मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये प्रत्येकालाच वजना बाबतीत समस्या खूपच भेडसावत आहे. म्हणजेच वाढलेले वजन यामुळे बरेच आजारांना आपणाला सामोरे जावे लागते. प्रत्येक व्यक्ती हा आपले वजन कमी करण्यासाठी काही ना काही उपाय करत असतात. अनेक डॉक्टरांचा सल्ला घेऊन अनेक प्रकारची पथ्ये पालतात. तसेच अनेक औषधे, गोळ्या, व्यायाम यांचा अतिवापर करत असतात. परंतु मित्रांनो या सर्वांचा देखील आपल्या या वाढत्या वजनावर काहीच परिणाम होत नाही.
म्हणजेच आपले सुटलेले पोट आहे असेच राहते. आपले वजन देखील कमी होत नाही. म्हणजेच मित्रांनो एवढा व्यायाम पथ्य पाळून देखील जर आपले सुटलेले पोट आत जात नसेल तसेच आपले वजन कमी होत नसेल तर मित्रांनो यासाठी मी आज तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहे.
हा उपाय तुम्ही जर केला तर तुमचे सुटलेले पोट आहे ते पूर्णपणे आत जाईल. मित्रांनो यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा व्यायाम करायचा नाही किंवा कोणत्याही प्रकारची पथ्ये देखील पाळायचे नाहीत. तर मित्रांनो जाणून घेऊया उपाय नेमका कसा करायचा तो. तर मित्रांनो या उपायासाठी आपणाला घ्यायचा आहे आलं आणि लिंबू.
तर मित्रांनो आलं हे आपले रक्त शुद्ध करण्याचे काम करत असते. तसेच मित्रांनो आल्याचा वापर आपण सर्दी, खोकला ज्यावेळेस होतो त्यावेळेस देखील आपण याचा वापर करीत असतो. मित्रांनो वजन कमी करण्यासाठी लिंबूचा खूपच फायदा होतो. तर मित्रांनो मी दोन ग्लास ड्रिंक करण्यासाठी ही कृती सांगणार आहे. तर मित्रांनो आपणाला दोन ग्लास पाणी बनवण्यासाठी आपणाला अडीच ग्लास पाणी एका पातेल्यामध्ये घ्यायचे आहेत.
मित्रांनो आपण जे ड्रिंक तयार करणार आहोत हे आपणाला सकाळी उपाशीपोटी घ्यायच आहे. नंतर दुपारी जेवणाअगोदर अर्ध्या तास घ्यायचे आहे. तसेच संध्याकाळी सहा ते सात या दरम्यान आपल्याला हे ड्रिंक सेवन करायचे आहे.
तर मित्रांनो आपण जे अडीच ग्लास पाणी पातेल्यामध्ये घेतलेला आहे त्यामध्ये मित्रांनो आपणाला आले म्हणजेच आपण आल्याचे एक किंवा दोन तुकडे घ्यायचे आहेत आणि ते किसणीच्या साह्याने किसून त्या पाण्यामध्ये घालायचे आहेत. नंतर मित्रांनो त्यामध्ये थोडसं जिरं घालायचं आहे.
जिरं देखील आपल्याला वजन कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. तर मित्रांनो आपल्याला थोडसं जिरं या पाण्यामध्ये घालायचं आहे आणि मित्रांनो हे पाणी आपल्याला उकळवून घ्यायचे आहे.
तर मित्रांनो हे पाणी व्यवस्थित आपल्याला उकळवून घ्यायचे आहे. म्हणजेच त्या पाण्याचा जो पांढरा कलर होता तो पूर्णपणे पिवळसर झालेला आपल्याला नक्कीच दिसून येईल. मग नंतर मित्रांनो आपणाला या पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा आहे. मित्रांनो लिंबू पिळल्यानंतर नंतर त्या पाण्याचा कलर पांढरा झालेला तुम्हाला नक्कीच दिसेल.
हे पाणी गाळून घ्यायचे आहे. तुम्ही हे पाणी गरम गरम पिऊ शकता. परंतु मित्रांनो एकदम ही जास्त गरम पाणी आपल्याला प्यायचे नाही. नकळतपणे आपल्याला थोडंसं कोमट होऊ द्यायचा आहे. तर मित्रांनो हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचे आहे.
तर मित्रांनो आपणाला दोन ग्लास मध्ये हे पाणी गाळून घ्यायचे आहे. म्हणजेच आपण अडीच ग्लास पाणी केलेलं होतं ते उकळल्यानंतर आपले दोन ग्लास पाणी होणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हे ड्रिंक आपल्याला दोन ग्लास मध्ये गाळून घ्यायचे आहे. मित्रांनो हा उपाय करत असताना आपण गोड पदार्थ खायचे नाहीत.
तर मित्रांनो हे दोन ग्लास जे आपण ड्रिंक बनवलेल आहे हे आपल्याला सकाळी उपाशीपोटी थोडसं घ्यायचा आहे. म्हणजेच मित्रांनो उठल्यानंतर नकळतपणे हलकासा व्यायाम करायचा आणि हे ड्रिंक प्यायचे. नंतर दुपारी जेवन करण्या अगोदर अर्ध्या तास तुम्ही हे पाणी पिऊ शकता. तसेच संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान हे ड्रिंक आपण प्यायचा आहे.
असं आपण मित्रांनो सलग सहा ते सात दिवस केला तर यामुळे तुमचे नक्कीच दोन ते तीन किलो वजन कमी झालेले नक्कीच तुम्हाला जाणवेल. तर मित्रांनो असा हा साधा सोपा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा. कोणत्याही पथ्याशिवाय तसेच कोणत्याही व्यायामाशिवाय तुमचे जे काही पोट आहे हे पोट तुमचे कमी झालेलं नक्कीच जाणवेल.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.