मित्रांनो, आजकाल गुडघेदुखीची समस्या तसेच कंबर दुखीची समस्या ही सर्रास लोकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग आपण अनेक प्रकारच्या क्रीम्स लावतो किंवा गोळ्या घेतो औषधे घेतो. परंतु त्या क्रीम्स आणि औषधांचा काहीच फायदा आपल्याला होत नाही. आपली जी गुडघेदुखी आहे, कंबरदुखी आहे ही आपल्याला खूपच त्रासदायक होते. त्यामुळे मग आपले उठणे बसणे देखील आपणाला शक्य होत नाही. त्यावेळेस आपल्याला काय करावे हे देखील सुचत नाही. बऱ्याच जणांना वजन वाढल्यामुळे देखील गुडघेदुखीचा त्रास सहन करावा लागतो.
मित्रांनो आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची, प्रोटीनची कमतरता असल्यामुळे देखील आपणाला या गुडघेदुखीच्या तसेच कंबर दुखीच्या देखील समस्या उद्भवू शकतात. तर मित्रांनो या समस्या पासून तुम्हाला जर सुटका हवी असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय देखील यावर जर केले तर यामुळे तुमची जी समस्या आहे ही देखील समस्या दूर होऊ शकते.
तर मित्रांनो तुम्हाला देखील गुडघेदुखीचा त्रास हा खूप दिवसांपासूनचा असेल या त्रासामुळे तुम्ही खूप त्रस्त झाला असाल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. यामुळे तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. तर मित्रांनो हा घरच्या घरी आपल्याला घरगुती उपाय करायचा आहे. तर मित्रांनो यासाठी आपणाला लागणार आहे गुळ.
मित्रांनो या उपायांमध्ये आपल्याला एक पेस्ट तयार करायची आहे. म्हणजे जर ही पेस्ट आपण तयार केल्यानंतर आपण जो गूळ घालतो तो गुळ घातल्यामुळे ही पेस्ट जी आहे ती आपल्या गुडघ्यावर चिटकून राहते. त्यामुळे मित्रांनो आपल्याला येथे गुळाची पावडर एक चमचा घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला गूळ बारीक एकदम करून एक चमचा घ्यायचा आहे.
मित्रांनो हा जो उपाय आहे म्हणजे यामध्ये जी आपण पेस्ट करणार आहोत ही पेस्ट तुम्ही घेऊन जर तुमच्या मानेवरती जरी मसाज केला तर तुमची मान दुखीची जी समस्या आहे ही देखील समस्या नक्कीच दूर होईल. तर मित्रांनो बारीक करून घेतलेल्या एक चमचा गुळामध्ये तुम्हाला एक चमचा हळद घालायची आहे.
मित्रांनो हळद ही आपल्याला खूपच शरीरासाठी फायदेशीर आहे. अनेक आयुर्वेदिक उपायांमध्ये आपण हळदीचा वापर करतो. हळद हे अँटीसेप्टिक असते तसेच. मित्रांनो जर तुम्हाला काही जरी लागल्यानंतर वेदना ज्या होत असतील किंवा एखादी जखम झाली असेल त्यामुळे जर आपल्याला वेदना होत असतील तरी देखील आपण हळदीचा वापर करतो. म्हणजेच वेदनानाशक ही हळद आहे.
मित्रांनो तुम्ही जरी हळदीचा लेप करून जरी आपल्या गुडघ्याला लावला तरी देखील आपल्या गुडघ्याच्या वेदना आहे त्या कमी होण्यास मदत होते. तसेच मित्रांनो आपल्या शरीरावर जरी एखादी सूज जरी आली असेल तर त्या ठिकाणी जर हळद वापरली तर यामुळे देखील शरीरावर जी सूज आलेली आहे ती कमी होण्यास मदत होते.
हळदीचे अनेक फायदे आपल्याला होतात. तर मित्रांनो एक चमचा हळद आपल्याला जो बारीक करून आपण एक चमचा गूळ घेतलेला आहे त्यामध्ये घालायचे आहे. तसेच मित्रांनो यामध्ये आपल्याला थोडासा खायचा चुना घालायचा आहे. मित्रांनो खायचा चुना हा तुम्हाला कोणत्याही पान टपरीमध्ये मिळून जाईल.
तर मित्रांनो थोडासा चुना यामध्ये घालायचा आहे आणि एक चमचा आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचा आहे.
तर मित्रांनो ही जी पेस्ट आहे ही आपल्याला एकदम पातळ बनवायची नाही. तर मित्रांनो थोडीशी घट्ट पेस्ट आपल्याला बनवायची आहे.
तर मित्रांनो ही पेस्ट बनवून झाल्यानंतर ही पेस्ट घेऊन आपल्याला आपल्या गुडघ्याला लावायची आहे आणि हलकासा गोलाकार आकारांमध्ये आपल्याला मसाज करायचा आहे. मित्रांनो मसाज करून झाल्यानंतर आपणाला एखादा कॉटन कपडा यावरती बांधायचा आहे. म्हणजेच त्या गुडघ्यावरती उष्णता निर्माण होईल.
मित्रांनो हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. परंतु शक्यतो करून तुम्ही संध्याकाळी जर ही पेस्ट लावून मसाज केला आणि कपडा वरती बांधला तर यामुळे रात्रभर जी पेस्ट आहे ही पेस्ट आपल्या गुडघ्याला लागली जाईल. यामुळे मित्रांनो रात्रभर ही पेस्ट लावल्यामुळे आपला जो काही गुडघेदुखीचा त्रास असेल तो कमी होईल.
मित्रांनो जेवढा वेळ तुम्ही ही पेस्ट आपल्या गुडघ्यावर राहू द्याल तेवढा फरक आपणाला नक्कीच होईल. म्हणजेच तेवढा वेदनांचा त्रास आपला कमी होईल. तसेच मित्रांनो तुम्ही दिवसभरात देखील ही पेस्ट लावून मसाज केला आणि वरती कापड गुंडाळले तरीही चालते.
मित्रांनो या उपायाचा कोणताही साईड इफेक्ट आपणाला होत नाही. हळद ही वेदनानाशक असल्यामुळे जो काही आपल्याला जो गुडघेदुखीचा त्रास असतो तो त्रास नक्कीच कमी होईल. हा उपाय केल्यानंतर मित्रांनो तो कापडा काढून तुम्ही एखाद्या कपड्याने देखील तुम्ही ती पेस्ट पुसून घेऊ शकता.
मित्रांनो हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे तुम्हाला नक्कीच जी गुडघेदुखीची समस्या असेल, जो त्रास तुम्हाला सहन करावा लागत आहे तो त्रास नक्कीच कमी होईल. तर मित्रांनो कोणताही साईड इफेक्ट या उपायाने तुम्हाला अजिबात होणार नाही. तर असा हा घरगुती उपाय, कमी खर्चिक असा उपाय तुम्ही अवश्य करून पहा. तुमची जुन्यात जुनी असलेली गुडघेदुखीची समस्या नक्कीच निघून जाईल.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.