जीव गेला तरी चालेल पण अजिबात आपल्या घरासमोर ‘ही’ झाडे चुकूनही लावू नका नाहीतर, संपूर्ण घर होईल बरबाद ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये आपल्याला विविध गोष्टींची माहिती पाहायला मिळते. म्हणजेच शास्त्रामध्ये दिल्या गेलेल्या माहितीवरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी कशी आपल्याला प्राप्त करता येईल हे आपण जाणून घेऊ शकतो. तसेच शास्त्रामध्ये आपल्याला अनेक उपाय देखील सांगितलेले आहेत. म्हणजेच आपल्या जीवनातील दुःख, अडीअडचणी दूर होण्यासाठी काही विशेष उपाय जर आपण केले तर यामुळे देखील आपल्या जीवनातील दुःख कमी होते. तर आपल्या आजूबाजूला आपण विविध प्रकारचे झाडे पाहिलेच असतील आणि ही झाडे आपल्या आयुर्वेदिक दृष्ट्या खूपच महत्त्वाची ठरतात.

झाडामुळे आजूबाजूचे वातावरण देखील खूपच प्रसन्नदायी वाटते. त्याचप्रमाणे ऑक्सिजनचा पुरवठा देखील आपल्याला भरपूर प्रमाणात या झाडांपासून मिळत असतो. तसेच आपल्या विविध रोगांवरती, आजारांवरती आपल्याला ही झाडे खूपच फायदेशीर ठरतात. तर आज मी तुम्हाला अशा काही झाडाविषयी सांगणार आहे म्हणजे ही झाडे आपल्या घरासमोर असतील तर आपली प्रगती होत नाही.

मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये अशी काही झाडे सांगितलेले आहेत ज्या झाडामुळे आपली प्रगती देखील होते. परंतु अशी काही झाडे आहेत ही झाडे आपल्या घरासमोर आपण जर लावली तरी यामुळे आपली प्रगती होत नाही. कोणत्याही कामात यश मिळत नाही किंवा घरामध्ये सतत वादविवाद भांडण तंटे होतात आणि त्यामुळे मग आपल्या घरामध्ये लक्ष्मी राहत नाही.

शास्त्रानुसार अनेक झाडे ही आपल्या प्रगतीसाठी खूपच फायदेशीर ठरतात. जसे की मनी प्लांट चे झाड हे प्रत्येक जण लावलेले आपण पाहिलेच असेल. कारण हे प्रगतीसाठी खूपच शुभ मानले गेलेले आहे. तर आज आपण अशा झाडाविषयी पाहुयात ही झाडे आपल्याला चुकूनही आपल्या घरासमोर लावायची नाहीत.

तर त्यातील पहिले झाड आहे ते म्हणजे चिंच. चिंच नाव ऐकल्यानंतर आपल्या लगेचच तोंडाला पाणी सुटते. अनेक जणांना चिंच खूपच आवडते. परंतु हे चिंचेचे झाड जर आपल्या घरासमोर असेल तर यामुळे आपल्या कामांमध्ये खूप सारे अडथळे निर्माण होतात. आपली प्रगती होत नाही. प्रगतीमध्ये खूपच अडचणी संकटांचा सामना करावा लागतो.

तसेच घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण होते. सतत वादविवाद तसेच पैसा देखील टिकत नाही. त्यामुळे चुकूनही चिंचेचे झाड आपण घरासमोर लावायचे नाही. तसेच दुसरे झाड आहे ते म्हणजे नागफणी. तर नागफणी हे झाड जर तुम्ही आपल्या घरासमोर लावले म्हणजेच अनेक जन फॅशन म्हणून आपल्या घरासमोर हे नागफणीचे झाड लावतात. परंतु हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच घातक आहे. कारण यामुळे आपणाला अनेक प्रकारच्या दुर्घटना देखील होऊ शकतात. तसेच आपल्या घरातील लोकांना अनेक प्रकारचे आजार देखील उद्भवू शकता आणि त्यामुळे आपणाला हे झाड अजिबात आपल्या घरासमोर किंवा परिसरामध्ये लावायचे नाही.

तसेच तुम्ही आपल्या घरासमोर किंवा आपल्या आजूबाजूला बोराचे झाड देखील अजिबात लावायचे नाही. कारण बोराचे झाड हे देखील आपल्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करते. तसेच शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की, संध्याकाळी बोरांच्या झाडावरती अनेक भूत प्रेत आत्मांचा वास असतो. तसेच चिंचेच्या झाडावर देखील संध्याकाळी भूत प्रेत यांचा वास असतो. त्यामुळे चुकूनही तुम्ही बोराचे झाड देखील आपल्या घरासमोर लावायचे नाही.

कारण जर तुम्ही बोराचे झाड आपल्या घरासमोर लावले तर यामुळे या ना त्या कारणाने आपल्या सतत पैसा खर्च होत राहतो. तसेच घरामध्ये वादविवाद होत राहतात आणि नकारात्मक ऊर्जा देखील भरपूर प्रमाणात राहिल्यामुळे लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहत नाही. जेणेकरून आपल्या मार्गांमध्ये खूप सारे अडथळे निर्माण होतात. तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे ही झाडे तुम्ही अजिबात आपल्या घरासमोर किंवा अंगणामध्ये अजिबात लावायची नाहीत. कारण यामुळे आपली प्रगती ही होणारच नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.