मित्रांनो, आपल्या आजूबाजूला अशा वनस्पती असतात. त्या वनस्पतीच्या आपल्याला आयुर्वेदिक गुण माहीत नसतात. म्हणूनच आज आपण अशा काही वनस्पतींची माहिती जाणून घेणार आहेत की, जी आपल्या आजूबाजूला सतत आढळून येते. त्या वनस्पतीची नावे हे आपल्याला माहीत असते. परंतु तिथे आयुर्वेदिक गुण आपल्याला माहित नसतात. तेच आयुर्वेदिक गुण आपण आजच्या लेखातून माहिती करून घेणार आहोत व ही वनस्पती कोणत्या आजारावर उपयुक्त आहे? याचीदेखील माहिती आपण घेणार आहोत.
अनेक जणांना सतत ताप येण्याची समस्या असते आणि हा ताप आल्यामुळे टायफाईड, कावीळ यांसारखे अनेक रोग उद्भवत असतात. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला जर ताप आला तर, तो लवकर जातच नाही. यासाठी ही वनस्पती अत्यंत गुणकारी आहे. या वनस्पतीचा वापर केल्यामुळे आपल्याला जे सतत ताप येण्याची समस्या असते. ती पूर्णपणे कमी होते व त्यामुळे होणारे आजारही कमी होतात.
त्याचबरोबर या वनस्पतीचा वापर केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम देखील होते. मधुमेहाचा ज्या व्यक्तींना त्रास आहे ते मधुमेह देखील कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मदत होते.या वनस्पतीला रोगांचा नाश करणारी वनस्पती असे म्हटले जाते.
कारण यामध्ये रोगांचे नाश करण्याचे गुण भरपूर प्रमाणात आहे. ही वनस्पती म्हणजे गुळवेल. कसल्याही प्रकारचा ताप जर आपल्याला येत असेल तर, यावर गुळवेलीचे चूर्ण अत्यंत गुणकारी ठरते.
हे चूर्ण जर आपण कोमट पाण्यातून केले तर, कसल्याही प्रकारचा ताप हा नाहीसा होतो. त्याचबरोबर ताप कमी करण्यासाठी या गुळवेलीचा काढा बनवून देखील पिलाने ताप कमी होण्यास मदत होते.बराच जणांच्या अंगात अशक्तपणाचे प्रमाण वाढलेले असते.
त्यावर गुळवेलीचा काढा गुणकारी आहे. या यामुळे आपल्याला शक्ती भरपूर प्रमाणात मिळत असते. आपल्या अंगातील अशक्तपणा निघुन जाण्यास मदत होते. त्याचबरोबर या वेलीचा काढा पिल्याने आपल्या शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण देखील होते.
आपल्याला ज्या काही समस्या असतील त्या पूर्णपणे निघून जातात. कावीळ झाले असेल तर, या गुळवेलीचा पानांचा रस काढून त्यात खडीसाखर मिसळून घेतल्यास तर, कावीळ पूर्णपणे कमी होते. संधीवाद, अंगदुखी असेल तर, अशावेळी गुळवेलीचा काढा सुन्टे मधून घेतल्यामुळे हा सांधिवाध दुखीचा त्रास पूर्णपणे कमी होईल. हा काडा सकाळ व संध्याकाळी घ्यावा. त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला लवकरात लवकर दिसून येईल.
त्याचबरोबर या गुळवेलीचा काढा टीबीच्या रुग्णासाठी देखील अत्यंत उपयुक्त आहे. ज्या लोकांना असते त्या लोकांना सुद्धा भरपूर ताप येण्याची समस्या असतील हा ताप कमी करण्यासाठी गुळवेलीचा काढा गुणकारी ठरतो. त्याचबरोबर शय रोगाच्या रुग्णांसाठी देखील हा काढा अत्यंत गुणकारी आहे.
मधुमेहाचा त्रास ज्यानां आहे अशा व्यक्तींनी यावेली चे काढा चे सेवन केले तर, मधुमेह कंट्रोल होण्यास मदत होते. त्याचबरोबर या वेलीच्या चुर्णाची सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम देखील होते. अशाप्रकारे ही वनस्पती व त्यांचे उपयोग आहेत. वनस्पतीच्या वापर तुम्ही देखील करुन बघा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.