कितीही जुनाट वर्षांची खाज, खुजली,फंगल्स,असूद्या शेवटचा उपाय समजून करा हा उपाय, कसलेही फंगल मोजून एका दिवसात मुळापासून नष्ट होईल …!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, प्रत्येकालाच आपण आकर्षक दिसावे असे वाटतच असते आणि त्यासाठी आपण पुरेपूर आपल्या त्वचेची आपल्या चेहऱ्याची काळजी ही घेतच असतो. परंतु बदलत्या ऋतूमुळे आपल्याला बरेच अनेक आजार उद्भवलेला सुरुवात होते. म्हणजेच जसा ऋतू बदलतो त्यानुसार मग आपणाला अनेक त्वचेचे विकार देखील उद्भवतात व त्यामध्ये आपल्याला अनेक काळे डाग असतील किंवा खाज, खुजली असा त्रास आपल्याला सहन करावाच लागतो. उन्हाळ्यातील वातावरणात तापमान वाढल्यामुळे किंवा पावसाळ्यातील ओले कपडे असल्याने त्वचेवर घाम आणि चट्टे देखील येतात आणि त्यामुळे आपल्या त्वचेला एक प्रकारची खाज आपणाला होत राहते.

 

तसेच घट्ट कपडे आपण वापरल्यामुळे देखील आपणाला फंगल इन्फेक्शन चा देखील त्रास होत असतो. तर या डाग खाज खुजली वर आपण अनेक क्रीम्स देखील वापरत असतो. म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेतो आणि त्या क्रीम देखील आपण वापरत असतो. परंतु तरीदेखील थोड्या दिवसांसाठी आपला हा त्रास कमी होतो. परत काही दिवसांनी हा त्रास आपल्याला जाणवायला लागतो.

 

तर मित्रांनो तुम्ही असे काही घरगुती उपाय या रोगावरती केले तर तुमचा हा त्रास नक्कीच कमी होऊन जातो. परंतु हे उपाय आपल्याला माहीत नसल्याकारणाने आपण कोणतेही घरगुती उपाय करत नाही. तर आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा जर उपाय तुम्ही केला तर यामुळे तुमचे जे काही काळे डाग असतील, गजकर्ण असेल, खरूज, नायटा किंवा खाज खुजली यासंबंधी सर्व आजार हे नक्कीच दूर होणार आहेत.

 

ही सामग्री तयार करण्यासाठी आपल्याला सर्व घरगुती गोष्टी लागणार आहेत त्याच्यामुळे कुठलाही आपल्याला दुष्परिणाम होणार नाही व त्याचे कोणत्याही प्रकारे त्रास देखील होणार नाही तर ती कोणती उपाय आहेत किंवा ती सामग्री कशी तयार करायची या चला तर मग आता आपण जाणून घेऊया. यासाठी आपल्याला लागणारी सामग्री आहे ते म्हणजे लसूण आणि तूप आणि त्याच्यानंतर ची लास्ट वस्तू आहे ती म्हणजे चुना या सर्व गोष्टी वापरून आपण या ठिकाणी हे सामग्री तयार करणार आहोत.

 

मित्रांनो आपल्याला या ठिकाणी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत व त्याच्या वरचे साल काढून आपल्याला त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त बारीक देखील करायची नाही किंवा मिक्सरमध्ये याची पेस्ट देखील आपल्याला करायची नाही आपल्याला फक्त त्याचे एका लसणाचे दोन तुकडे करून घ्यायचे आहे.

 

त व ते एका वाटीमध्ये काढायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला शुद्ध गाईचे तूप या ठिकाणी एक चमचा लागणार आहे ते तूप देखील ज्या वाटीमध्ये आपण लसूण चिरून ठेवलेला आहे त्याच्यामध्येच घालायचा आहे व ते एकजीव करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर जी वस्तू आपल्याला लागणार आहे ते म्हणजे एक पातेलं घ्यायचं आहे आणि त्या पातेल्यामध्ये आपल्याला एक ग्लास किंवा दीड ग्लास इतके पाणी घालून ते गॅसवर गरम करायला ठेवायचा आहे.

 

आणि त्याच्यामध्ये लसणाची वाटी ठेवायची आहे व थोडं फार ते पाणी उकळून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्या पाण्यातून ती वाटी काढून घ्यायची आहे व आपल्याला नकळत म्हणजे जितक आपण खायच्या पानाला चुना लावत असतो त्याच्यापेक्षा देखील कमी आपल्याला या ठिकाणी चुना वापरायचा आहे.

 

चुना जास्त वापरायचं नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आहे हे सर्व सामग्री तुम्ही एक जीव करून घेतल्या नंतर ज्या ठिकाणी तुम्हाला चामखीळ आहे किंवा ज्या ठिकाणी डाग आहे खुजली आहे फंगल्स आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे लावायचं आहे हे लावल्यामुळे तुमचा सर्व त्रास दूर होणार आहे व तुम्हाला आरामदायी वाटणार आहे तर मित्रांनो साधा सोपा हा घरगुती उपाय तुम्ही अवश्य करून.

Leave a Reply

Your email address will not be published.