हे एक फुल कुठे भेटलेच तर नक्की तोडून घ्या, फायदे इतके की या पुढे संजीवनी बुटी पण फेल होईल असे जबरदस्त फायदे …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आजच्या आपल्या लेखामध्ये आपण एका अश्या वनस्पतीचे नाव सांगणार आहेत ज्याच्या वापर करून तुम्ही आपले जीवन सुखमय बनवाल. आजची ची औषधी वनस्पती आहे त्याचे नाव आहे अपराजिता किंवा काही लोक ह्याला गोकर्ण म्हणून देखील ओळखतात. त्याला विष्णुकान्ता म्हणून देखील ओळखलं जाते. गोकर्ण का तर त्याच्या पंच आकार हा गाईच्या पानासारखा असतो म्हणून. गोकर्ण च्या फुलाचा रंग हा गडद निळा असतो आणि थोडा मध्यभागी पंधरा आणि ह्याला पावसाळ्यात फुलांचा बहार लागतो आणि तसेच त्यांच्या शेंगांची भाजी हि बनवली जाते जिकी चवीला खूप मस्त लागते. ह्याचा चहा तर खूप मस्त बनतो तुम्ही फुले पाण्यामध्ये उकळून घ्या व ते प्या तुम्हाला नक्कीच अवढेल आणि मित्रांनो ह्याला ब्लू टी असे म्हणतात.

मित्रांनो या फूलाचा वापर करून आपण अनेक आजारांवर मात करू शकता. याचा वापर करून आपण मायग्रेन वर मात करू शकता. प्रतिकार शक्ती वाढवू शकता. तसेच दमा, त्वचा विकार इतरांना देखील आपण मात करू शकता. याचा चहा अतिशय सुंदर असा लागत असतो. आम्ही आपल्याला या लेखामध्ये आज गोकर्णाच्या फुलांचे विविध उपयोग सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. मित्रांनो गोकर्णाच्या फुलांचा चहा हा अतिशय उत्कृष्ट असा लागतो. असा चहा पण कधीही पिला नसेल. गोकर्णाची फुलं आपण घेऊन यावेत. त्यानंतर हे फुले एका पातेल्यामध्ये गरम पाण्यात उकळावे. निळसर पाणी झाल्यावर त्यामध्ये साखर टाकावी. त्यानंतर हे मिश्रण गाळून घ्यावे.

आणि मित्रांनो ह्याचा वापर म्हणजे ह्या वनस्पतीच्या पानांचा वापर औषधामध्ये केला जातो कारण त्यामध्ये त्रिदोष निवारण्याची संतुलित करण्याची शक्ती असते. गोकर्णाची फुल, पाने, साल, मुले जवळपास सर्व वनस्पतीच खूप गुणकारी आहे. सर्दी, खोकला, ताप, तसेच रक्तशुद्धीकरण व त्वचेचे काही आजार असतील त्यावर ह्या वनस्पतीचा वापर औषधी म्हणून केला जातो. गोकर्णाच्या फुलांचा चहा हा बटरफ्लाय टी ह्या नावाने देखील ओळखला जातो ह्या चहाने आपल्या शरीरातील सर्व विषारी पदार्थ आपली शरीरामधून बाहेर पडतात. शरीराची अगदी आतून स्वछता करतो हा चहा. तसेच हा चहा आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील खूप महत्वाचा आहे.

आणि तसेच आपल्या चेहऱ्यवरच्या डाग किंवा सुरकुतलेली त्वचा चांगली करण्यासाठी मदत करतो. ह्या चहाचे सेवन केल्याने आपली शरीरातील शुगर प्रमाणात राहते. आणि मित्रांनो तुमचा थकवा घालवण्यासाठी तर सर्वात जास्त गुणकारी आहे हा बटरफ्लाय टी किंवा ब्लू टी. ज्याला माईग्रेन चा त्रास असेल तर तुम्ही ह्याच्या पानांचा लेप तुम्ही तुमच्या कपाळावर लावा तुम्हाला नक्कीच फरक पडेल. ज्याला टॉन्सिन चा त्रास आहे अश्या लोकांनी गोकर्णच्या पानांसोबत आपण पेरूच्या पाने आपण पाण्यामध्ये एकत्र उकळून त्या पाण्यांच्या गुळण्या करा. ह्याने तुमचे जे टॉन्सिन कमी होण्यास मदत होईल

आणि त्याचबरोबर मित्रांनो जर आपल्या मायग्रेनचा त्रास असेल तर आपण गोकर्णाचे पान घ्यावे. ते बारीक करून आपल्या डोक्यावर याचा लेप लावावा, असे केल्याने आपली मायग्रेनची समस्या दूर होते आणि गोकर्णाचे फुलं आपण जर खाल्ली तर आपल्याला प्रतिकारशक्तीही मोठ्या प्रमाणात वाढत असते. आपला थकवा हा काहीसा जातो. गोकर्ण पानांचा चहा करून घ्यावा. हा चहा अतिशय चवदार लागतो आणि प्रतिकारशक्ती वाढत असते.आणि जर आपल्याला सर्दी खोकल्याचा त्रास असेल तर आपण गोकर्णाची पानं घेऊन त्या पाण्याचे मिश्रण बारीक करुन घ्यावे, असे केल्याने आपला सर्दी खोकला हा निघून जातो. तसेच दम लागण्याचा प्रकार देखील कमी होतो.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.