मित्रांनो, आपले दात पिवळे असतील तर चार चौघात मोकळ्यामनाने खुलून मनसोक्त हसता येत नाही. पण काळजी करु नका ह्याच पिवळ्या दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी आणि त्यांना चकचकीत, शुभ्र बनवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय आपण ह्या लेखात पाहणार आहोत. चेहऱ्याच्या सौंदर्याचं रहस्य फक्त चमकदार केस किंवा डाग-मुक्त त्वचा नाही,तर पांढरे दात देखील आहेत. तुमचं हास्य हे देखील सौंदर्याचे वैशिष्ट्य आहे. सर्वात त्रासदायक गोष्ट म्हणजे तुमच्या चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीमुळेच दात पिवळे होतात.
मित्रांनो आपल्या वाईट खाण्याच्या सवयींमुळे दात पिवळे होतात. जसे की चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स जास्त पिणे ह्यामुळे दात पिवळे होतात. ह्याशिवाय, तंबाखू, दारू, गुटखा इत्यादींच्या सेवनामुळे किंवा स्वच्छतेच्या अभावामुळे दात पिवळे पडतात. दातांचा नैसर्गिक रंग निघून जाण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे चुकीच्या गोष्टींचा वापर.
दातांवर अधिक चमक आणण्यासाठी, लोक उपचार करतात ज्यामुळे दातांचा रंग आणखी खराब होत जातो. कधीकधी टेट्रासाइक्लिन नावाच्या औषधामुळे दातांवर पिवळे डाग पडतात आणि मित्रांनो लोक दात स्वच्छ करण्यासाठी अनेक प्रकारची केमिकल असलेली औषधे वापरतात.
पण त्याचाही दातांवर वाईट परिणाम होतो. मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला आपले दात पांढरेशुभ्र असावे असे वाटेत. सुंदर दात हे सौंदर्यासोबतआरोग्याचेही लक्षण आहे दातांची योग्य निगा राखली तर दात चांगले व पांढरे शुभ्रदिसतात जेंव्हा व्यक्तीच्या चेहेऱ्यावर हसू उमलते. तेंव्हा अश्या दंतपंक्ती मुळे त्याव्यक्तीच्या चेहेऱ्याचे सौंदर्य चांगलेच खुलून दिसते.
आपल्यापैकी बरेच लोक दातांची चांगली काळजी घेतांना दिसून येतात. तरीदेखील दात पांढरेशुभ्र नाही होत. त्यांच्यादातांवर पिवळे डाग असतात. जेणेकरून हसल्यावर त्यांचे दात चांगले दिसत नाही.दातांचे पिवळेपणा आणि काळे डाग ही हे दातांवर फेक असल्याचे लक्षण असतात. प्लेक एक विशिष्ट प्रकारच्या बॅक्टेरिया मुळे तयार होतात.
दातांवरील किटन काढून दात पांढरे करण्याचे उपाय जर तुम्ही योग्य वेळी कराल तर तुमचे दातांवरचे डाग निघू शकतात आणि दात पांढरे होऊ शकतात. आपण आज आपले पिवळे दात पांढरे शुभ्र करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या दातांमध्ये अडकलेली घाण पूर्णपणे बाहेर निघून जाण्यासाठी आणि आपल्या दातावर एक वेगळीच चमक निर्माण व्हावी यासाठीच आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला एक छोटासा उपाय आज पाहणार आहोत.
तर मित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपले दात नक्कीच पांढरे शुभ्र होतील. मित्रांनो हा उपाय करत असताना आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या वस्तूंचा वापर करून हा कमी खर्चामध्ये अगदी सोप्या पद्धतीने हा उपाय करू शकतो.
तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी जो पहिला प्रमुख पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे गाजर. मित्रांनो गाजर हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हिवाळ्यामध्ये आणायचा असतो. त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला मार्केटमध्ये इतर ऋतूंमध्येही हे गाजर सहज उपलब्ध होत असतं. तर मित्रांनो एक किंवा दोन गाजर आपल्या ला या उपायासाठी लागणार आहेत आणि मित्रांनो हा उपाय करत असताना सर्वात आधी आपण एक गाजर बारीक किसून घ्यायचा आहे.
त्यानंतर एका वाटीमध्ये त्या गाजराचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आपल्याला या गाजराचा रस काढत असताना सर्वात आधी त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला त्याचा रस काढून घ्यायचा आहे.
तर मित्रांनो अशा पद्धतीने एका गाजराचा रस एका वाटीमध्ये घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा लिंबूचा रस मिक्स करायचा आहे. मित्रांनो लिंबोळी आपल्या दातांवर असणारे डाग कमी करण्यासाठी खूप मदत करतो. तर मित्रांनो अशा पद्धतीने एक चमचा लिंबूचा रस आपल्याला त्यामध्ये टाकल्यानंतर पुढचा जो घटक त्यामध्ये मिक्स करायचा आहे तो म्हणजे मीठ.
मित्रांनो एक चिमूटभर मीठ सुद्धा आपल्याला या मिश्रणामध्ये टाकायचे आहे. मित्रांनो मिठामुळे ही आपल्या दातांच्या अनेक समस्या दूर होतात. तर अशा पद्धतीने एक चिमूटभर मीठ टाकल्यानंतर पुढचा जो घटक आपल्याला यामध्ये मिक्स करायचा आहे तो म्हणजे हळद. मित्रांनो हळद सुद्धा तुम्हाला यामध्ये एक चिमूटभर टाकायचे आहे. मित्रांनो हळद ही अँटीबॅक्टरियल म्हणून काम करते आणि यामुळे आपल्या दातांची कीड कमी होण्यासाठी मदत होते.
तर मित्रांनो शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा जो पदार्थ आपल्याला यामध्ये मिक्स करायचा आहे तो म्हणजे कोलगेट. मित्रांनो आपल्याला आपल्या घरामध्ये असणारे कोणतेही कोलगेट या उपायासाठी वापरता येते. तर मित्रांनो आपण ब्रशवर जितक्या प्रमाणात कोलगेट घेतो तितकच कोलगेट आपल्याला या मिश्रणामध्ये घ्यायचा आहे.
तर मित्रांनो असे हे सर्व पदार्थ व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जी पेस्ट तयार होईल त्याने आपल्याला दंतमंजन करायचा आहे म्हणजेच आपला जो रोजच्या वापरातील ब्रश आहे तो ब्रश घेऊन त्यावर ही पेस्ट आपल्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर यांनी आपल्याला दात घासायचे आहेत. तर मित्रांनो या पेस्टने आपल्याला पाच मिनिट तरी दात घासायचे आहेत. मित्रांनो याच्या पहिल्याच वापराने तुम्हाला तुमचे दात पांढरे शुभ्र झाल्याचे दिसून येईल. तर असा हा सोपा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.