हे एक फुल दिसताच तोडून घ्या,फायदे इतके की या एका फुलापुढे संजीवनी बुटी पण फेल होईल असेल जबरदस्त फायदे …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपल्या आसपास खूप सार्‍या वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात आणि या वनस्पती हवा शुद्ध ठेवण्याचे काम देखील करीत असतात आणि या वनस्पती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर असतात. अनेक आजारांवरती अनेक वनस्पती आपल्याला खूपच फायदेशीर ठरू शकतात. परंतु कोणत्या वनस्पती या कोणत्या रोगावरती उपयोगी पडतील हे आपल्याला ठाऊक नसल्याकारणाने आपण त्यांचा वापर आपल्या आरोग्याच्या बाबतीत करत नाही.

 

परंतु मित्रांनो आज मी तुम्हाला अशा एका वनस्पतीविषयी सांगणार आहे. ही वनस्पती तुमच्या अनेक आजारांवरती खूपच फायदेशीर अशी ठरणार आहे. मित्रांनो आज आपल्याला या ठिकाणी फुल लागणार आहे म्हणजेच कि ती वनस्पती आहे त्या वनस्पतीचे नाव आहे प्राजक्ता प्राजक्ता ही वनस्पती शोसाठी देखील लावली जाते अनेकांच्या अंगणामध्ये ही वनस्पती पाहायला देखील मिळत असते या फुलांच्या दोन जाती देखील आहेत एक आहे ते म्हणजे पांढऱ्या रंगाची आणि एक आहे ती म्हणजे जांभळ्या रंगाची तर मित्रांनो याचे काय फायदे आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो आयुर्वेदिक शास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे की प्राजक्ताचे जे मूळ असते ते जर आपण शरीरावर ठेवलं तर आपल्याला कितीही मोठ्या प्रमाणात ताप असेल तर तो लवकरच कमी होणार आहे आणि त्याचा आपल्याला त्रास देखील जास्त वेळ जाणवत नाही आणि हा ताप आपल्याला लवकर येत देखील नाही.

 

मित्रांनो दुसरा उपाय आहे तो म्हणजे जर दात दुखत असेल तर प्राजक्ताचे जे मूळ असते म्हणजेच की खोड असते एक इंच आपल्याला घ्यायच आहे आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायच आहे व त्याच्यासोबत काळी मिरी घेऊन चावायची आहे जेवढ तुम्ही जाऊन खाणार तेवढाच तुमच्या दातातील त्रास कमी होणार

 

मित्रांनो तिसरा उपाय आहे तो म्हणजे घशाचा कोणताही आपल्याला आजार असू दे किंवा घसा खवखवत असेल घसा दुखत असेल तर यासाठी देखील हे खूपच फायदेमंद आहे आपल्याला यासाठी प्राजक्ताची वीस ते पंचवीस पाने घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर दोनशे एम एल आपल्याला या ठिकाणी पाणी लागणार आहे.

 

आणि त्या पाण्यामध्ये ही पाने उकळवायचे आहेत. आणि ते उकळलेल्या पाण्याचे तीन वाटे व्हायला पाहिजेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला या पाण्याच्या गुळण्या करायच्या आहेत.तर मित्रांनो साधे सोपे अशी हे उपाय तुम्ही अवश्य करून बघा याच्यामुळे तुम्हाला कोणताही दुष्परिणाम होणार नाही याची तुम्हाला फायदे होणार आहेत व तुमच्या यासाठी एकही पैसा खर्च होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.