घरामधील सततच्या कटकटी, भांडणे, नवरा ऐकत नाही अशा समस्यांवर एकदा नक्की करा हा उपाय फक्त आठ दिवसाच्या आत फरक जाणवेल …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, प्रत्येकालाच आपले जीवन हे सुखा समाधानाचे जावे तसेच घरामध्ये सुख-समृद्धी नांदावी, कोणत्याही प्रकारची अडचण असू नये असे मनोमन वाटत असते आणि त्यासाठी मित्रांनो प्रत्येक जण हा कष्ट, मेहनत घेत असतो. मित्रांनो अनेकांच्या घरांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत वादविवाद, भांडणे होत राहतात. छोट्या मोठ्या गोष्टींवरून देखील चिडचिड काहींची होत राहते व त्यामुळे आपले घर हे शांततेत राहत नाही.

अनेक नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येते. तसेच मित्रांनो अनेक स्त्रियांच्या अशी समस्या असे प्रश्न असतात की, माझा नवरा माझे काहीच ऐकत नाही म्हणजेच मित्रांनो एखादी स्त्री जर आपल्या नवऱ्याला काहीतरी चांगले होण्यासाठी सांगत असते. तरीदेखील नवरा त्या स्त्रीचे म्हणणे अजिबात ऐकत नाही.

तर मित्रांनो अशा या वादविवाद, संकटे तसेच जर तुम्हाला तुमचा नवरा ऐकावा असे वाटत असेल तर आज मी तुम्हाला एक प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरात जे काही वाद-विवाद असतील, कटकटी असतील ते सर्व दूर होतील. त्याचबरोबर नवरा देखील आपले म्हणणे नक्कीच ऐकेल. चला तर मग जाणून घेऊयात हा उपाय नेमका कोणता आहे तो.

तर मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेलच आणि हा फोटो तुम्हाला देवघरांमध्ये ठेवायचा आहे. या स्वामी समर्थांच्या फोटोसमोर तुम्हाला बसायचे आहे. हा उपाय मित्रांनो तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कोणत्याही एका वेळेस करायचा आहे.

तुम्हाला ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही जरी हा उपाय केला तरीही चालतो. तर मित्रांनो स्वामी समर्थांच्या मूर्ती समोर तुम्हाला बसायचे आहे आणि तुम्हाला 21 दिवसाचा संकल्प करायचा आहे. तर संकल्प कसा करायचा? तर तुम्हाला स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर बसून तुम्हाला असा संकल्प करायचा आहे की, जे काही आपल्या घरातील कटकटी असतील, भांडणे असतील त्या सर्व दूर व्हाव्यात.असा संकल्प करायचा.

संकल्प केल्यानंतर एक ग्लास भरून पाणी तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या फोटो समोर ठेवायचे आहे. 21 दिवस महाराजांच्या फोटो किंवा मुर्ती समोरबसून तुम्हाला दोन ते तीन अगरबत्ती पेटवून त्या लावायच्या आहेत. तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा जप तुम्हाला किती वेळेस करायचा आहे. असा प्रश्न पडला असेल.

तर मित्रांनो जोपर्यंत ती अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप करायचा आहे. हा जप करत असताना मित्रांनो तुम्ही त्या एक ग्लास पाणी जे भरून ठेवलेले आहे त्या पाण्याकडे बघून या मंत्राचा जप करायचा आहे.

अगरबत्ती संपेपर्यंत या मंत्राचा जप करायचा आहे. अगरबत्ती संपल्यानंतर जी काही अगरबत्तीची धुरी असते ती धुरी थोडीशी आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्या घरामध्ये जो काही पाणी भरलेला माठ असेल ज्या माठात मिक्स करायची आहे. म्हणजे त्या माठातील पाणी हे प्रत्येक व्यक्ती पीत असेल त्याच माठामध्ये तुम्हाला ही अगरबत्तीची धुरी मिक्स करायची आहे.

ते पाणी आपणाला आपल्या कुटुंबातील सर्वांना प्यायला द्यायचे आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जर हा उपाय जर 21 दिवस केला तर यामुळे तुम्हाला तुमच्या घरातील सर्व कटकटी, भांडणे नक्कीच दूर झालेल्या दिसतील आणि तुमचा नवरा तुमचे म्हणणे नक्कीच ऐकेलं . तर अशा प्रकारे हा प्रभावी उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करून पहा.

मित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.