल्याचे तुकडे त्या पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि सात ते आठ मिनिटे तुम्हाला हे पाणी उकळवायचे आहे. सात ते आठ मिनिटे झाल्यानंतर तुम्हाला हे पाणी गाळून घ्यायचे आहे आणि हेच तुम्हाला वेट लॉस ड्रिंक प्यायचे आहे.

 

म्हणजेच तुम्ही ज्या वेळेस दुपारचे जेवण करता किंवा सकाळचे जेवण करता त्यावेळेस तुम्हाला अर्धा तास अगोदर हे पाणी प्यायचे आहे आणि संध्याकाळी जेवणा अगोदर अर्धा तास तुम्हाला हे पाणी प्यायचे आहे. म्हणजेच दिवसभरात फक्त तुम्हाला दोन ग्लास हे पाणी प्यायचे आहे. सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा फक्त हे पाणी पीत असताना तुम्ही होता होईल तेवढे गरम पाणी प्यायचे आहे.

 

म्हणजेच एकदम थंड झाल्यावर हे पाणी प्यायचे नाही. कारण याचा मग रिझल्ट आपल्याला मिळणार नाही. तर तुम्हाला दोन आठवडे हे वेटलॉस ड्रिंक प्यायचे आहे. यामुळे मित्रांनो तुमची जी काही पोटावरची चरबी वाढलेली असेल ती नक्कीच वितळणार आहे आणि तुमचे जे काही वजन वाढलेले असेल ते देखील कमी होणार आहे.

तसेच मित्रांनो तुम्ही हे वेटलॉस ड्रिंक तयार करून झाल्यानंतर ज्यावेळेस गाळून घेता त्यावेळेस तुम्ही त्या ग्लासभर पाण्यामध्ये एक चमचा मध देखील घालू शकता आणि हे वेटलॉस ड्रिंक पिऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही हा जर घरगुती उपाय केला तरी यामुळे तुमची जे काही पोटावरची वाढलेली चरबी असेल ती नक्कीच वितळणार आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय दोन आठवडे आवश्य करून पहा. तुमची देखील चरबी अवश्य वितळेल.

Leave a Reply

Your email address will not be published.