हार्ट अटॅक येताच सर्वात अगोदर करा हे एक काम १००% जीव वाचेल तुमचा किंवा दुसऱ्याचा जीव 100% वाचवा, घरामधील सर्वांना माहित असावा उपाय ….!!

आरोग्य टिप्स

कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये खूप महत्वाचा घटक आहे आणि तो मेणबत्ती सारखा पदार्थ असतो. आणि आपल्या शरीरामध्ये निरोगी पेशी तयार करण्यासाठी त्याचा खूप मोठा उपयोग होतो. पण हाच कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये वाढल्यामुळे आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या पातळ होतात आणि ऑक्सिजन व्यवस्थितपणे वाहत नाही आणि आपल्या शरीरामध्ये ब्लॉकेज निर्माण होतात. आणि याच ब्लॉकेजमुळे आपल्याला भविष्यात हार्ट अटॅक येऊ शकतो.

आणि त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे मेंदूला जे ऑक्सिजन पुरवणाऱ्या आपल्या ज्या नलिका असतात त्या ठिकाणी फॅट वाढल्यामुळे आपल्याला पक्षघात सुद्धा होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो आणि हृदय विकाराच्या झटक्याचा अनुभव कुणासाठीही भयानकच असतं. मात्र या आजाराबाबत असलेलं अज्ञान हे अनेकदा जीवावर बेतू शकतं. हार्ट अटॅक येण्याच कारण तुमची चुकीची जीवनशैली, असंतुलिक आहार, धूम्रपानाची सवय आणि यामुळे होणारे वेगवेगळे आजार. तसेच हार्ट अटॅक जेनेटिक कारणांमुळेही येऊ शकतो.

हृदय विकाराच्या झटक्यामुळे आयुष्यातील काही वर्षे कमी होतात. मात्र हा जीवनाचा अंत अजिबात नाही. तुम्हाला आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना हृदयविकाराच्या प्राथमिक उपचाराबद्दल आधीच माहिती असल्यास, तुमची जगण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. तर मित्रांनो आज आपण अशाच काही सोप्या दोन टिप्स बद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो या दोन टिप्स जर आपण आपल्याला इतर व्यक्तीला हार्ट अटॅक आल्यानंतर वापरल्या आणि त्यासंबंधी सांगितलेला उपाय जर आपण यावेळी केला तर यामुळे तुमचा किंवा समोरच्या व्यक्तीचा जीव सुद्धा वाचू शकतो.

मित्रांनो आज आपण या दोन टिप्स पाहणार आहोत या तुम्हाला जेव्हा तुमच्या छातीमध्ये दुखायला लागेल किंवा हार्ट अटॅक पद्धतीने आपल्या छातीमध्ये का येतात तुम्हाला अचानकपणे जाणवू लागल्या तर अशावेळी तुम्हाला या दोन टिप्स वापर करायचा आहे, तर मित्रांनो कोणत्या आहेत त्या टिप्स याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊया.

तर मित्रांनो सर्वात पहिली टीप म्हणजे जेव्हा तुम्हाला किंवा इतर व्यक्तीला हार्ट अटॅक येत आहे किंवा छातीमध्ये अचानकपणे दुखू लागेल तेव्हा आपल्याला यामधील सर्वात पहिलीची टीप आहे किंवा पहिलाच उपाय आहे तो करायचा आहे तो म्हणजे आपल्याला सर्वात आधी ज्या पद्धतीने आपण टॉयलेटला खाली बसतो त्या पद्धतीने आपल्याला आपले जे डोकं आहे ते आपल्या गुडघ्यावर ठेवायचा आहे अशा पद्धतीने बसल्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्तपुरवठा सुरळीत होतो आणि संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करण्यासाठी हृदयाला जास्त काम घ्यावा लागत नाही.

म्हणूनच जेव्हाही छातीमध्ये अचानकपणे दुःख लागेल किंवा हार्ट अटॅक आपल्याला आता येणार आहे असे तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही या पोझिशनमध्ये बसा किंवा जर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला हार्ट अटॅक आलेला असेल तर त्यावेळी त्या व्यक्तीला अशा पद्धतीने बसण्यास सांगावे आणि त्यानंतर मित्रांनो दुसरी टीप म्हणजे आपल्या नसून आणि आलं याचा एक एक तुकडा त्या व्यक्तीला खायला द्यायचा आहे आणि जर ते करणे शक्य नसेल तर अशावेळी आपल्याला या दोन पदार्थांना एकत्रितपणे मिक्स करून त्याची पेस्ट करून त्याचा रस तयार करून घ्यायचा आहे तो त्या व्यक्तीला पिण्यासाठी द्यायचा आहे.

यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्त पुरवठा सुरळीत होतो आणि त्याचबरोबर आपल्या रक्तामधील कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होते आणि यामुळे आपले रक्त सुद्धा पातळ होते तर मित्रांनो असे हे दोन उपाय जर तुम्ही हार्ट अटॅक आल्यानंतर लगेचच केले किंवा जर तुमच्या आजूबाजूला एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला तर त्याला हे उपाय तुम्ही नक्की सांगा आणि यामुळे तुमचा किंवा इतर व्यक्तीचा जीव सुद्धा वाचू शकतो.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.