मित्रांनो, प्रत्येकालाच आपला चेहरा हा चार चौघांमध्ये चांगला दिसावा असे वाटत असते. म्हणजेच सर्वांसारखे आपणही आकर्षक दिसावे असे मनोमन वाटतच असते. प्रत्येकाल आपला चेहरा हा गोरा आणि सतेज असावा यासाठी आपण अनेक उपाय देखील करत असतो. अनेक प्रकारच्या क्रीम्सचा वापर देखील आपण करीत राहतो. परंतु काही वेळेस या क्रीमचा साईड इफेक्ट होऊन आपला चेहरा सुंदर दिसण्याऐवजी हा विद्रूप दिसायला लागतो आणि आपल्या चेहऱ्यावर वांग, काळे डाग तसेच सुरकुत्या असल्यामुळे आपला चेहरा हा चार चौघांमध्ये उठून दिसत नाही. मग त्यामुळे आपण अनेक लग्न पार्टीमध्ये जाण्यासाठी नकार देतो.
परंतु मित्रांनो आपल्या चेहऱ्यावरती वांग, काळे डाग तसेच सुरकुत्या पडण्यासाठी आपण देखील जबाबदार असतो. म्हणजेच आपल्या काही अशा चुका देखील असतात ज्यामुळे आपणाला या समस्यांचा सामना करावा लागतो.
म्हणजेच आपण ओबडधोबड खाणे तसेच कमी झोप घेणे तसेच रात्री जागरण यामुळे देखील आपल्या चेहरा उठावदार न दिसण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे अशा सवयी आपण टाळायच्या आहेत तसेच मित्रांनो आपण काही घरगुती जर उपाय केले तर यामुळे देखील आपल्या चेहऱ्याच्या समस्या दूर होण्यासाठी मदत होईल. तसेच आपला चेहरा देखील उजळ होईल. तसेच गोरा आणि कोणत्याही प्रकारचे डाग देखील राहणार नाहीत. घरगुती उपाय कोणता आहे तो पाहूया.
मित्रांनो हा उपाय घटक या उपायासाठी लागणार आहे पहिली गोष्ट आपल्याला उपायासाठी लागणार आहे ते म्हणजे फेरन लवली मित्रांनो तुम्ही जर फेरन लवली वापरत असाल की या उपायासाठी आपल्याला लागणार आहे आणि मित्रांनो एक पाकीट आपल्याला फेरन लवली या उपायासाठी लागणार आहे आणि त्यानंतर दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे लिंबू मित्रांनो असे हे दोन्ही पदार्थ आपल्याला या उपायासाठी वापरायचे आहेत तर सर्वात आधी एका वाटीमध्ये आपल्याला साधारणतः एक ते दोन चमचा फेरन लवली काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा लिंबाचा रस म्हणजे लिंबूचा रस घ्यायचा आहे आणि यानंतर याची एक व्यवस्थितपणे पेस्ट तयार करून घ्यायचे आहे.
आणि मित्रांनो ही पेस्ट आता तयार झालेली आहे ही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून त्याचे मिश्रण जे तयार झालेले आहे ते आपल्याला आपल्या चेहऱ्यावर संपूर्ण लावून घ्यायचे आहे मित्रांनो हे चेहऱ्यावर लावत असताना सर्वात आधी आपल्याला आपल्या चेहरा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही वापरत असाल ते लावून घ्यायचे आहे त्यानंतर ही पेस्ट आपल्याला आपल्या चेहऱ्यावर लावायचे आहे तर अशा पद्धतीने ही चेहऱ्यावर पेस्ट लावल्यानंतर साधारणतः 15 ते 20 मिनिटं ती पेस्ट तसेच चेहऱ्यावर राहू द्यायचे आहे त्यानंतर एका कोरड्या कापडाच्या सहाय्याने पंधरा मिनिटानंतर आपल्यालाही क्रीम उतरवून घ्यायचे आहे म्हणजेच आपल्या चेहऱ्यावरती पेस्ट आपल्याला त्या कापडाच्या मदतीने काढून घ्यायचे आहे.
तर मित्रांनो अशा पद्धतीने ही पेस्ट लावलेली आहे ती वाढल्यानंतर आपल्याला कोरड्या कापडाने काढून घ्यायचे आहे आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हा उपाय ज्याही कार्यक्रमासाठी आपण जाणार आहोत त्या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी करायचा आहे रात्रीच्या वेळी हा उपाय आपल्याला करायचा आहे यामुळे मित्रांना आपल्या चेहऱ्यावर दुसऱ्या दिवशी चांगला येईल आणि त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर आहेत तेही यामुळे नाहीसे होते तर अशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये तुमच्या चेहऱ्यावर असणारे सर्व काळे डाग दूर होते.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.