सकाळी केस धुण्यापूर्वी फक्त एकदा हे मिश्रण केसांना लावा, दोनच दिवसात चमत्कार दिसू लागेल, केस गळती १००% बंद होईल …!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आजकाल सगळ्यांचे जीवन खूपच धकाधकीचे चालू आहे आणि या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे जमत नाही आणि त्यामुळे मग आपल्याला अनेक विविध प्रकारचे आजार उद्भवतात. अनेक जण आपल्या आहारामध्ये विशिष्ट गोष्टींचा वापर करत न करण्याने देखील आपणाला अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. प्रत्येकालाच आपण सुंदर दिसावे असे वाटतच असते आणि त्यासाठी आपण आपल्या परीने खूप सारे कष्ट देखील घेत असतो.

 

मित्रांनो अनेकांचे केस हे खूपच लहान असलेले आपल्याला पाहिलेले आहेतच. म्हणजेच केस गळतीची समस्या अनेक गृहिणींना आहे. तर मित्रांनो यावरती आपण अनेक उपाय देखील करत असतो. तसे डॉक्टरांचा सल्ला घेत असतो तरी देखील काही केल्याने आपली केस गळतीची समस्या दूर होत नाही. तसेच आपले केसही चमकदार नसतात.

 

तर आज मी तुम्हाला असे घरगुती उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केलात तर यामुळे तुमचे केस मुलायम, चमकदार होतीलच. त्याचबरोबर तुमची केस गळतीची समस्या देखील दूर होणार आहे. फक्त तुम्हाला केस धुण्याच्या अगोदर ही एक वस्तू वापरायची आहे. तर मित्रांनो यासाठी आपल्याला जास्त खर्चही करावा लागणार नाही. तर आपण नेमके काय करायचे हा घरगुती उपाय कसा करायचा याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

 

तर तुम्हाला पहिल्यांदा कढीपत्त्याची पाने घ्यायचे आहेत. म्हणजेच कढीपत्त्याची पाने देठासहित आहे तशीच तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. म्हणजेच एक प्रकारची पेस्ट थोडसं पाणी घालून तयार करून घ्यायची आहे. नंतर मित्रांनो तुम्हाला आपल्या कुंडीमध्ये जर कोरफड तुम्ही लावलेली असेल तर ती कोरफड एक पान घेऊन यायचे आहे. ती व्यवस्थित धुवून घ्यायची आहे.

 

जे काही काटे वगैरे आहे ते काढायचे आहेत आणि सालि सहीतच तुम्हाला त्या कोरफडीचे तुकडे करून आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची देखील पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट तुम्ही गाळून घ्यायची आहे. नंतर कढीपत्त्याची पेस्ट आणि कोरफडीची पेस्ट तुम्हाला व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि त्यामध्ये तुम्ही जो शाम्पू वापरता तो शाम्पू तुम्हाला त्यामध्ये थोडासा घालायचा आहे. तर मित्रांनो ही आपली तयार झालेली पेस्ट कशा पद्धतीने लावायची आहे.

 

तर तुम्ही रात्री झोपताना आपल्या केसांना जर तुम्ही तेल लावून मालिश करून झोपलात रात्रभर. तर सकाळी उठून तुम्ही ही जी आपण तयार केलेली पेस्ट आहे ही पेस्ट आपल्या केसांना लावायचे आहे आणि मग आपले केस धुवायचे आहेत. मित्रांनो जर तुम्ही तीन आठवडे हा उपाय केला म्हणजे आठवड्यातून एक दिवस तरी हा उपाय केला तरीही चालेल. सलग तीन आठवडे तुम्ही हा उपाय केला तर यामुळे नक्कीच तुमची केस गळतीची समस्या दूर होईल आणि तुमचे केस चमकदार आणि कोमल बनतील.

 

त्यामुळे तुम्ही हा घरगुती उपाय अवश्य करायचा आहे. परंतु मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही केस आपले विचरता त्यावेळेस तुम्ही कधीही मोठे दात असलेला कंगवा वापरायचा आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही हा घरगुती उपाय आवश्य करून पहा. केस गळतीची समस्या नक्कीच दूर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.