हिजडा दिसताच मागा ही एक वस्तू ; घरामध्ये येईल एवढा पैसा की सात पिढ्या बसून खातील ! नक्की पहा कोणती आहे ही वस्तू ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न रहावी यासाठी आपल्यातील बरेचजण खूप मेहनत घेत असतात आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वास्तु शास्त्रामध्ये
सांगितलेले काही उपाय आपण आपल्या घरामध्ये करत असतो. मित्रांनो आज आपण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला असाच एक प्रभावी उपाय पाहणार आहोत आणि मित्रांनो हा उपाय जर आपण अगदी मनापासून आणि विश्वासाने केला तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि त्याचबरोबर आपल्या घरातील पैशासंबधित सर्व अडचणी दूर होतील.

मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला आपण ज्यावेळी बाहेर बाजारात किंवा रस्त्यावरून जात असताना आपल्याला समोर जर एखादा हिजडा म्हणजेच किन्नर आला तर त्यासंबंधित हा उपाय आपल्याला करायचा आहे मित्रांनो आपण ज्यावेळी बाजारामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी वस्तू आणण्यासाठी जात असतो तेव्हा त्याच बरोबर अनेकदा कामानिमित्त बाहेर पडल्यावर रस्त्यामध्ये आपल्याला किन्नर म्हणजेच तृतीयपंथी दिसत असतात मित्रांनो त्यावेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे मित्रांनो ज्यावेळी आपल्याला रस्त्याने जात असताना किंवा इतरत्र बाजारामध्ये तृतीयपंथी दिसतील त्यावेळी आपल्याला त्यांच्या जवळ जायचं आहे.

मित्रांनो त्यांच्या जवळ गेल्यावर ते आपल्याला पैशांची मागणी करतील मित्रांनो त्यांनी पैशाची मागणी आपल्याकडे करण्याअगोदरच आपण होऊन त्यांना आपल्या जवळ असणारे थोडेफार पैसे द्यायचे आहेत आणि त्यानंतर मित्रांनो त्यांच्याकडून एक किंवा दोन रुपयाच्या नाण्याची मागणी करायची आहे मित्रांनो जेव्ह ही आजूबाजूला किन्नर तुम्हाला दिसेल त्या वेळी त्यांच्या जवळ जायचं आहे आणि त्यांना तुम्हाला जितके पैसे शक्य होतील तितके द्यायचे आहेत आणि हे दोन शब्द बोलायचे आहेत, आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वात आधी त्यांना तुम्हाला जितके शक्य होतील तितके पैसे त्यांना द्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यांच्याकडून एक किंवा दोन रुपयाची नाण्याची मागणी करायची आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने जेव्हा हे तुम्हाला बाजारामध्ये किंवा रस्त्यावरून जात असताना किन्नर दिसतील तेंव्हा तुम्हाला त्यांच्याकडून एक किंवा दोन रुपयांचे नाणे मागून घ्यायचे आहे कारण मित्रांनो आपण त्यांना पैसे दिले आणि त्यानंतर त्यांचा आशीर्वाद म्हणून त्यांच्याकडून एक किंवा दोन रुपयांचे नाणे घेऊन ते नाणे आपण आपल्या पाकिटात किंवा तिजोरीत किंवा गल्ल्यांमध्ये ठेवले तर यामुळे आपल्याला कधीही कोणत्याही प्रकारचे आर्थिक समस्येला सामोरे जावे लागणार नाही त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल म्हणूनच मित्रांनो ज्यावेळी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला किन्नर दिसतील त्यावेळी तुम्ही त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला जितके शक्य होतील तितके पैसे त्यांना देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद स्वरूपाने एक दोन रुपयांचे नाणे घेऊन तुम्हाला पुन्हा या हे दोन शब्द बोलायचे आहेत.

मित्रांनो अशा प्रकारे जर या किन्नर यांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला तर यांच्या आशीर्वादाने सर्व संकटावर मात करता येते म्हणून विवाह शुभकार्य आणि मूळ जन्मताना त्यांचे येणे शुभ मानले जाते हसत हसत जर तुमच्याकडे किन्नर आले ही एक वस्तू तुम्हाला जर दिली तर तुमचे नशीब बदलते जर तुमच्याकडेही पैशांची कमतरता आहे इतर समस्या असल्यास जर आपल्याला किन्नरकडून आशीर्वाद मिळाला तर यामुळे या सर्व समस्या नष्ट होतात. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये ही असे मानले जाते की किन्नरांवरती देवांची कृपा असते असे केल्याने तुम्हाला त्यांच्या दुवा आपल्याला मिळतील आणि सर्व प्रकारच्या समस्येपासून आपली सुटका होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.