आता घरामध्येच बनवा “टक्कल” वर नवीन केस उगवणारे तेल फक्त मोजून ९० दिवसात केस इतके वाढतील की बघून थक्क व्हाल …….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, अगदी घरच्या घरी बनवलेल हे तेल केसांना लावा केस गळती तुमची 100% बंद होऊन जाईल. टक्कल पडलेल असेल, ऍलोपीसीची समस्या असेल तर त्यावर नवीन केस येतील. केस पांढरे होणं हे तात्काळ थांबून जाईल आणि त्यावर नवीन केस येतील आणि याने केस काळेभोर लांबसडक आणि केसांमध्ये जर तुमच्या कोंडा होत असेल तर तो कोंडा पूर्णपणे निघून जाईल. दुतोंडी केसाची समस्या असेल तर ती दुतोंडी केसाची समस्या सुद्धा निघून जाईल. मानवाला सौंदर्यासाठी ज्या प्रकारे विविध अवयव आपले चांगले असणे गरजेचे आहे त्याचप्रकारे केस जर तुमचे चांगले असतील.

काळे केस असतील, चमकदार असतील, लांबसडक असतील तर सौंदर्य असत ते अगदी फुलून दिसत. केसांच्या समस्या बऱ्याच लोकांना येतात जाणवू लागले आहे. त्यासाठी हे अत्यंत सोप्या पद्धतीने बनवलेल तेल आहे. तुम्ही लावा त्याचा 100% रिझल्ट तुम्हाला मिळेल आणि हे तेल बनवण्यासाठी आपल्या फक्त दोन तीन घटक लागतात.

या मधला जो महत्त्वाचा आणि मेन घटक आहे कोरफड. म्हणूनच त्याला कोरफड तेल असं म्हटलं जातं. यासाठी आपल्याला लागणार आहे कोरफडीच 1 पान. कोरफड आपल्याला सहजरित्या उपलब्ध होईल. जर तुम्हाला कोरफड उपलब्ध नाही झाली तर कोरफडीच जेल जे असतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता.

मित्रांनो ज्यांना कोरफडीच पान उपलब्ध होईल त्यांनी कोरफडीच्या पानाचा वापर करायचा आहे. हे जे तेल आहे ते बनवण्याची एक खास पद्धत आहे. त्याचपद्धतीने हे बनवले पाहिजे. म्हणजे त्याचा जो रिझल्टस आहे तो चांगल्यारीतीने आपल्याला मिळतो. तर आपल्याला एक कोरफडच पान लागणार आहे.

हे तेल बनवण्यासाठी आपल्याला खोबरेल तेल लागणाऱ आहे कोकनट ऑईल लागणार आहे. तर मित्रांनो साधारणत: तुम्हाला शंभर ग्रॅम तेल बनवण्याची पध्दत सांगणार आहे. तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही त्या पट्टीमध्ये साहित्य वाढून तुम्ही हे घरी बनवून ठेऊ शकता एकदाच बनवून सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता.

हे तेल बनवण्यासाठी आपल्याला लागणार 100 ग्रॅम खोबरेल तेल आणि महत्त्वाचा घटक लागणार आहे कोरफडीचा एक पान किंवा एलोवेराच एक पान लागणार आहे. कोरफडच्या वरची जी साल ती आपल्याला काढून घ्यायची आहे. एलोवेराच्या मधला जो जेल आहे ते आपल्याला लागणार आहे. एलोवेरा केसांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. हे केसांच्या मुळाशी लावल्यानंतर कोंडा आणि खाज पूर्णपणे थांबून जाते. केसाच्या मुळाशी ज्या पेशी असतात. त्या मऊ होतात. त्यांना पोषण तत्व मिळत.

कारण कोरफडमध्ये सर्व प्रकारचे विटामिन सर्व प्रकारचे पोषण तत्व यांच्यामध्ये असतात आणि म्हणून केसांची मुळे याने मजबूत होतात, केस याने लांब होतात. तर आपल्याला कोरफडीचे जेल काढून घ्यायच आहे. खोबरेल तेल आपल्याला उकळायला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे कोरफडीचे गर आहे त्याच्यामध्ये टाकायचे आहे.

त्यावेळी ते तडतड वाजत, बाहेर उडण्याचं प्रयत्न करत. कारण त्या कोरफडीच्या पानांमध्ये जे पाणी आहे ते त्यामुळे तडतड वाजत आणि म्हणून आपल्याला त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे. नंतर आपल्याला ते झाकण काढून घ्यायच आहे. थोडा वेळ उकळ तर त्याची तडतड त्याची कमी होते. त्यानंतर आपल्या त्याच्यामध्ये दुसरा जो घटक टाकायचा आहे ते आहे मेथीचे दाणे.

मेथीचे दाणे हे केसांच्या वाढीसाठी, केस काळी करण्यासाठी, केसांची वाढ होण्यासाठी, त्याचबरोबर केसांमधला कोंडा नष्ट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. एक चमचाभर मेथीचे दाणे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहे. त्याला सुद्धा त्याच्याबरोबर उकळू द्यायचं आहे.

कोरफडीचा गर आणि मेथीचे दाणे चांगल्यारीतीने थोडा वेळ उकळल्यानंतर तिसरा घटक आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे ते आहे भृंगराज पावडर. कुठल्याही आयुर्वेदिक दुकानांमध्ये सहज तुम्हाला मिळते, ऑनलाईनला सुद्धा मिळते. भृंगराज हा केसांच्या वाढीसाठी, केस नवीन उगवण्यासाठी आणि केस पांढरे होण्याचे थांबवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.

एक चमचा भृंगराज पावडर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहे. भृंगराज पावडर टाकल्यानंतर थोड्या वेळ उकळू द्यायच आहे. त्यानंतर शेवटचा घटक आपल्याला त्याच्यामध्ये टाकायच आहे ते म्हणजे कढीपत्त्याची पावडर. कडीपत्त्याची जी पान असतात ते सावलीमध्ये सुकवले तर त्याची सहजरित्या पावडर बनते.

ती पावडर आपल्याला एक चमचा त्याच्यामध्ये टाकायची आहे. आता जर तुमच्याकडे कढीपत्त्याची पावडर नसेल तर तुम्ही ओला कढीपत्ता सुद्धा याच्यामध्ये वापरू शकता. साधारणत: एक चमचाभर कडीपत्त्याची पावडर किंवा 20 ते 25 कढीपत्त्याची पानं त्याच्यामध्ये टाकायची आहेत. कडीपत्त्याची पान टाकल्यानंतर लगेच तेलावर झाकण ठेवा.

तर याला चांगल्या रीतीने उकळून घ्यायच आहे. मंद आचेवर चांगल्या रीतीने उकळू द्यायचं आहे. हे जे कोरफडीचे गर आहेत ते पूर्णपणे आपल्याला दिसनासे होतात त्या तेलामध्ये आणि तोपर्यंत आपल्याला मंद आचेवर उकळून घ्यायच आहे. त्यानंतर हे जे तेल आहे ते गाळून घ्यायचं आहे. वस्त्रगाळ केला तर अतिउत्तम किंवा गाळणीने गाळून घ्या आणि काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवा.

या तेलामध्ये इतकी प्रचंड प्रमाणामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म एकटवलेले असतात की, केस गळती तुमची पूर्णपणे थांबते. टक्कलवर केस उगवायला सुरुवात होते. पांढरे केस पूर्णपणे थांबून जातं. केसातला कोंडा पूर्णपणे नष्ट होतो. आधी तुम्ही वापर करून बघा. केसातला कोंडा तुमच्या पूर्णपणे निघून जातो.

दुतोंडी केसाची समस्या निघून जाते, केस याने भरगच्च होतात, लांब आणि मुलायम केस होतात आणि केसांना एक प्रकारची चमक येते. हे तेल वापरण्याची पद्धत अशी आहे की, संध्याकाळी झोपण्याच्या आधी जर आपण हे तेल लावलं, केसांच्या मुळाला हळूवार मालीश करा.

याचा चांगला रिझल्टस आपल्याला मिळतो आणि तसे तर कुठल्या वेळेला तुम्ही वापरू शकता. परंतु रात्रीच्या वेळेला जर हे आपण डोक्याला लावलं तर त्याचा रिझल्टस आहे तो आपल्याला चांगल्यारीतीने मिळतो. तर हे कोरफडीचं तेल अवश्य बनवा. कोरफडाच्या तेलाचा वापर करा. तुम्हाला रिझल्ट मिळाला तर इतरांना शेअर करा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.