मित्रांनो आता च्या काळामध्ये आपल्यातील अनेक तरुणींच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे त्वचेवर अॅक्ने, व्हाईटहेड्स, ब्लॅकहेड्सचा त्रास उद्भवतो. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. पिंपल्सपासून सुटका मिळवली तरीही मात्र, त्याचे डाग आणि खड्डे यामुळे त्वचा खराब आणि निस्तेज दिसायला लागते. मात्र, काही घरगुती उपायांमुळे तुमच्या चेहऱ्यावरील खड्ड्यांची समस्या सहजरित्या दूर होऊ शकते.
त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाला सुंदर, नितळ चेहरा हवा असतो. पण चेहरा नेहमीच छान, टवटवीत असणाऱ्या व्यक्ती अगदी हातावर मोजण्याइतक्या असतील. मासिक पाळी, ऊन्हात सतत फिरणे, चुकीच्या खाण्याच्या सवयी याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होत असतो.
काहींना मासिक पाळीच्या आधी किंवा नंतर चेहऱ्यावर पिंपल्स येतात. तर काहींना तेलकट पदार्थ खाऊन चेहऱ्यावर पिंपल्स येतात. एखादा जरी पिंपल चेहऱ्यावर आला तर आपण त्याला घालवण्यासाठी अनेक उपाय करत असतो.
त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील काहीजणांना चेहऱ्यावर मोठे पिंपल्स येतात. त्यामुळे चेहऱ्यावरील खड्ड्यांमध्ये घान देखील साचतो. अनेक जण ते हातानेच फोडतात. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर खड्डे पडू शकतात. त्यामुळे तुमची त्वचा नितळ दिसायची आशा धूसर होऊन जाते. एकदा तुमच्या चेहऱ्यावर खड्डे पडले की, मग तुमची त्वचा एकसारखी करण्यासाठी तुम्हाला अनेक इलाज करावे लागतात. त्यामुळे तुम्हाला योग्यवेळी काळजी घेणे गरजेचे असते.
परंतु मित्रांनो आपल्यातील बरेच जण चेहऱ्यावर आलेले पिंपल्स लवकर जाण्यासाठी हातानेच फोडतात किंवा पिनेने वापरतात आणि त्यांना तात्पुरते बरे वाटते पण नंतर जेव्हा त्याचे डाग आणि खड्डे दिसू लागतात. तेव्हा काय करायचे असे होते.
मित्रांनो आपल्यातील अनेक जण या समस्या साठी घरगुती उपाय करत असतात आणि आज आपण असाच एक आयुर्वेदामधील प्रभावी घरगुती उपाय पाहणार आहोत. ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील संबंधित असणाऱ्या सर्व समस्या दूर होतील आणि त्याचबरोबर जर तुम्हाला चेहऱ्यावर खड्डे पडले असतील तर ही समस्या या उपायामुळे कमी होईल.
चला तर मग कोणता आहे हा आयुर्वेदिक उपाय की ज्यामुळे आपल्या चेहऱ्या संबंधित सर्व समस्यांपासून आपले सुटका होणार आहे. आपल्या चेहरा उजळणार आहे ते. मित्रांनो उपाय करण्यासाठी आपल्याला पहिला जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे लिंबू. मित्रांनो साधारण आपल्याला अर्धा लिंबूचा रस या उपायासाठी लागणार आहे.
मित्रांनो आपल्या सर्वांनाही माहीतच आहे की लिंबू मध्ये जास्त प्रमाणात घटक असतात आणि त्यामुळे चेहऱ्यावरील वांग डाग आणि पिंपल्स कमी करण्याचे काम या लिंबू मध्ये असणारे घटक करत असतात आणि त्यानंतर दुसरा जो उपाय लागणार आहे तो म्हणजे गुलाब जल. मित्रांनो साधारणता एक चमचा गुलाब जल आपल्याला या उपायासाठी लागणार आहे.
मित्रांनो गुलाब जल तुम्हाला कोणत्याही किराणामालाच्या दुकानांमध्ये किंवा त्याचबरोबर मेडिकल स्टोअरमध्ये अगदी सहजरित्या उपलब्ध होईल आणि मित्रांनो यामध्ये जे आयुर्वेदिक घटक असतात. यामुळे आपल्या चेहऱ्यास संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी खूप मदत होते.
तर मित्रांनो असे हे दोन्ही पदार्थ आपल्याला एक एक चमचा या उपायासाठी घ्यायचे आहे आणि त्यानंतर याचे व्यवस्थितपणे एक मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो कापसाच्या साहाय्याने आपल्याला हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर लावायच आहे. त्यानंतर मित्रांनो दहा ते पंधरा मिनिटानंतर आपल्याला चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे.
तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने हा एक उपाय आपल्याला आठवड्यातून तीन वेळा करायचा आहे म्हणजेच रविवारी करायचा आहे त्यानंतर बुधवारी आणि त्यानंतर शुक्रवारी किंवा शनिवारच्या दिवशी अशा पद्धतीने आपल्याला हा आठवड्यातून तीन दिवस उपाय करायचा आहे. यामुळे मित्रांनो चेहऱ्यासंबंधी तुमच्या ज्या काही समस्या आहे त्या लवकरात लवकर दूर होण्यासाठी खूप मदत होईल.
त्याचबरोबर चेहऱ्यावरचे काळे डाग किंवा पिंपल्स आहेत तेही लवकरात लवकर निघून जातील. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही हा एक छोटासा उपाय तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.