‘हे’ तेल तळपायाला लावा ; वातरोग, सांधेदुखी,गुडघेदुखी, कायमची विसरून जाल, शरीरातील 72 हजार नसा झटक्यात मोकळ्या होणार ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना सांधेदुखी, गुडघेदुखीचा त्रास वारंवार होत असतो आणि त्याचबरोबर वातरोग सुद्धा होतो. त्यामुळे वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु अशा समस्यांवर जर आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले काही उपाय केले तर यामुळे आपल्या या समस्या दूर होऊ शकतात. तर मित्रांनो आज आपण या सर्व समस्यांवर असाच एक छोटासा आयुर्वेदामध्ये सांगितलेला उपाय पाहणार आहोत.

मित्रांनो हा उपाय करत असताना जर आपण हा आयुर्वेदामधला छोटासा जबरदस्त उपाय जर सांगितलेल्या पद्धतीने केला तर कुठल्याही प्रकारची नस तुमच्या शरीरामध्ये चॉकप झालेली असेल तर अक्षरशः नसामध्ये अडकलेल्या पदार्थाचे पाणी पाणी होऊन ती नस पूर्णपणे मोकळी होईल.

तर मित्रांनो सर्वात आधी जर तुम्हाला वातरोग असेल.तर मित्रांनो अशा वेळी तुम्ही खोबरेल तेलाचा उपयोग करून तुम्हाला असलेला वातरोप लवकरात लवकर दूर करू शकता. या संबंधित उपाय करत असताना मित्रांनो सर्वात आधी आपल्याला एक चमचा नारळाचे तेल एका वाटीमध्ये घ्यायच आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक दोन ते तीन चमचा शुद्ध पाणी आपल्याला घ्यायचा आहे.

मित्रांनो एक चमचा खोबरेल तेल आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून हे आपल्याला आपल्या तोंडामध्ये धरून ठेवायच आहे. मित्रांनो अशा पद्धतीने दररोज सकाळी उठल्यावर सर्वात आधी हे काम आपण जर केले तर यामुळे आपला वात रोग लवकरात लवकर दूर होईल आणि त्याचबरोबर आपली पाचनशक्ती ही खूप मजबूत होईल.

मित्रांनो, जर सांधेदुखीची समस्या असेल, मानदुखी ची समस्या असेल, मनका दुखत असेल किंवा खूप कुठल्याही नंबरचा मनका असेल, तो दुखत असेल किंवा सांधेदुखीचा, गुडघेदुखीचा त्रास असेल, टाच दुखीची समस्या असेल अशा प्रकारची कुठलीही समस्या तुमच्या शरीरामध्ये असेल किंवा मुका मार लागलेला असेल त्या ठिकाणी रक्त साखळलेलं असेल आणि त्यामुळं नस तुमची दबलेली असेल आणि त्या वेदना खूप दिवसापासून होत असतील तर या सर्व समस्यातून या साध्या घटकाने पूर्णपणे, 100 टक्के निघून जातात. तुम्हाला या उपयासाठी कोणता पदार्थ लागणार आहे? याचा वापर कसा करायचा आहे? ते खूप महत्त्वाच आहे. तेव्हा माहिती तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा.

हा छोटासा पदार्थ आपल्याला सर्वत्र उपलब्ध होतो. अगदी साधा पदार्थ आहे. परंतु इतका जबरदस्त पदार्थ आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त तीन घटक लागणार आहेत. त्याच्यामधला पहिला घटक आहे ते आहे सरसोच तेल किंवा मोहरीचे तेल त्याला म्हणतो. हे सांधे दुखीसाठी अत्यंत उत्तम घटक आहे. नसा मोकळ्या करण्यासाठी नसा ढिल्या करण्यासाठी मोहरीचं तेल किंवा सरसोचे तेल खूप उपयोगी असत.

म्हणून आपल्याला 50 ग्राम सरसोचे तेल घ्यायचआहे. याने आपल्या तळपायाला व्यवस्थित मसाज करून घ्यायचे आहे. मित्रांनो दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला या तेलाने आपल्या तळपायाला मसाज करायचे आहे. मित्रांनो हा मसाज आपल्याला रात्रीच्या वेळी झोपताना करायचे आहे आणि रात्रभर ते तेल तसंच आपल्या पायाला राहू द्यायच आहे.

त्याचबरोबर या उपायाबरोबर आणखीन एक छोटासा उपाय आपण या समस्येवर करू शकतो तो म्हणजे मित्रांनो दररोज रात्री झोपताना हे तेल आपल्याला आपल्या पायाला लावायचे आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपण रात्री झोपत असताना झोपण्यापूर्वी एका ग्लास दुधामध्ये एक चमचा शुद्ध गायीचे तूप घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करायचा आहे.

याचेही सेवन आपल्याला दररोज रात्री झोपण्यापूर्वी करायचे आहे. मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण सात दिवसांपर्यंत दुधामध्ये एक चमचा गाईचे तूप घालून त्याचे सेवन केले तर आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या समस्या दूर होतील. वातरोग, सांधेदुखी या सारख्या समस्या दूर होतील. त्याचबरोबर आपली पाचनशक्ती ही खूप मजबूत होईल.

तर अश्या पद्धतीने जर तुम्ही घरच्या घरी हा उपाय केलात तर तुमच्या या सर्व समस्या दूर होतील.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.