मित्रांनो आपल्या शरीरात असे अनेक आजार आहेत की जे लवकर बरे होत नाहीत. अशा आजारांचा त्रास खूप भयंकर असतो त्यातील एक हजार मध्ये मुतखडा किंवा किडनी स्टोन सध्याचा आहार चुकीच्या सवयी क्षारयुक्त पाण्याचा जास्त वापर करणे आपल्या शरीरात पाणी आवश्यक आहे. तेवढे पाणी आपल्या शरीरात न घेणे अशा कारणांमुळे बऱ्याच व्यक्तीला मुतखडा झालेला पाहायला मिळतो. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत पाहायला मिळतो.
मित्रांनो मुतखड्याचा त्रास महिलांपेक्षा पुरुषांना जास्त होतो. हा त्रास असह्य होतो. होणाऱ्या वेदना सहन होत नाहीत. मुतखडा जोपर्यंत किडनी येत असतो. तोपर्यंत तुम्हाला त्रास जाणवत नाही. पण मूत्रनलिकेत आल्यानंतर आपल्याला वेदना व्हायला सुरू होतात आणि मित्रांनो मुतखड्याचा त्रास व्हायला लागतो तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो आपल्याला ऑपरेशन करण्याचा सल्ला देतात जर आपल्या ऑपरेशन न करता किडनी स्टोन बाहेर काढायचे असेल तर सर्वप्रथम काही तुम्ही आयुर्वेदिक उपाय करा.
आणि नंतर जर या आयुर्वेदिक उपायाचा फरक नाही पडला तर तुम्ही दवाखान्यात जा. असंख्य व्यक्तींचा आयुर्वेदिक उपायाने मुतखडा पडलेला आहे आजचा असाच आयुर्वेदिक उपाय आहे. या उपायाने 100% मुतखडा पडतो परंतु मुतखडा आयुष्यभर न होण्यासाठी तुम्ही हा उपाय वर्षातून किमान एक वेळेस करायचा आहे.मित्रानो मुतखडा झाल्यानंतर ताप येणे उलटी आल्यासारखे होणे, पित्त वाढणे, तसेच पाठीत खूप दुखणे खाली वाकता न येण ही लक्षणे दिसून येतात. मुतखड्यामुळे लघवी साफ होत नाही. त्यामुळे अंगावर सूज येते. मित्रांनो यासाठी आपण आज काही घरगुती उपाय पाहणार आहोत.
मित्रांनो मुतखड्याचा उपायासाठी आपण दगडी पाला या वनस्पतीचा उपयोग करणार आहोत. दगडी पाला या औषधी वनस्पतीची माहिती हार कमी लोकांना माहित आहे. मात्र ग्रामीण भागात दगडी पाला वनस्पती सर्वांनाच माहीत असते परंतु याचे औषधी उपयोग मात्र खूप कमी लोकांना माहीत आहेत खास करून पोटाच्या आजारावर घरगुती उपचार म्हणून आजीबाईच्या बटव्यात ही वनस्पती आहे. चला तर जाणून घेऊयात दगडी पाल्याचा मुतखड्यावर कसा वापर करायचा ते? मित्रांनो दगडी पाला वनस्पती सहजपणे कुठेही रुजते. त्यामुळे तिचा प्रसार जगात सर्वत्र झाला आहे. कमी पाणी असलेल्या जागी पानफुटी लवकर निघालो वाढती म्हणून आपल्याला बागेत कुंडीत शोभेकरिता मी लावलेली दिसते या वनस्पतीचे एक पान जरी जमीन मातीत ठरवलं तरी या पासून रोप तयार होते म्हणूनच हिला दगडी पाला असे म्हणतात.
मित्रांनो मुतखड्याचा उपाय यासाठी दगडी पाल्याचे एक पान स्वच्छ धुऊन घ्या यामध्ये तीन ते चार काळीमिरी अखंड किंवा त्याची पावडर घाला आणि पान गोल गुंडळा आणि खाऊचे पान खातो त्याचप्रमाणे हे पान चावून चावून खा. याचा रस पिऊन टाका मधे मधे कोमट पाणी प्या किंवा पान खाऊन झाल्यानंतर एक ग्लासभर कोमट पाणी प्या. आणि याच्या पानांचा दुसरा उपाय म्हणजे पानफुटी चे एक पान घ्या. स्वच्छ धुऊन ते बारीक कुटून घ्या आणि त्यामध्ये दोन तीन चमचे पाणी मिसळून हा रस गाळून घ्या. हा रस प्यायल्याने देखील मुतखडा निघून जातो.
वरील पैकी दगडीपाल्याचा कोणताही एक उपाय करा. हा उपाय सकाळी उठल्या बरोबर करा उपाय किमान पाच दिवस तरी करा यामुळे मुतखडा तुकडे तुकडे होऊन शरीरातून बाहेर पडून जाईल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.