मित्रांनो, आपल्यातील बऱ्याच जणांच्या हाताला आणि पायाला दिवसभर बसून किंवा खूप काम केल्यामुळे त्याचबरोबर शरीरामध्ये असणाऱ्या कमी जीवनसत्वामुळे मुंग्या येत असतात. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व नसा आकडल्यासारखे आपल्याला जाणवते आणि यामुळे आपले संपूर्ण शरीरामध्ये वेदना होतात. त्याचबरोबर शरीरामध्ये थकवा आल्यासारखा आपल्याला वाटतो आणि यावेळी आपल्याला काय करावे हे सुद्धा कळत नाही. तर मित्रांनो अशा वेळी जर आपण आपल्या आयुर्वेदाची मदत घेऊन त्यामध्ये सांगितलेले काही उपाय जर व्यवस्थितपणे आपल्या घरामध्ये केले तर यामुळे आपल्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. तर मित्रांनो आज आपण आता पहिला मुंग्या येणे आणि त्याचबरोबर पकडलेल्या नसा, टाचदुखी, गुडघेदुखी, थकवा यांसारख्या समस्येवर आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत.
तर मित्रांनो हा उपाय आपण आपल्या घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या काही पदार्थांचा आणि वस्तूंचा वापर करून आपण हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे. तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला फक्त या तीन पानाचा वापर सांगितल्या प्रमाणे करा.
तुम्हाला कसल्याही प्रकारची असलेली गुढघेदुखी, गुढघ्याला सूज असेल, गुढघ्यामधून सनक,वेदना होत असतील, उठता बसता गुढघ्यामध्ये कटकट असा आवाज येत असेल, सकाळी उठल्याबरोबर टाच दुखत असेल या सर्व समस्यांवरती आजचा उपाय अत्यंत महत्वाचा आहे. या उपायाने ज्या दिवशी हा उपाय कराल त्या दिवशी साधारणतः ऐंशी टक्क्यांपर्यंत फरक मिळतो.
एका रात्रीमध्ये तुमच्या वेदना, सनक कमी करणारा हा उपाय आहे. यासोबतच हा उपाय बाह्यस्वरूपात करायचा आहे आणि या उपायासोबत अंतर्गत एक उपाय घ्यायचा आहे. दोन्ही उपाय सोबत केल्याने कसल्याही प्रकारचा गुढघेदुखीचा त्रास शंभर टक्के कमी होण्यासाठी हा उपाय अत्यंत रामबाण आहे.
हा उपाय सलग तीनच दिवस करा. तीन दिवसांत शंभर टक्के रिजल्ट मिळेल. रिजल्ट नाही मिळाला तर उपाय तिथेच बंद करा. परंतु या उपायाचा शंभर टक्के रिजल्ट मिळतोच आणि बऱ्याच व्यक्तींना गुढघेदुखीचे ऑपरेशन करायला सांगितलं जातं. कॅल्शियमच्या गोळ्या वारंवार घेऊनही कॅल्शियम वाढत नाही.
बऱ्याच वेळेस सांध्यांना सूज असते अशा वेळेस हा उपाय अत्यंत उपयुक्त ठरतो. या उपायासाठी पहिली वनस्पती लागणार आहे ती वनस्पती सहज रस्त्याच्या कडेला उपलब्ध होते. या वनस्पतीचे नाव आहे रुई. साधारणतः रुईचे दोन प्रकार पाहायला मिळतात. लाल फुले असणारी आणि पांढरी फुले असणारी.
आपणास लाल फुले असणारी वनस्पती लागणार आहे आणि या वनस्पतीची पाने लागणार आहेत. अशा या रुईची पाने तोडत असताना विशेष काळजी घ्यायची आहे. कारण याचा कर चीक डोळ्यामध्ये गेला तर काही व्यक्तींचा डोळाही निकामी होऊ शकतो. डोळ्यांसाठी ही वनस्पती अत्यंत धोकादायक आहे. म्हणून या वनस्पतीची पाने तोडताना विशेष काळजी घेऊनच ही पाने तोडा.
ही पाने घरी आणल्यानंतर मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि चांगल्या कपड्याने ही पाने स्वच्छ पुसून घ्यायची आहेत. यातील एक पान आपल्याला वापरायचे आहे आणि असे हे स्वच्छ पानं पुसून घेतल्यानंतर घरातील जे साहित्य आहे त्या मदतीने बारीक वाटून कुटून घ्यायचे आहे. यानंतर पुढची वनस्पती लागणार आहे तो म्हणजे आपणास सहज उपलब्ध होणारा धोत्रा.
सहज सर्व ठिकाणी ही वनस्पती पाहायला मिळते. या वनस्पतीची पाने लागणार आहेत साधारणतः एक पान लागणार आहे. हे पान घरी आणल्याच्यानंतर स्वच्छ धुवून घ्या, पुसून घ्या. पुसून घेतलेलं हे पान बारीक करण्यासाठी जे साहित्य आहे त्यामध्ये ठेवायचे आहे.
यानंतर तिसरी वनस्पती लागणार आहे ती म्हणजे एरंड. सहज उपलब्ध होणारा हा एरंड यातील एक मध्यम स्वरूपाच पान घ्यायचं आहे. ही तीनही पाने आपणास एकदम बारीक कुटून घ्यायचं आहे. चांगल्याप्रकारे बारीक कुटून घेतल्याच्या नंतर पुढील पदार्थ लागणार आहे ते म्हणजे तीळतेल किंवा मोहरीचे तेलही तुम्ही वापरू शकता. तीळतेल यासाठी अत्यंत गुणकारी ठरतं. म्हणून आजच्या उपायासाठी तीळतेल लागणार आहे. साधारणतः तीन चमचे. तीन चमचे हे तेल घेतल्यानंतर ते जे बारीक केलेले आहे ते त्यामध्ये टाकायचे आहे.
मंद गॅसवरती हा प्रयोग करायचा आहे. हे साधारणतः पूर्ण हिरवट दिसेल तोपर्यंत आपणास हे एकजीव करत राहायचे आहे, हलवत राहायचे आहे. असे हे तयार होणारे मिश्रण आहे उतरून घ्या. सहन होईल. एवढे गुढघ्यावरती रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण आपणास आपल्या पायाला चांगल्या प्रकारे मॉलिश करून लावायचे आहे. असे हे मॉलिश करून लावल्याच्या नंतर यावरती आपणास कापड किंवा प्लास्टिक तुकडा असेल तर तो त्यावरती बांधायचा आहे. याचं कारण म्हणजे याला वारा लागला नाही पाहिजे.
हे प्लास्टिक बांधल्याच्या नंतर यावरतीच एक कपडा बांधायचा आहे. हे रात्रभर असच ठेवायचे आहे. सकाळी खोलायच्या नंतर यावर मिठाच्या पाण्याचा गरम शेक द्यायचा आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा करायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने हा उपाय पण करायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये बदल झालेला दिसून येईल आणि त्याचबरोबर और शहरामध्ये असणाऱ्या सर्व नसा मोकळ्या होतील आणि जर तुम्हाला वारंवार हातापायाला मुंग्या येत असेल तर याही समस्या या छोट्याशा उपायामुळे लवकरात लवकर दूर होतील.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.